28 January 2025 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Health First | अंड्याच्या कवचाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? - नक्की वाचा

Health benefits of egg shells

मुंबई, ०९ सप्टेंबर | अंडे फोडल्यावर त्याचे कवच आपण टाकून देतो. पण अंड्याचे कवचही फायदेशीर ठरते. त्याचे काही उपयोग आहेत. पण कदाचित ते आपल्याला माहित नाहीत म्हणूनच विचार न करता अंडे फोडून झाल्यावर कवचाला आपण केराची टोपली दाखवतो. पण हे आहेत अंड्याच्या कवचाचे फायदे.. कदाचित तुम्हाला माहित नसतील..

अंड्याच्या कवचाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? – Health benefits of egg shells in Marathi :

* अंड्याच्या कवचापासून किडे किटाणू दूर पळून जातात.
* कपड्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी अंड्याचा कवच वापरु शकता. त्यासाठी लहान बादलीत दोन चमचे अंड्याच्या कवचाची पावडर घाला. त्यात रात्रभर कपडे भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी कपडे धुतल्यावर त्यावर वेगळीच चमक दिसेल.
* फळे आणि भाज्यांवर काही काळाने किडे घोंगावू लागतात. अशावेळी अंड्याचे कवच फोडून ते भाज्या, फळांजवळ ठेवा. किडे दूर होतील.
* मेणबत्ती म्हणून तुम्ही अंड्याच्या कवचाचा प्रयोग करु शकता. त्यासाठी अंडे फोडून त्याच्या कवचात मेण भरा आणि त्यावर वात लावा. दिसायलाही ते फार सुंदर दिसते.
* मांजरी घरात घाण करत असतील तर अंड्याचे कवच तुमच्या मदतील येईल. जिथे मांजरी जातात तेथे अंड्याचे कवच फोडून टाका. याचा परिणाम तुम्हाला लवकरच जाणवेल.
* अंड्याच्या कवचाची पावडर चेहऱ्याला लावल्यास त्वचा टवटवीत दिसेल. त्वचेचा कोरडेपणा कमी होईल.
* त्वचेची आग होत असेल किंवा खाज येत असल्यास अंड्याचे कवच वापरा.

Surprised to know the benefits of egg shell :

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of egg shells in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x