Health First | आरोग्यदायी हिरवी मूग ‘या’ आजारांचा धोका करतात कमी
मुंबई, २३ मार्च: आपलले शरीर चांगले राहावे यासाठी मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्व असणाऱ्या हिरव्या मूग डाळचा आपल्या आहारात वापर करावा. हिरवी मूग डाळ ही आपले वजन कमी करण्यापासून मधुमेहापर्यंतच्या अनेक रोगांचा धोका कमी करते. वजन वाढीमुळे अनेक गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते. निरोगी राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे.
आपण संपूर्ण हिरवी मूग डाळ म्हणून खाऊ शकता आणि त्याबरोबर त्याची भाजीही बनवू शकता. बर्यापैकी लोक हिरवी मूग डाळ भिजवून त्याला कढईत कांदा आणि हिरव्या मिरचीसोबत बनविल्यानंतर स्नॅक्स म्हणून खातात.
हिरव्या मूगमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे आपल्या पाचन तंत्रासाठी एकदम फायदेशीर आहे. हिरव्या मूगमध्ये अँटीफंगल आणि अँटीमाइक्रोबियल हे गुणधर्म असतात. आणि मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी देखील ते खूप फायदेशीर आहे कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
बर्याच संशोधनात असे दिसून आले आहे की. हिरवा मूग उच्चरक्तदाबाच्या समस्येपासून मुक्तता देते. मूग डाळेत रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहे आणि बीपी रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.हिरवी मूगमध्ये अँटि कॅन्सर आणि अँटी ट्यूमर गुणधर्मदेखील आहेत.
आणि याबरोबरच जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मूग तुमच्यासाठी एकदम फायदेशीर आहे कारण ते मेटाबॉलिज्म रेट वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यात पोटॅशियम आणि लोहासारखे घटक असतात.
मूग हृदयाचे ठोके नियमित आणि संतुलित ठेवण्यास देखील मदत करते. हिरवा मूग एक कमी ग्लाइसेमिक इंडेक्स फूड आहे. याचा अर्थ असा की मूग खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन, रक्तातील साखर आणि चरबीची पातळी कमी होते. ज्यामुळे आपली रक्ताभिसरण पातळी सुधारते.
मूग डाळीची खिचडी किंवा मोड आलेले मूग खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनचा समावेश आहे. साल असलेली मूग डाळ तुपासह खाल्ल्यास तुमचे कित्येक आजारांपासून संरक्षण होतं. आपल्या वेट लॉस डाएटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींनी मूग डाळीचा समावेश करू शकता. मूग डाळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स जमा होत नाही आणि वजन देखील घटण्यास मदत मिळते.
News English Summary: To keep your body healthy, you should use green leafy vegetables which are rich in nutrients in your diet. Green lentils reduce the risk of many diseases ranging from weight loss to diabetes. Weight gain invites many serious illnesses. To stay healthy, you need to make changes in your lifestyle.
News English Title: Green Moong benefits for health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार