20 April 2025 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा

healthy buttermilk

मुंबई, ०४ एप्रिल : शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.

दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे हे तर आपल्याला माहीतच असेलच. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत दही अथवा ताक वाढण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. दह्यात भरपूर पाणी टाकून घुसळून ताक केलं जातं. जरी दह्यापासून ताक तयार होत असलं तरी दही आणि ताक यांचे शरीरावर होणारे फायदे वेगवेगळे असतात. ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. ज्यामुळे शरीराची पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.यासाठीच ताकाचे फायदे जरूर जाणून घ्या.

ताक पिण्याचे अनेक फायदे आरोग्यावर होतात. यासाठी आरोग्य तज्ञ नेहमी एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला देतात. यासाठीच जाणून घेऊ या ताक पिण्यामुळे आरोग्यावर काय चांगला परिणाम होतो.

  1. शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो
  2. हाडे आणि दातांसाठी उत्तम
  3. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते
  4. रक्तदाब कमी होतो
  5. प्रतिकारशक्ती चांगली राहते
  6. वजन कमी करण्यास मदत करते
  7. डिहाड्रेशनपासून बचाव होतो

 

News English Summary: In science, taka is compared to nectar. Buttermilk helps in boosting the body’s immune system by removing harmful substances from the urine. Regular consumption of taka makes the body strong. The important thing is that if you continue to drink buttermilk without eating anything else for three days, your body’s panchakarma will happen automatically and body fat will go away.

News English Title: Drink Buttermilk instead of colddrinks health article news update

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या