Beauty Tips | दालचिनीनं घालवा चेहऱ्यावरचे मुरूम
मुंबई, २३ फेब्रुवारी: मसाल्यात वापरला जाणारा प्रमुख पदार्थ म्हणून दालचिनी ओळखली जाते. या मसाल्याला गोडसर अशी चवी असते त्यामुळे परदेशात अनेक गोड पदार्थात दालचिनी आवर्जून वापरली जाते. खाद्यपदार्थांबरोबरच या दालचिनीचा वापर आपण त्वचेची प्रमुख समस्या दूर करण्यासाठीही करू शकतो. चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूम आणि पुरळासाठी दालचिनी फायदेशीर आहे.
- मध आणि दालचिनी पावडर यांचं मिश्रण करून मुरूम आलेल्या ठिकाणी लावल्यास काही दिवसांत परिणाम जाणवू लागतो. हे मिश्रण दहा पंधरा मिनिटांनी धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरचे मुरूम कमी होण्यास मदत होते.
- या व्यतिरिक्त ओटमिल, दालचिनी आणि लिंबाचा रस वापरून तुम्ही स्क्रब पॅकही तयार करू शकता. हा स्क्रब पॅक चेहऱ्याला लावल्यानंतर वीस मिनिटांनी गरम पाण्यानं चेहरा धुवून टाका. यामुळे तेलकट त्वचेपासून सुटका मिळते. चेहरा अधिक तजेलदार दिसतो.
- रुक्ष ओठांसाठीही दालचिनी फायदेशीर आहे. खोबरेल तेलात तुम्ही दालचिनीच्या दोन काड्या टाकून तेल गरम करून घ्या. हे तेल घट्ट होऊ द्या. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी लिप बाम तयार करू शकता.
News English Summary: Cinnamon is known as the main ingredient used in spices. This spice has a sweet taste so cinnamon is widely used in many sweets abroad. Along with food, we can also use this cinnamon to get rid of major skin problems. Cinnamon is beneficial for acne and pimples on the face.
News English Title: Cinnamon is beneficial for acne and pimples on the face health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News