Health First | जवस खाल्ल्याने शरीर मजबूत आणि सौंदर्याला बहार येते - नक्की वाचा

मुंबई , ११ सप्टेंबर | आंतरीक आणि बाह्य सौंदर्य यांमध्ये बाह्य सौंदर्य लोकांना अधिक भाळते हे आपण सारेच जाणतो. कारण आपणही बाह्य सौंदर्यावर खूप मेहनत करतो. मग शरीर यष्टीसाठी जिम करणे, त्वचेसाठी ब्यूटी क्रिम आणि विविध थेरेपी वापरणे, असे बरेच काही ना काही उद्योग आपण करतो. पण एवढ्यासाठी केवढं कराल? म्हणून आम्ही तुमच्यासाठी पर्याय घेऊन आलो आहोत. तो ही साधा सोप्पा आणि सरळ. तुम्हाला जवस माहित आहेत? होय. होय. जवस. हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होतेच शिवाय सौंदर्य अगदी खुलून येते. आता तुम्ही म्हणाल ते कसं बरं? तर त्याच उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा लागेल. जाणून घ्या खालीलप्रमाणे;
जवस खाल्ल्याने शरीर मजबूत आणि सौंदर्याला बहार येते – Health Benefits of Flax seeds in Marathi :
१) आपल्या आहारामध्ये जवस असतील तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला आणि त्वचेला होत असतात. कारण जवस नियमीत खाल्ल्याने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहतात.
२) स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोन्सची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवसाचा उपयोग होतो.
३) उपाशीपोटी ४ चमचे जवस खाल्ल्यास त्वचा तजेलदार दिसते आणि मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते.
४) चेहऱ्यावर काळे डाग असतील तर २ दिवसातून किमान एकदा जवस खावे.
Flax seeds Health Benefits in Marathi :
५) जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण देखील कमी होईल.
६) पाठदुखी होत असेल तर जवस कपड्यात बांधून ठेवा. त्यामुळे नसा मोकळ्या होतात आणि पाठदुखी दूर होते.
७) जवस खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. शिवाय पित्ताचा त्रास होत नाही.
८) आहारात जवस असल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया चांगली राहते.
९) दाताच्या हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Health Benefits of Flax seeds in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE