26 December 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

Health First | बिअर पिणं आरोग्यासाठी खरंच लाभदायी आहे? - वाचा सत्य

Health benefits of drinking beer

मुंबई, १३ जुलै | पार्टीचा मूड असेल किंवा शुक्रवारी आरामात विकेंडची मज्जा घेताना सोबतीला बिअरचा ग्लास ठेवणे अनेकांना आवडते. बिअर इतर पेयांच्या तुलनेत कमी अल्कोहोलिक असते. पण बिअरमध्ये कॅलरीज अधिक असू शकतात. त्यामुळे वेटलॉसच्या मिशनवर असणार्‍या अनेकांना नेमकी किती प्रमाणात बिअर घ्यावी हेदेखील जाणून घ्या. म्हणूनच तुमच्या आवडीच्या बिअरमध्ये किती कॅलरीज असतात हे नक्की जाणून घ्या. अनेकांना बीयरचं सेवन करणं हे नशेचा किंवा मादक पेयांच्या सेवनाचा एक भाग वाटतो. मात्र प्रमाणात बीअरचं सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. म्हणूनचं कॅलरीच गणित सांभाळून बिअर पिणे या कारणांसाठी फायदेशीर ठरते.

* लाईट बिअरचा एक कॅन – 102.7 cal (1 can = 350ml)
* रेग्युलर बिअरचा एक कॅन – 153.1 cal ((1 can = 350ml)
* बाटलीभर फ्रुट बिअर – 130 cal (1 bottle = 550 ml)
* बाटलीभर Sapporo बिअर – 257 cal ((1 bottle = 550 ml)

तुम्हांला वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर रेग्युलर बिअरऐवजी लो कॅलरी बिअरची निवड करा. यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहण्यासाठी मदत होते. बाजारात अनेक लो कॅलरी बिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. Foster’s light किंवा Kingfisher light beer या पर्यायांचा तुम्ही वापर करू शकता.

बिअर पिणं खरंच फायदेशीर असतं का ?
* काही संशोधनानुसार, आठवड्यातून तीनदा आणि प्रमाणात बिअर प्यायल्यास अर्थ्राईटीसचा त्रास कमी करण्यास मदत होते. बिअर प्यायल्याने शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते. परिणामी अर्थ्राईटीसचा त्रास वाढण्यास प्रतिबंध होते.
* एका संशोधनानुसार, नियमित सुमारे 473 मिली (1 pint) बिअर प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारते. हृद्याच्या रक्त वाहिन्या अधिक लवचिक बनतात. बिअर प्यायल्यानंतर सुमारे तासाभरातच रक्तपुरवठा सुधारायला मदत होते.
* बिअर प्यायल्याने, मेंदूतील डोपामाईन नामक घटकाला चालना मिळते. यामुळे तुम्ही आनंदी होण्यास मदत होते.
* शिजवलेल्या मांसामधील कॅन्सरला चालना देणारे घटक कमी करण्याची क्षमता बिअरमध्ये असते. त्यामुळे प्रमाणात केलेले बिअरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे ‘4’ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे ठरेल त्रासदायक

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of drinking beer in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x