14 January 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Health First | अंडे खाण्याचे फायदे माहित आहेत का | नक्की वाचा

Eating eggs, health benefits, Health articles

मुंबई, ३ डिसेंबर: निरोगी आणि खणखणीत आरोग्यासाठी आहारात सकस पदार्थांचा चौफेर वापर करणे गरजेचे असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीराला लागणारे विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात (Vegetables, cereals, fruits and meat provide a variety of vitamins, proteins and calcium.) मिळत असतात. या सगळ्यांमध्ये जर आपण अंड्यांचा विचार केला तर अंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये हे भरभरून (Eggs they are full of all kinds of nutritional value) असतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

शरीराला आवश्यक पोषण मूल्यांच्या खजाना:
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक असणारे अनेक जीवनसत्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये अ, ब १२ व ब ५, ब २ ही ब वर्गातील जीवनसत्वे (Eggs contain Class A, B12 and B5 and B2 vitamins) असतात. तसेच फास्फोरस, कॅल्शियम, ओमेगा तीन तू अशी इतर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराच्या फिटनेससाठी दररोज एक अंडे खाणे कधीही फायद्याचे असते.

डोळ्यांसाठी आरोग्यदायी:
अंड्यामध्ये लुटीन आणि झिझेनथिन ही दोन एंटीऑक्सीडेंट मुबलक (Eggs are rich in lutein and xanthine, two antioxidants) असतात. हे दोन्ही घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात. अंड्यातील पिवळा बलकामध्ये हे घटक समाविष्ट असल्याने बलक खाणे ही तितकेच गरजेचे असते. डोळ्यांच्या मोतीबिंदू आणि रेटिनाच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी हे दोन्ही एंटीऑक्सीडेंट आवश्यक (Both of these are essential antioxidants to prevent cataracts and retinal problems) असतात. त्यामुळे आहारात त्याचा समावेश अवश्य करावा.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त:
अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अंडी खाल्ल्यामुळे बराच वेळ भूक लागत (Eggs do not cause hunger for a long time as they are high in protein) नाही. खंड्यांमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होऊ शकत नाही व ज्या आहेत त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहून वजन वाढण्याच्या समस्यांपासून मुक्तता होते.

प्रोटिन्स मिळवण्यासाठी उपयुक्त:
अंडे हा प्रोटीन मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यांमधून भरपूर प्रोटिन्स असा पुरवठा होत असल्याने स्नायू बळकट होतात व ऊतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते अंड्यामुळे पुरुषांची ११ टक्के तर यांची १४ टक्के प्रोटीनची गरज (Eggs require 11% of male protein and 14% of protein) भागते. एका अंड्यापासून साधारणतः ६ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात.

अंड्यातील पिवळ्या बलकाचे महत्व:
अंड्यातील पिवळ्या बलका मध्ये झिंक, लोह, विटामिन ई, फास्फोरस व इतर प्रकारचे पोषक घटक भरपूर (Egg yolks are rich in zinc, iron, vitamin E, phosphorus and other nutrients.) असतात. त्यामुळे अंडे खाल्ल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा जास्त होतो.

अंड्यामधील फॅटचे प्रमाण
एका अंड्यामध्ये फक्त ५ ग्रॅम फॅट्स आणि जवळपास ८५ कॅलरीज (An egg contains only 5 grams of fats and about 85 calories) असतात. तर कार्बोहायड्रेट्स नसतात. अंड्यामधील अमिनो ऍसिडची रचना मानवी शरीरातील अमिनो ऍसिड प्रमाणे असते. तसेच जिमला जाणाऱ्यांसाठी अंडी अतिशय उपयुक्त आहे कारण त्यामुळे शरीराची झीज लवकर भरून निघते आणि स्नायू बळकट होतात व शरीरातील ऊर्जा टिकून राहते.

 

News English Summary: It is important to use healthy foods in your diet for good health. It is rich in various vitamins, proteins and calcium which are found in leafy vegetables, cereals, fruits and meat. In all of this, if you think of eggs, they are full of all kinds of nutritional value. We will learn more about this in this article.

News English Title: Eating eggs health benefits article updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x