Health First | चहा पिण्याचे नुकसान माहित आहेत | नक्की वाचा

मुंबई, ३ सप्टेंबर : आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असेल. आपल्याला चहा प्यायल्याशिवाय चैनच नाही पडणार. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की ज्या व्यक्ति जास्त चहा पितात, त्या जास्त आजारी पडतात. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.
युरोप आणि अमेरिकेसारख्या थंड प्रदेशात राहणार्या लोकांसाठी चहा योग्य आहे, परंतु उष्ण कटिबंधात राहणा-या लोकांसाठी चहा हा विषासारखा आहे. उष्ण कटिबंधात राहणार्या लोकांच्या पोटात आधीच आम्लपित्त म्हणजेच अॅसिडिटी जास्त असते. जेव्हा तुम्ही चहा पिता तेव्हा ती अधिक प्रमाणात होते.
यामुळे, पोटात जळजळ होणे आणि छातीत जळजळ होणे, यासारखे आजार सुरू होतात. याबरोबरच चहामध्ये वापरण्यात येणारी साखर आपल्याला आजारी बनवत आहे. मधुमेह, हृदयरोग आणि रक्तदाब हे रोग होण्याचा धोका वाढतो. आपण असा प्रयोग देखील करून पाहा, चहा प्यायल्यावर आपल्या ब्लड प्रेशरचे मोजमाप करा आणि रक्तातील साखर मोजा. चहा पिण्याचे तोटे इतके गंभीर आहेत की तुम्ही कदाचित चहा पिणे स्वत:हून सोडून द्याल.
युरोपमध्ये लोक चहामध्ये पांढरी साखर आणि दूध घालत नाहीत. पण तिथे चहा फक्त चहाच्या हिरव्या पानांची असते. भारतात, काळा चहा हा एक कचर्याचाच एक प्रकार आहे, जी गोरगरीबांमध्ये पाठविला जात आहे. तर आता आम्ही तुम्हाला चहा पिण्याचे तोटे सांगत आहोत. ते समजून घेऊन कदाचित तुम्ही चहा पिणे थांबवाल.
पोट खराब होणे:
चहा पिण्यामुळे तुमचे पोट पूर्णपणे अस्वस्थ होते. तुमची पचनशक्ती बिघडते आणि त्याच वेळी तुमच्या पोटात पित्त तयार व्हायला सुरुवात होते. गॅसची समस्या: उष्ण कटिबंधात साखर घातलेला चहा पिण्यामुळे गॅसची समस्या उद्भवते. तसेच पित्तवर्धक असल्याने आपल्या शरीरात अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. जे पोटात गॅस व जळजळ उत्पन्न करते.
हातात व पायामध्ये वेदना होण्याचे कारण चहा: जर आपल्या हातात आणि पायात खूप वेदना होत असतील, तर त्याचे कारण आहे चहा. चहामुळे आपल्या हाडांवर परिणाम होतो. हाडे ठिसुळ होण्यास सुरुवात होते. लहान वयात हातापायात वेदना, झोपेच्या वेळी वेदना. हे सर्व चहामुळे होते.
रक्तदाब जास्त होतो:
शीत कटिबंधात राहणा-या लोकांमध्ये रक्तदाब कमी असतो. परंतु आपल्या देशात असे काही दिवसच होते, जेव्हा खूप थंडी असते. उरलेल्या दिवसात किंवा वेळेत चहा प्यायल्याने आपला रक्तदाब त्वरित उच्च होतो. जर तुमचा रक्तदाब कमी असेल, तर मग तुम्ही चहा प्या, परंतु इतर लोकांसाठी चहा हे विष आहे. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते: चहा पिण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. म्हणजेच रक्तामध्ये घाण किंवा कचरा वाढतो आणि हृदयापर्यंत रक्त पोहोचणे कठीण होत जाते. नंतर हृदयाच्या समस्या उद्भवतात.
आता तर आपल्याला समजलेच असेल कि चहा हा आपल्यासाठी किती घातक आहे आता जर आपल्याला चहाच्या होणार्या या नुकसानापासून वाचायचे असेल तर चहा मध्ये साखरेच्या जागी गुळाचा वापर करा आणि चहा मध्ये दुध टाकू नका तसेच चहासाठी चहाची हिरव्या पानाचा वापर करा कारण काळे पाने हि शरीराला अपायकारक आहे.
News English Summary: Tea is one of the most popular beverages in the world. It’s not only delicious but also linked to numerous health benefits, including reduced inflammation and a lower risk of chronic disease. Though moderate intake is healthy for most people, drinking too much could lead to negative side effects, such as anxiety, headaches, digestive issues, and disrupted sleep patterns. Most people can drink 3–4 cups (710–950 ml) of tea daily without adverse effects, but some may experience side effects at lower doses.
News English Title: Disadvantages of Tea consumption Marathi News LIVE Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल