Health First | हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप का देतात | जाणून घ्या
मुंबई, २२ फेब्रुवारी: हॉटेलमध्ये जेवणानंतर आपल्यासमोर येते ती बडीशेप. बडीशेप खाल्ल्यानंतर मुखशुद्धी होते. तोंडाला दुर्गंध येत नाही. बडीशेप देण्यामागचं हे कारण असलं तरी यामागे आणखी एक प्रमुख कारण आहे. जड अन्न पचण्यासाठी बडीशेप ही फायदेशीर असते. बडीशेप ही गॅस कमी करणारी व उत्तम पाचक आहे. त्यामुळे जेवणानंतर पोट फुगणे, पचनास त्रास होणे यांसारख्या समस्या जाणवत नाही, म्हणूनच हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप दिली जाते.
बडीशेपमध्ये क जीवनसत्त्व, पॉटेशिअम, मॅगनिज, लोहं यांसारखी खनिजे असतात. जेवणानंतर बडीशेप खाण्याचा सल्ला दिलो जातो. पोट आणि पचनाच्या अनेक समस्यांवर बडीशेप ही फायदेशीर आहे. जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्यानंतर वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
बडीशेपमध्ये असलेल्या पॉटेशिअममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बडीशेप+साखर चावून खाल्ल्यास उलट्या थांबतात. बडीशेप ही डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. डोळ्यांची जळजळ कमी होण्यास बडीशेप फायदेशीर ठरते.
News English Summary: The dill that comes to you after a meal at the hotel. After eating dill, the mouth is cleansed. There is no bad breath. Although this is the reason behind giving dill, there is another major reason behind it. Dill is beneficial for digesting heavy food. Fennel is a gas-reducing and excellent digester. So, after the meal, you do not feel any problem like bloating, indigestion, that is why dill is served in the hotel after the meal.
News English Title: Fennel comes to you after a meal at the hotel news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY