27 December 2024 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health first | शेवग्याच्या शेंगांचे आहारातील महत्व जाणून घ्या

benefits of eating drumsticks

मुंबई २६ एप्रिल : शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

शेवग्याच्या शेंगा कीती महत्त्वाच्या आहेत ते जाणून घ्या

१. पोटदुखी किंवा गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येमध्ये याचा रस प्या किंवा याची भाजी बनवून खा. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.

२. जर दृष्टी कमी होत असेल तर शेवग्याच्या शेंगा, त्याची पाने आणि फुले अधिकाधिक वापरावीत.

३. शेवग्याच्या शेंगाचा वापर सायटिका, संधिवात इत्यादींसाठी खूप फायदेशीर आहे. याची साल आणि पानांचा काढा करुन पिण्यास सुरू करात. त्यासोबतच याची भाजी सुद्धा खा. यकृत निरोगी ठेवण्यातही हे खूप प्रभावी आहे.

४. लचक भरली असेल तर याची पानं बारीक वाटून घ्या आणि त्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळवा आणि लचक भरलेल्या जागेवर बांधून ठेवा. यामुळे दुखणं आणि सूज सुद्धा कमी होते.

५. कानात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठीही शेवग्याच्या शेंगा खूप उपयुक्त आहेत. यासाठी त्याची ताजी पाने तोडून घ्या आणि त्याच्या रसातील काही थेंब कानात घाला.

६. ज्या लोकांना मूत्रपिंडांचा किंवा किडनी स्टोनचा त्रास होतो, त्यांनी डशेवग्याच्या शेंगाची भाजी आणि त्याचा सूप प्यावा. यामुळे किडनी स्टोन निघून जातो.

७. लहान मुलांच्या पोटात जंतू झाले असल्यास त्यांना याच्या पानांचा रस द्यावा. तसेच अतिसार झाल्यास हा रस प्या.

८. शेवग्याच्या शेंगा ब्लडप्रेशर सामान्य करतो. हे हृदयरोगामध्येही खूप फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल देखील कमी करतं. याशिवाय पानांचा रस प्यायल्यानं वजनही कमी होते. यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

९.शेवग्याच्या शेंगाचा सूप किंवा भाजी खाल्ल्यास ते ब्लड प्यूरिफायर म्हणून कार्य करते. कॅन्सरसारख्या आजारांमध्येही हे खूप फायदेशीर आहे.

 

News English Summary: Drumsticks make sambhar as tasty as they are healthy. Drumsticks contain high quality minerals and proteins. This will definitely make it healthier. Like Drumsticks, eating leaves is also beneficial for health.

News English Title: Eating Drumsticks in meals are beneficiary to health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x