26 December 2024 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

Health First | जाणून घ्या मनुके खाणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर । नक्की वाचा

benefits of raisins

मुंबई १० एप्रिल : सध्या कोरोनाच्या परिस्थितीत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. रोज सकाळी उठून ५ मनुके खा. त्यावर कोमट पाणी प्या. मनुक्यांमध्ये आयर्न, सेलेनियम असते. ज्यामुळे स्टॅमिना वाढतो.

रक्तदाब
रक्तदाबाची समस्या असल्यास रात्री अर्धा ग्लास पाण्यात ८-१० मनुके भिजवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते पाणी प्या. इच्छा असल्यास भिजवलेले मनुकेही तुम्ही खावू शकता. यामुळे रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच फायदा होईल.

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल
बदलत्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे. मनुके खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

ऊर्जा प्रदान करतात
ऑफिसमध्ये थकल्यासारखे वाटत असल्यास मध्ये मध्ये मनुके खात रहा. मनुके ऊर्जेचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. यात कार्बोहाइड्रेड आणि फायबर्स असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

रोज मनुक्यांचं नियमित सेवन केल्यामुळे आरोग्यास त्याचा फायदा होवू शकतो. मधुमेहवर देखील मनुके गुणकारी आहे. शिवाय कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील मनुके फायदेशीर आहेत.

News English Summary: Currently, taking care of oneself and one’s family is very important in Corona’s situation. There are benefits to eating soaked raisins rather than eating dried raisins. Soaked raisins are rich in iron, calcium, magnesium and fiber. Get up every morning and eat 5 raisins. Drink warm water on it. Raisins contain iron and selenium. Which increases stamina.

News English Title: Eat raisins and stay healthy news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x