27 December 2024 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health first | सकाळी नाश्ता पोह्यांचा करा आणि त्याचे आरोग्यादायी फायदे अनुभवा

benefits of eating poha

मुंबई 25 एप्रिल : सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा मानला जातो. सकाळचा नाश्ता पोटभर असावा. भारतात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले जाते. हा नाश्ता पोटभरीचा मानला जातो. जे लोक डाएटिंग करत आहेत त्यांच्यासाठी पोहे खाणे फायदेशीर असते. हे खाल्ल्याने पोटाची ढेरी वाढत नाही. पोह्यामध्ये आवश्यक असलेली व्हिटामिन्स, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात. पोह्यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या टाकून ते आणखी पौष्टिक बनवू शकता. नाश्त्यामध्ये पोह्याचे सेवन केल्याने शरीर स्वास्थ चांगले राहते. शरीलाला एनर्जी मिळते. मधुमेह दूर होतो.

१. मोठा प्रमाणात एनर्जी प्राप्त होते
तुमचा ब्रेकफास्ट हेल्दी असला पाहिजे. त्यासाठी पोहे एक बेस्ट ऑप्शन आहे. पोहे ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यास तुम्हांला दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते. एवढंच नाही तर तुम्ही दुपारच्या जेवणात देखील पोहे खाऊ शकता.

२. लोह
तुमच्या शरीरात जर का लोह्याची कमतरता असेल तर पोहे जरूर खा. पोहे खाल्याने लोहाची कमतरता दूर होते. पोह्यात मोठ्या प्रमाणात लोह असते. गर्भवती महिला आणि लहान मुलांनी पोहे आवर्जून खावे. ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

३. योग्य प्रमाणात हेल्दी कार्बोहायड्रेट्स
सकाळी नाश्तामध्ये शरीराला कार्बोहायड्रेट्स देण्यासाठी पोहे खावे. जर शरीरात गरजेनुसार कार्बोहायड्रेट्स मिळाले नाही तर थकवा जाणवतो. कार्बोहायड्रेट्समुळे शरीरात एनर्जी येते. त्यामुळे सकाळी एक प्लेट पोहे जरूर खा.

४. मधुमेह रुग्णांसाठी चांगले
ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी पोहे खाणे खूप फायदेशीर ठरते. हे खाल्ल्यास पोट खूप वेळासाठी भरलेले राहते. पोह्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतं.

५. लठ्ठपणा कमी करण्यास मदत
पोहे खाल्ल्याने वजन वाढत नाही. तर एक वाटी पोह्यात कमीत कमी २५० कॅलेरीज असते. त्यासोबतच व्हिटामिन, मिनरल आणि एंन्टीऑक्सिडेंट देखील असते. जर का तुम्ही डायटवर असाल तर पोह्यात शेंगदाणे टाकू नये नाहीतर कॅलेरीजमध्ये वाढ होते.

News English Summary: Breakfast is a very important meal – it can either make or break your day. Breakfast should be full. Poha is eaten for breakfast in many places in India. This breakfast is considered a hearty meal. For those who are dieting, eating poha is beneficial. Eating this does not increase the stomach mass. Poha contains essential vitamins, minerals and antioxidants. You can add the vegetables you want to make it more nutritious. Eating poha for breakfast keeps the body healthy.

News English Title: Eating poha is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x