27 December 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | उत्तम आरोग्यासाठी चिकन सूप उपयुक्त | वाचा किती कॅलरीज मिळतात

Chicken soup Beneficial

मुंबई, ०१ जुलै | चिकन सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. चिकन सूप हा चिकन शिजवताना वापरलेल्या पाण्यापासून बनवतात. त्यामध्ये चिकनचे सर्व पोष्टिक गोष्टी उतरलेल्या असतात. त्यासोबतच ते बनवताना हळद, मीठ, लसूण, कोथिंबीर यांसारखे इतरही पदार्थ वापरलेले असतात. तेही शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर ठरते. बरेच जण ते मीठ न टाकता आळणीच पितात. चिकन सूप अजून चविष्ठ बनवायचा असेल तर त्यासाठी त्यात गाजर, कांदा, ब्रोकली आणि इतर साहित्यांचाही वापर होऊ शकतो. चिकन सूप बनवताना बहुतेक वेळा बोनलेस चिकन वापरले जाते. यामुळे त्याचा अर्क त्या सूपमध्ये मिसळून जातो.

हे बनवणे खूप सोपे आहे. अगदी सहज रित्या तुम्ही हे आपल्या घरी बनवू शकता. काहीजण याला बटाटे आणि भाज्यांसोबत बनवतात त्यांने याला चव येण्यात मदत होते. वाटीभर चिकनसूपही आपल्या शरिरासाठी खूप फायदेशीर असतो. इतकेच नाही तर तुम्ही आजारी असल्यास डॉक्टर तुम्हाला चिकन सूप पिण्याचा सल्ला देत असतात. यात दालचिनीसारखे इतर मसाले घालून हे आणखी स्वादिष्ट बनवता येऊ शकते. घरी सूप बनवल्याचा हाच फायदा असतो की आपल्याला हवी तशी चव आपण त्याला देऊ शकतो.

चिकन सूपमध्ये असते येवढ्या कॅलरीज:
१०० ग्रॅम चिकन सूपमध्ये ५० कॅलरी असतात. त्यासोबतच चिकन सूप बनवताना जे साहित्य वापरले जाते ते सुद्धा खूप पौष्टीक असते. त्यातून आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे अनेक पदार्थ आपणास भेटतात.

चिकन सूपचा आरोग्यावरील परिणाम:
* चिकन सूप तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी नेहमी मदत करते.
* एक कप चिकन सूप पिल्यावर खोकला आणि सर्दीचा त्रास संपूर्णपणे कमी होऊ शकतो.
* चिकन सूप आपल्या शरीरासाठी लागणारे पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात पुरवते.
* चिकन सूप वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप लाभदायक आहे.
* चिकन सूपमुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

News Title: Chicken soup is the best food for good health one cup of it is very rich on calories news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x