23 November 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | खसखस दूध पिण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

poppy seeds milk Benefits

मुंबई, ०७ जून | आजकाल लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कळत नकळत आपणच काही आजारांना आमंत्रण दिलं आहे. वेळीच या समस्या आटोक्यात न ठेवल्यास त्रास अधिक बळावण्याची शक्यता असते. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये लहान वाटणार्‍या या आजारांना आटोक्यात ठेवण्यासाठी दूधामध्ये खसखस मिसळून पिणं फायदेशीर आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्येही खसखस आणि दूधाचे मिश्रण पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. खसखसीमध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड आढळतात. सोबतच फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, फायबर, थायमिन, कॅल्शियम घटक मुबलक असतात.

खसखस दूधाचे फायदे:

  1. खसखस आणि दूध प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात राहतो.
  2. खसखस दूधामधील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड वजन आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
  3. हे दूध नैसर्गिक पेनकिलर असल्याने वेदना, अंगदुखी कमी करण्यास मदत करते.
  4. बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी खसखस दूधाचे मिश्रण फायदेशीर ठरते.
  5. उच्च रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात ठेवण्यासाठी हे दूध फायदेशीर ठरते.
  6. शरीरातील रक्ताची कमतरता नियंत्रणात ठेवण्यासाठी हे दूध मदत करते.

 

News English Summary: Due to the changes in lifestyle nowadays, we have unknowingly invited some diseases. If these problems are not controlled in time, the problem is likely to get worse. It is beneficial to mix poppy seeds in milk to control these diseases which seem small in the early stages. Even in summer and winter, drinking a mixture of poppy seeds and milk is beneficial to health. Poppy seeds contain omega 3, omega 6 fatty acids.

News English Title: Health benefits of drinking poppy seeds with milk news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x