26 December 2024 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

Health First | मलमार्गातून रक्त येत असल्यास पाळा काही पथ्य । नक्की वाचा

diet while bleeding from stool

मुंबई २२ मे : मलमार्गातून होणारा रक्तस्त्राव एका ठराविक वेळी सारख्या प्रकाराचा आणि सामान्य रक्तासारखा कधीच नसतो. याची प्रस्तुती विविध प्रकारच्या माध्यमातून, वेळी अवेळी आणि भिन्न मात्रेमध्ये होऊ शकते. रक्तस्त्राव कसा होईल, कधी होईल आणि किती होईल हे अनेक बाबींवर अवलंबून असते. दररोज तर शौचास रक्त येत नाही परंतु अधून -मधून येत असल्यास तर हे पचन तंत्राशी संबंधित समस्या दर्शवते. या साठी डॉक्टर्स औषधोपचार करतात. तरी आपल्या आहारात बदल करून देखील आपण या त्रासाला कमी करू शकतो. ही समस्या असल्यास आहारात या गोष्टी घेणं टाळावे. चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या गोष्टी घेऊ नये.

1. अधिक तेलकट खाणे:
अधिक तेलकट पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ऍसिडिटीचा त्रास अधिक प्रमाणात असल्यास शौचास रक्त येऊ लागते. म्हणून पूरी,समोसा,तिखट भाज्या हे खाऊ नका. रात्री तर अजिबात याचे सेवन करू नका.

2. मैद्याचे पदार्थ:
मैद्याच्या वस्तूंचे सेवन करू नका. अशा प्रकारचे खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात सूज येऊ लागते. सूज असल्यामुळे शौचात रक्त येऊ लागते. म्हणून मैद्याचा वस्तूंचे सेवन अजिबात करू नका.

3. कॅफिन:
हे आपल्यासाठी सर्वात जास्त हानिकारक आहे .कारण ह्याच्या सेवन केल्याने बद्धकोष्ठता वाढते. त्या मुळे जास्त जोर लावल्यावर रक्त येतो. म्हणून चहा, कॉफीचे सेवन करू नका. या ऐवजी आपण ताक,शिकंजी घेऊ शकता. ते आपल्यासाठी फायदेशीर आहे.

4 .जंक फूड घेऊ नका:
जंक फूडचे सेवन आपल्या आरोग्यात बिघाड आणतात. जंक फूड चमचमीत असेल किंवा तिखट असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो. पुढे जाऊन मूळव्याध, फिशर सारख्या समस्येला सामोरी जावे लागू शकते. या साठी जंक फूड अजिबात खाऊ नका.

 

News English Summary: Bleeding from the stool is never the same as normal blood at a given time. It can be presented in a variety of ways, from time to time and in varying degrees. How, when and how much bleeding will occur depends on many factors. Blood does not come to the toilet every day but if it comes from time to time, it indicates problems related to the digestive system. Doctors prescribe medication for this.

News English Title: Do some diet while bleeding from stool news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x