21 April 2025 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Health first | लिची फळ खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी फायदे

benefits of lychee

मुंबई २६ एप्रिल : मॉन्सून आल्यानंतर लोकांना रणरणत्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो. यावेळी मान्सून लवकर दाखल झालाय. या सिझनमध्ये अनेक असे फळं मिळतात, जे खाऊन आपण पावसाळ्यात पण हेल्दी राहू शकतो. यापैकीच एक फळ म्हणजे लीची. लीची खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे. लीची हे रसाळ फळ भारतातील अनेक भागांमध्ये उगवलं जातं. या फळात विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. जे हेल्दी लाईफसाठी अनेक प्रकारानं फायदेशीर ठरतात. तर सौंदर्याशी निगडितही अनेक फायदे यातून मिळतात.

1. लिचीत बीटा कॅरोटीन आणि ओलीग्रोनोल असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाण्यास मदत होते. हृदयासंबंधित समस्या असलेल्यानांनी आहारात लिचीचा समावेश अवश्य करावा.

2. लिची पोटासंबंधित तक्रारी दूर करण्यास फायदेशीर ठरते. त्याचबरोबर इम्यूनिटी सिस्टम सुधारण्यासाठी मदत होते. तसंच बद्धकोष्ठतेची समस्येवर आराम मिळतो.

3. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी लिचीचा आहारात जरुर समावेश करा. सकाळच्या वेळेस लिची खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.

4. लिचीमुळे शरीराला थंडावा मिळतो. त्याचबरोबर उन्हाळात आपल्या शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते.

5. लिचीमुळे कन्सर पेशी वाढण्यास आळा बसतो. एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, लिचीत कन्सरविरोधी लढण्याचे गुणधर्म असतात.

News English Summary: After the onset of monsoon, people get some relief from the scorching sun. This time the monsoon has arrived early. There are many fruits in this season, which can be eaten to stay healthy even in the rainy season. One of these fruits is lychee. There are many benefits to eating lychees, not only for health but also for the skin. Which are beneficial in many ways for a healthy life. It also has many beauty benefits.

News English Title: Eating lychee is beneficiary to our health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या