Health First | पचनक्रियेचा त्रास आहे | मग कोबी आहे अत्यंत गुणकारी

मुंबई, २१ ऑक्टोबर: कोबीमध्ये साधारणपणे व्हिटॉमीन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असते. पायरी डॉक्सिन, थायमिन, रायबा प्लेविन, नियासिन यासारखे आवश्यक जीवनसत्वे कोबीमध्ये असतात. त्याबरोबरच मॅग्नीज, फास्फोरस, कॅल्शियम इत्यादी खनिजे कोबीमध्ये विपुल प्रमाणात असतात. कोबी हा एक चांगला फायबर स्त्रोत आहे.
कोबी हा पदार्थ फायटोकेमिकल्सचा संग्रह आहे. हे संयुगे एंटीऑक्सीडेंट आहेत आणि कोबीमध्ये सापडलेला विद्राव्य फायबर सह रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास प्रभावी आहेत. संशोधनानुसार दररोज २ ते १० ग्रॅम विद्राव्य फायबर खातात. तेव्हा लोकांना एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी एक लहान परंतु महत्वपूर्ण घट आढळली. कोबीमध्ये फायटोस्टेरॉल नावाचे पदार्थ असून जे पाचक मुलखात कोलेस्ट्रॉलचे विरोधात करून एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात.
कोबीमधील पोटॅशियम एक महत्त्वपूर्ण खनिज असते हे खनिज हृदय गती आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. सोडियमच्या नकारात्मक परिणाम विरुद्ध रक्तवाहिन्या आराम देण्याचे काम पोटॅशियम करते. लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी कोबीमधील मॅगेनीज आवश्यक असते. रोजच्या आहारात कोबीच्या समावेश केल्यास शरीरातील सी जीवनसत्त्वाची ५० टक्के गरज पूर्ण केली जाऊ शकते. कोबीमुळे आतड्यांचा कर्करोग नियंत्रणात राहू शकतो, तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते.
कोबीच्या सेवनाने मज्जातंतू आणि मेंदूचे काम उत्तमरित्या चालते तसेच कोबीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. जर छातीत कफ झाला असेल तर कोबीचे सेवन नक्की करावे, यामुळे शरीरातील कफ पातळ होण्यासाठी मदत होते. तसेच कोबीमुळे पोट साफ राहते आणि पचनक्रिया देखील सुरळीत चालते. कोबीचा वापर आहारात केला तर पोटफुगी, पोट दुखी, गॅस असे प्रकार कमी होतात. कोबीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्याच्या परिणाम हा शरीराची पचनक्रिया सुरळीत होण्यावर होतो. मेटाबोलिजम मला नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. तसेच विटामिन यु हे दुर्मिळ विटॅमिन असून ते ताज्या कोबीचा रसात मुबलक प्रमाणात मिळते. याचा फायदा असा होतो की विटामिन यु हे अल्सर प्रतिरोधक म्हणून गुणकारी आहे.
News English Summary: Despite its impressive nutrient content, cabbage is often overlooked. While it may look a lot like lettuce, it actually belongs to the Brassica genus of vegetables, which includes broccoli, cauliflower and kale. It comes in a variety of shapes and colors, including red, purple, white and green, and its leaves can be either crinkled or smooth. This vegetable has been grown around the world for thousands of years and can be found in a variety of dishes, including sauerkraut, kimchi and coleslaw. Additionally, cabbage is loaded with vitamins and minerals. This article uncovers 9 surprising health benefits of cabbage, all backed by science.
News English Title: Cabbage is good for improving digestion process health article.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB