Health First | कान दुखत असेल तर करा हे उपचार
मुंबई १ मे : कानदुखीचा त्रास कित्येकांना असतो. कानाचे दुखणे सुरु झाले की काही करावेसे वाटत नाही. हातातले सगळे काम सोडून गडाबडा लोळण्याची वेळ कानदुखीमुळे कित्येकांवर येते. काहीजणांना कानदुखीचा त्रास फारस होत नसेल पण काहींसाठी कानदुखी हा एक आजार होऊन गेला आहे. कानांना सतत काहीना काही होत राहणे.कान अचानक दुखणे, कानात मळ साचणे, कानात पू होणे, कानातून पाणी येणे अशा कही त्रासामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुम्हाला कानाचे आजार व घरगुती उपाय याबद्दल माहिती असायला हवी. म्हणूनच कानांसदर्भात काही कानाचे आजार व घरगुती उपचार यांची माहिती आम्ही एकत्र केली आहे. जाणून घेऊया अशाच कानांचे आजार व घरगुती उपाय याविषयी अधिक माहिती.
१. कान दु:खी : कान दुखत असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने कान शेकावा. तेल घालू नये.
२. कानात काही गेल्यास : पाखरू, किटक, काडी वगैरे अशा गोष्टी गेल्यास तज्ञ डॉक्टरांकडून काढून आणावी. आपणच कान कोरणे वगैरे प्रकार करून नये.
३. कान फुटणे : नाकातल्या संसर्गामुळे काही वेळा स्त्राव कानावाटे बाहेर पडतो. त्यावर सर्दी बंद होईल असे उपाय करावेत.
४. कानात मळ साठल्यास : कान शेकावा म्हणजे आतील मळ कोरडा होऊन आपाआप बाहेर पडतो. काही वेळा मात्र कानातील काही स्त्रावांमुणे मळ चिकटून बसतो. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून मळ काढावा.
५. कान चिघळणे : बरेच वेळा कानात डूल, दागिने घातल्याने अथवा कान टोचून घेतल्याने ते चिघळतात. त्यावर तेल लावावे. त्यामुळे चिघळणे बंद होते. कान फारच चिघळून तेथे संसर्ग होत असेल तर मात्र डॉक्टरी सल्याने इलाज करावेत.
News English Summary: Many people suffer from earache. There is nothing to do when the earache starts. Earache is a common cause of earache. If you are suffering from any kind of ear pain, sudden ear pain, accumulation of feces in the ear, pus in the ear, water coming out of the ear, then you should know about ear disease and home remedies.
News English Title: Home remedies for ear pain new update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा