Health First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात

मुंबई, २७ ऑक्टोबर: आपण कधी असे अनुभवले आहेत का? की चालता बसता उठता आपल्या सांध्यांमधून कट -कट आवाज येत आहे. जर का होय, तर ह्याला अजिबात दुर्लक्षित करू नका. हे हाडांच्या गंभीर समस्येचे लक्षणे असू शकतात. हाडांमधून पुन्हा -पुन्हा असे आवाज येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खालील दिलेल्या गोष्टींचे सेवन केल्यानं आपल्याला या त्रासापासून मुक्ती मिळेल.
मेथी दाणे:
मेथी दाण्याचं सेवन केल्यानं हांड्याना फायदेशीर असतं. या साठी रात्री अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून द्यावे, सकाळी मेथी दाणे चावून-चावून खावं आणि या पाण्याला प्यावं. असे नियमित केल्यानं हाडांमधून आवाज येणं थांबण्यात मदत होईल.
दूध प्या:
हाडांमधून कट कट आवाज येण्याचे अर्थ आहे की त्यामधील लुब्रिकेंट कमतरता होणं. सरत्या वयात हा त्रास वाढू लागतो. म्हणून शरीरास पुरेश्या प्रमाणात कॅल्शियम देणं गरजेचं असतं. कॅल्शियमचे इतर पर्याय घेण्याव्यतिरिक्त भरपूर दूध प्या.
गूळ आणि हरभरे खावं:
भाजके हरभऱ्यासह गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानले जाते. भाजक्या हरभऱ्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिनं, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळतं. दिवसातून एकदा तरी गूळ आणि भाजके हरभरे खावे. या मुळे हाडांची कमतरता दूर होईल आणि हाडांमधून कट-कट आवाज येणं देखील थांबेल.
News English Summary: Most of us experience an occasional ‘pop’, ‘click’ or crackle of the joints or knees during our everyday activities. A recent study suggests that people who experience knee crackle quite often are vulnerable to arthritis. Medically termed as crepitus, the condition is characterised by peculiar symptoms which include pain while walking or bending the knee, and there can be occasional swelling too. In a study published in the journal Arthritis Care & Research, it was found that people who ‘often’ or ‘always’ had noisy knees were nearly three times more likely to develop knee arthritis symptoms compared to those who never had crepitus. Knee crackle is a clinical symbol in medicine that is described by a peculiar crackling, crinkly or grating feeling or sound under the skin, around the lungs or in the joints.
News English Title: Food for crepitus fitness health article updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE