21 November 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | च्युइंगम चघळणे आरोग्यास लाभदायक आहे । नक्की वाचा

benefits of chewing gum

मुंबई ११ जून : च्युइंगम चावायला अनेक लोकांना आवडते. आपल्यामधील अनेक लोक कधीना कधी च्युइंगम चावतात. प्रत्येकाची कारण वेगवेगळी असतात. काही लोक तोंड गोड ठेवण्यासाठी च्युइंगम चावतात. तर काही लोक तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी च्युइंगम चावतात. आज आम्ही तुम्हाला च्युइंगम चावण्याच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. च्युइंगम चावणे आरोग्यासाठीसुध्दा फायदेशीर ठरते.

हे आहेत फायदे:

  1. च्युइंगम चावल्याने ब्रेनमध्ये हिप्पोरॅम्पसचा रक्त प्रवाह वाढतो. यासोबतच ब्रेनमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढतो. यामुळे मेंदूच्या सेल्स अ‍ॅक्टिव्ह राहतात आणि यामुळे मेमरी वाढते.
  2. च्युइंगम तणाव कमी करण्यात मदत करते. हे मेंदूमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते. ब्लडमध्ये कॉर्टिसोल सारखे हार्मोन उत्पन्न होऊ देत नाही.
  3. खुप भूक लागलेले असते. त्यावेळी च्युइंगम खाल्ल्याने भूक शांत होते. यामुळे आपण जास्त जेवण करत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करायचे असेल तर शुगर फ्री आणि कमी कॅलरीचे च्युइंगम चावावे.
  4. प्रवासात मळमळ होत असेल तर च्युइंगम चावावे. यावेळी मिंटी गम चावल्याने आराम मिळेल. च्युइंगम चावताना तोंडा जास्त प्रमाणात लाळ उत्पन्न होते. यामुळे मळमळ होत नाही.
  5. च्युइंगम चावल्याने तोंडात जास्त प्रमाणात लाळ उत्पन्न होते. यामुळे आपले इंटेस्टाइन गुळगुळीत होते. यामुळे मल त्याग करण्यास अडचण येत नाही. बध्दकोष्ठ जास्त असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
  6. काम करताना तुम्हाला थकवा आणि सुस्ती येत असेल तर च्युइंगम चावावे. यामुळे तुम्ही जास्त अलर्ट आणि एनर्जेटिक होऊ शकतात. हे शरीरातील रक्त आणि मेंदूमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते.
  7. अनेक लोकांना कानावर हवेचा जास्त दबाव पडल्यामुळे त्रास होतो. या काळात च्युइंगम चावल्याने हवा बाहेर निघते. यामुळे कानदुखी कमी होते.

News English Summary: Many people like to chew gum. Many of us sometimes chew gum. Everyone’s reasons are different. Some people chew gum to keep their mouths sweet. So some people chew gum to get rid of bad breath. Today we are going to tell you about the benefits of chewing gum. Chewing gum is also beneficial for health.

News English Title: Chewing gum is also beneficial for health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x