6 November 2024 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Health First | उन्हाळा आला | फणस खाण्याचे हे आहेत दहा फायदे

Health benefits, Jackfruit, health article

मुंबई, २८ फेब्रुवारी: कडक उन्हाळ्यात बाहेरून काटेरी पण आतून मधुर असणारे फणस सहज दिसतात. खासकरून कोकणातून हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. कोकणाबरोबरच बंगळुरू, गोव्यातही फणसाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात. फणसामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे पण त्याचबरोबर फणसात प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. (Health benefits of Jackfruits health)

  1. फणस हे पौष्टिक असल्या कारणाने ते शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले आहे.
  2. फणसात प्रथिनांची मात्रा अधिक असते त्यामुळे फणस खाल्ल्यानं पोट भरतं आणि जास्त भूक लागत नाही.
  3. सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावीत, यामुळे सांध्यावरची सूज कमी होऊन आराम मिळतो.
  4. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी फणसाच्या पानांच्या रसाचं सेवन करावं
  5. फणसाच्या गराबरोबरच फणसाची आठळीही फायदेशीर आहे ती भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी तिचा वापर करावा.
  6. थायरॉइडची समस्या असणाऱ्यांसाठी फणस फायदेशीर आहे यामध्ये असलेल्या सूक्ष्म खनिज आणि लोहामुळे चयापचय समस्या सुधारते .
    व्हायरल इन्फेक्शनवरही फणस फायदेशीर आहे.
  7. फणसात असलेल्या पॉटेशिअममुळे हृदयाचं आरोग्यही तंदुरुस्थ राहतं.
  8. फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात.
  9. फणसाचा चीक शरीरावरील बेंडसाठी उपयोगी आहे. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी तो लवकर बरा होतो.

 

News English Summary: In hot summers, thorns on the outside but sweet on the inside are easily seen. This fruit is widely sold in the market, especially from Konkan. Along with Konkan, Bangalore and Goa also have a large number of locust trees. Fenugreek is rich in Calcium, Phosphorus, Iron, Carotene, Thiamine, Riboflavin, Niacin and Vitamin C but also contains protein, fat, minerals, fiber and starch.

News English Title: Health benefits of Jackfruit health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x