Health First | अनशापोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घ्या
मुंबई २२ मे : बऱ्याच लोकांची सवय असते सकाळी उठल्यावर चहा पिण्याची. काही लोकांना तर पलंगावरच चहा लागतो. पण ही सवय चुकीची आहे. जर आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात चहा घेऊन करता तर ही सवय लगेच बदला. अनोश्या पोटी चहा घेतल्यानं शरीराला नुकसान होत. चला तर मग जाणून घेऊ या.
सकाळी चहाने दिवसाची सुरूवात करण्याचे दुष्परिणाम –
मन अस्वस्थ होणे:
6-7 तासाच्या झोपेनंतर सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा पिणं आरोग्याला अपायकारक आहे. यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य बिघडते. अचानक अस्वस्थ्य वाटणं, उलटी होणं हा त्रास जाणवतो.
थकवा:
सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी दूधाचा चहा पिणं आरोग्याला त्रासदायक ठरते. दिवसाची सुरूवात चहाने केली तरीही कामामध्ये मरगळ जाणवते. चहामध्ये दूध मिसळल्याने अॅन्टी ऑक्सिडंट्सचा परिणाम कमी होतो.
पित्त वाढते:
पित्ताचा त्रास असणार्यांनी दिवसाची सुरूवात चहाने करण टाळावे. 6-7 तास काहीही न खाता थेट चहा प्याय्ल्याने पोटात पित्त वाढते. पोटात अल्सरचा त्रासही वाढतो.
लठ्ठपणा:
लठ्ठपणाची समस्या आजकाल झपाट्याने वाढते. चहा पावडर आणि साखरेमुळे शरीरात चरबी वाढते. परिणामी वजन वाढण्याचा धोकादेखील बळावतो.
आरोग्य बिघडते:
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात प्रोटीन आणि इतर पोषक घटक शोषून घेण्याची क्षमतादेखील कमी होते. याचा आरोग्यावर परिणाम होतो. शरीरात पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
News English Summary: Many people have a habit of drinking tea when they wake up in the morning. Some people even have tea in bed. But this habit is wrong. If you also start your day with tea, change this habit immediately. Drinking tea on an empty stomach harms the body. So let’s find out.
News English Title: Drinking tea on an empty stomach may causes diseases news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती