14 January 2025 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Health First | शरीर सुखासाठी वापरले जाणाऱ्या वायग्राचे ‘हे’ तोटे माहिती आहे का? | वाचा सविस्तर

Viagra for sex life

मुंबई, २३ जून | आज जगभरात सेक्स लाईफ अधिक चांगल ठेवण्यासाठी वायग्राचा वापर केला जात आहे. वायग्राचे फायदे फक्त नाहीयेत तर अनेक तोटेही आहेत. ज्याबद्दल अनेकांना माहिती नसतं. ते फक्त क्षणिक सुखाचा विचार करतात. पण वायग्रा तुमचं मोठं नुकसानही करू शकते. कित्येक संशोधनातीन हे समोर आलं आहे की, वायग्राचा जास्त वापर केल्याने तुम्ही अंधही होऊ शकता. वायग्रामध्ये असलेल्या सिलडेनाफिल रेटीनमुळे मेंदुकडे जाणा-या सिग्नल्समध्ये अडचणी येतात. जर चुकीने हाय डोज घेतला गेला तर यामुळे अंधुक अंधुक दिसणं, रंगांची ओळख न पटणं आणि लाईटची ओळख अशाप्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कित्येक कंपन्या असा दावा करतात की, त्या महिलांसाठी वायग्रा बनवतात. असे सर्व दावे खोते आहेत. अशी कोणत्याही प्रकारची औषध बाजारात आली नाहीये. .काही शोध हा दावा करतात की, वायग्रा वजन सुद्धा कमी करतं. पांढ-या उंदरावर करण्यात आलेल्या शोधातून हे समोर आलं की, कंबर आणि मांड्यांच्या आजूबाजूचे फॅट्स वायग्रामुळे कमी होतात.

वायग्रासारखं काम करणारी एक आईसक्रिम सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. ब्रिटनच्या एका कंपनीने अराउजल नावाने ही आईसक्रिम तयार केली असून ती वायग्रासारखं काम करते. प्रत्येक स्कूपमध्ये २५ एमजी वायग्रा टाकलेला असतो. तर कोलंबियामध्ये एका व्यक्तीला वायग्रा जास्त प्रमाणात घेतल्याने गॅंगरीन झाला. त्यामुळे त्यांच्या लिंगाला त्याच्या शरिरापासून वेगळं करावं लागलं. आता जास्त आनंदासाठी वायग्राचा वापर करणा-यांनी ह्या गोष्टीही लक्षात घेणे गरजेचे आहे. नाहीतर आनंद मिळवण्यासाठी जर जास्त वायग्रा घेतल्या तर त्याचे परिणाम महागात पडू शकतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Disadvantages of using Viagra for sex life news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x