27 December 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | जाणून घ्या चेरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

benefits of cherry

मुंबई १२ मे : लाल चुटूक रंगाची चेरी हे पावसाळा ऋतूमधे उपलब्ध असणारे फळ आहे. हे फळ मुख्यत: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पिकवलं जातं. चेरी हे फळ दिसायला जरी खूप छोटे असले तरी आरोग्यासाठी मात्र खूप गुणकारी आहे. चेरीमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि बीटा केरोटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, लोह आदी तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चेरी खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.

1. निद्रानाश दूर करतो:
या मध्ये मेलोटोनीन नावाचा हार्मोन आढळतो जो चांगली आणि शांत झोप देतो. हे आपले झोपण्याचा आणि जागण्याच्या चक्राला नियंत्रित करतो.

2 . वजन कमी करतो:
आहारतज्ज्ञ म्हणतात,की आपल्याला वजन कमी करायचे असल्यास चेरीचे सेवन आवर्जून करा.या मध्ये कमी कॅलरी आढळतात. व्हिटॅमिन ने समृद्ध आहे.मेटॉबॉलिज्म प्रक्रिया मजबूत करतो.या मध्ये असलेले पाण्याचे प्रमाण शरीरातील घाण बाहेर काढतात.

3. उच्च रक्तदाब कमी करतो:
आहारतज्ज्ञ म्हणतात की या मध्ये पोटेशियम चांगल्या प्रमाणात असतो हे शरीरातील जास्तीचे पोटेशियम काढण्यात मदत करतो. हे रक्तदाब पातळी कायम ठेवण्यास मदत करते.

4. हृदय विकारांना प्रतिबंधित करतो:
चेरीमध्ये अँथोसायनिन नावाचे अँटीऑक्सीडेंट खराब कॉलेस्ट्रालची पातळी कमी करण्यास मदत करतात आणि फ्री रॅडिकल्स शी लढा देतात. जे शरीराची सूज कमी करतो. चेरी हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करतो.

5. त्वचेवरील डाग दूर करतात:
या मध्ये असलेले अँटी एक्सीडेंटचे गुण फ्री रॅडिकल्स शी लढतात ज्यामुळे त्वचा तरुण होते.चेरी त्वचेवरील काळे डाग देखील दूर करते. या साठी चेरीचे फळ घेऊन चिमूटभर हळद आणि एक चमचा मधासह मिसळा ही पेस्ट 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा हे काळे डाग कमी करून त्वचा मऊ आणि सुंदर बनवते.

6. मधुमेहापासून बचाव करतो:
या मध्ये असलेले अँटी इंफ्लिमेंट्री गुण शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात.तसेच शरीरातीलआधीपासूनच असलेल्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यात देखील महत्वाची भूमिका बजावते.

7. पीएचची पातळी नियंत्रणात ठेवतो:
चेरीमध्ये अल्कालाइन असतात.जेव्हा सह्रीरात अम्लीय पदार्थ वाढतात चेरी याला वाढू देत नाही.अपचन आणि ऍसिडिटी सारख्या पोटाच्या त्रासाला कमी करतात. तसेच पीएच पातळी नियंत्रणात ठेवतात.

News English Summary: The reddish cherry is a fruit available in the rainy season. This fruit is grown mainly in Himachal Pradesh and Uttarakhand. Although cherries are very small in appearance, they are very good for health. Cherries are rich in vitamins A, B, C and beta carotene, calcium, potassium, phosphorus and iron. So eating cherries is very beneficial for health.

News English Title: Eating cherry is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x