Health First | ओवा-जिऱ्याचा हा चहा वजन कमी करण्यास करेल मदत - वाचा सविस्तर

मुंबई, ११ जुलै | तुम्हाला तुमच्या शरीरातून अतिरिक्त चरबी कमी करायची आहे का? तुम्हाला हे कठीण वाटतंय का? तर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये एकदा नजर टाकावीच लागेल. इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि सुपर हेल्दी काळी मिरी, तूप, जिरे आणि ओवा यांचे फायदे तुम्हाला माहीतच असतील. हे पदार्थ एकत्र केल्यास तुम्ही अतिरिक्त वजन कमी करू शकता. अशातच ओवा-जिरे ड्रिंक केवळ तुम्हाला डिटॉक्स करण्यास मदत करत नाही तर वजनही कमी होण्यास मदत होते.
तज्ञांच्या मते एकदा वजन वाढले की ते कमी करणे ही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. यासोबतच ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला ग्रीन टी आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या मसल्यांपासून चहा बनवू शकता. या चहाचा वापर तुम्ही तुमचे वजन कमी करण्यासाठीही करू शकता. विशेषकरून ओवा-जिऱ्याचा चहा वाढते वजन नियंत्रित कर शकता.
ओव्यात अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इंफेक्टरी गुण आहेत. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. हे पाचक प्रणाली मजबूत करते. जिऱ्यातील एंजाइम्स शुगर, चरबी आणि कार्बोहायड्रेट्स कमी करतात आणि आतड्यांना निरोगी ठेवतात.
कसे मदत करते हे ड्रिंक:
ओवा तुम्हाला पाचनशक्ती वाढवण्यास मदत करतो. यात थायमोल नावाचे केमिकल असते जे गॅस्ट्रिक रस स्त्रावामध्ये मदत करतात. थायमोलमुळे ओव्याला वेगळा स्वाद येतो.ओव्यामध्ये एक प्रकारचे तेल असते. ज्याला थायमॉल असे म्हणतात. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. तसेच चांगले पचन होते. जर काही खाल्ल्याने पोट बिघडले असेल तर ओवा खाल्ल्यास जेवलेले जेवण पचते. यासोबतच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते वजन कमी करणारे अनेक जण जिरे ड्रिंकला पसंती देतात. हे दोन्ही पदार्थ पाण्यात भिजवल्यानंतर याचे गुणधर्म अधिक वाढतात. किचनमधील हे दोन्ही पदार्थ वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असे आहेत.
असा तयार करा चहा:
ओवा आणि जिरे हे तिखट चवीचे असतात. डिटॉक्स चहा तयार करण्यासाटी एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात ३-४ तास भिजत घाला. तसेच ओवाही भिजत घाला. अथवा तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता. हे पाणी मध्यम आचेवर कमीत कमी पाच मिनिटांसाठी उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि तुमचा चहा तयार आहे. तुम्ही जेवल्यानंतर हे ड्रिंक घेऊ शकता. तसेच यात तुम्ही स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रस, मध, गूळ स्वाद वाढवण्यासाठी केला जातो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Carrom seeds and cumin seeds tea beneficial for weight loss in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL