Health First | संधीवाताचा त्रास आहे? | ओवा आणि आलं गुणकारी उपाय

मुंबई, ०५ मार्च: आपल्या शरीरात गुडघे, खांदे किंवा शरीराच्या इतर भागातील सांधे दुखत असल्यास किंवा सांध्यांना सूज येत असल्यास सतर्क व्हा, कारण हे दुखणं संधीवात असण्याचं लक्षणं असू शकतं. संधीवात हळूहळू वाढत जाऊन चालण्या-फिरण्यासही समस्या होऊ शकते. शरीरात वाढणारं यूरिक ऍसिड संधीवाताचं प्रमुख कारण ठरु शकतं. यूरिक ऍसिडचे कण हळूहळू सांध्यांमध्ये जमा होतात आणि त्यानंतर दुखणं आणि सूज वाढू लागते. (Carom seeds and ginger for joint pain health article)
संधीवातासाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. संधीवातासाठी आलं आणि ओवा हे पदार्थ गुणकारी ठरतात. (Some home remedies can also be beneficial for rheumatism)
- एका भांड्यात दीड कप पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा ओवा आणि एक इंच आल्याचा तुकडा कुटून टाका. हे मिश्रण 6 ते 7 मिनिटं उकळवा. ओवा आणि आल्याचा अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर हे पाणी गाळून प्या.
- दिवसातून दोन वेळा हे पाणी पिऊ शकता. यामुळे शरीरात घाम येईल आणि यूरिक ऍसिड नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होईल.
एरंड्याचं तेल (Castor oil):
एरंड्याचं तेल हलकं गरम करुन ते दुखत असलेल्या सांध्यांवर लावून हलकं मालिश केल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे यूरिक ऍसिड तुटून बाहेर येण्यास मदत होते. त्याशिवाय या तेलामुळे दुखणं आणि सूजही कमी होऊ शकते.
लसून (Garlic):
संधीवातावर लसूनही गुणकारी मानला जातो. दररोज लसनाचं सेवन केल्याने संधीवातावर काही प्रमाणात आराम मिळू शकतो. कच्चा लसणीच्या तीन ते चार पाकळ्या सकाळी रिकाम्या पोटी खाल्यास गुणकारी ठरु शकतं.
News English Summary: Be careful if you have pain or swelling in the joints of the knees, shoulders or other parts of the body, as this pain may be a sign of arthritis. Rheumatoid arthritis can also be a problem for walking slowly. Increased uric acid in the body can be a major cause of arthritis. Uric acid particles gradually accumulate in the joints, followed by pain and swelling.
News English Title: Carom seeds and ginger for joint pain health article news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL