Health First | या घरगुती उपाययांचा वापर केल्याने केस गळती कायमची थांबेल - नक्की वाचा
मुंबई, २८ जून | व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका हा व्यक्तीचा चेहरा दर्शवतो. परंतु सुंदर केस हे व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये प्रमुख भूमिका बजावतात. सुंदर केसामुळे व्यक्तीचे सौंदर्य खुलून दिसते. सध्याचे वाढते प्रदूषण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, केमिकलयुक्त शाम्पू व इतर घटकांचा वापर केल्यामुळे केस गळती, टक्कल पडणे, केस रुक्ष दिसणे अशा विविध समस्या जास्तीत जास्त प्रमाणात जाणवत आहेत.
केस गळण्याचे प्रमुख कारण म्हणजे केमिकलयुक्त शाम्पूचा वापर हेअर कंडिशनरचा वापर यामुळे केसांच्या मुळाची ताकद कमी होऊन केस गळती सुरू होते व हळूहळू टक्कल पडायला सुरुवात होते. परंतु केसांचे सौंदर्य, केसांची ताकद जर वाढवायची असेल तर घरगुती आयुर्वेदिक घटकांचा वापर करून आपण केसाच्या मुळाची ताकत वाढवून केस मजबूत घनदाट व सुंदर करू शकतो.
फक्त या घरगुती उपाययांचा वापर केल्याने केस गळती कायमची थांबेल.
* मेथीदाणे:
मेथी केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे मेथी मध्ये असणारे प्रोटिन्स केस मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. मेथी केस गळती रोखणे, केस काळे करणे, केसांची वाढ करणे यासाठी पोषक असते. मेथीमुळे केसातील कोंडा दूर होतो तसेच केस मजबूत व घनदाट देखील होतात.
* कलोंजी:
कलोंजी म्हणजे कांद्याचे बी. पोषक तत्व आणि भरलेले कलोंजी आपल्या केसांना आवश्यक पोषण देते व केस मजबूत व घनदाट करण्यास मदत करते. कलोंजीमुळे कोंडा व कोंडामुळे होणारे केसातील इन्फेक्शन कमी करण्याचे काम कलोंजी करते. कलोंजी मध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स प्रोटिन्स असतात ते केसांसाठी खूप फायदेशीर असतात.
* जास्वंदाची फुले:
जास्वंदाच्या फुलांमध्ये अमिनो ऍसिड नावाचे द्रव्य असते जे केरोटीन तयार करण्यास मदत करते जे की केस घनदाट, काळे, मजबूत होण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते.
* कढीपत्ता:
केसांसाठी कढीपत्ता बहुगुणी आहे हे अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. केसांच्या आवश्यक पोषण यासाठी सर्व आवश्यक घटक कढीपत्तामध्ये आहेत. रुक्ष झालेले केस व्यवस्थित करण्याकरिता कढीपत्ता बहुमोल उपयोगी आहे पांढरे केस, टक्कल पडणे, केसातील कोंडा या केसांच्या सर्व समस्यावर कढीपत्त्याचा उपयोग होतो.
* नारळाचे तेल:
नारळाचे तेल हे एंटीऑक्सीडेंट गुणांनी समृद्ध असते जे की केसांना खूप पोषक असते नारळाचे तेल केसला लावल्यामुळे तीव्र सूर्यप्रकाशापासून केसांचे रक्षण होते.
वरील सर्व घटकांचे मिश्रण करून एकत्रितरित्या तेल बनवूनही आपण याचा नियमित वापर करू शकतो. वरील सर्व घटक समप्रमाणात घेऊन त्याचे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊन खोबरे तेलामध्ये सर्व घटक वीस मिनिटे उकळून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर सदरील तेल गाळून घेऊन बॉटलमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवता येईल. या तेलाचा वापर सहा महिन्यापर्यंत करता येतो. व वरील बहुमोल घटकांच्या पोषक तत्वाचा केसांना फायदा करून देता येतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Home remedies for hair fall solutions health news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY