20 April 2025 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Health First | सर्दी होण्यामागची नेमकी कारणे कोणती असतात - नक्की वाचा

Cold and cough reasons in Marathi

मुंबई , ०७ ऑगस्ट | लहान वाटणारा आजार कधी कधी मोठा सुद्धा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे सर्दी. एका सर्दीपासुनन अनेक आजार निर्माण होतात आणि त्यामुळे त्या गोष्टीचे कारण आणि उपचार जाणून घेणे फार गरजेचे आहे.

सर्दी हा वरच्या श्वसनमार्गाचा एक विषाणूजन्य रोग आहे. नाकातून पाणी येणे म्हणजे सर्दी असे बोलले जाते पण त्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी इन्फेकशन आणि एलर्जी ही दोन मुख्य कारणे असू शकतात. सर्दीमुळे घास, सायनस आणि स्वरयंत्रावर परिणाम होतो. सर्दीची बरीच लक्षणे आहेत त्यापैकी काही लक्षणे अशी आहे जसे की खोकला, घास खवखवणे, नाक वाहणे, शिंका येणे, डोकेदुखी आणि ताप इत्यादी.

७ ते ८ दिवसात सर्दी बरी होऊ शकते पण ३ आठवड्यापर्यंत काही लक्षणे दिसू शकतात. जवळपास २०० पेक्षा जास्त विषाणूचे उपप्रकार सामान्य सर्दी होण्यास कारणीभूत असतात, त्यातील रायनो वायरस हा मुख्यतः आढळतो. सर्दी न होण्यासाठी उपाय म्हणजे हात धुणे, डोळे/कान/नाक याना स्पर्श न करणे. सर्दी हा वारंवार होणारा संसर्गजन्य रोग आहे. हिवाळ्यात याची लागण जास्त होऊ शकते. सर्दीची लक्षणे दिसू लागल्यावर लगेचच झिंक चा वापर केल्यास तीव्रता कमी होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Cold and cough reasons in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या