Health First | चष्मा'पासून सुटका आणि डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी रामबाण उपाय - नक्की वाचा
मुंबई, २३ जुलै | डोळ्यांची दृष्टी वाढविणारी, स्मरणशक्ति चांगली करणारी जी पाऊडर मी बनविणार आहे ती माहिती तुम्हाला सांगणार आहे. जर चष्मा लागला असेल, तर मित्रांनो तो पण निघून जाईल व त्याचबरोबर डोळ्याची दृष्टी वेगाने वाढेल. तर इथे मी सगळ्यात पहिले बडीशेप घेतली आहे.
* बडीशेप जी आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात नेहमीच असते. आपली स्मरणशक्ती वाढविते, आपली दृष्टी वाढविते त्यासाठी बडीशेप खूपच उपयोगी आहे. त्याचबरोबर बडीशेपेचे सेवन केल्यामुळे आपल्याला सांधेदुखी, हाडांचे आखडणे यापासून आराम मिळतो. बडीशेप आपला तणाव दूर करते, वजन कमी करावयास मदत करते, मेटाबोलीसम बूस्ट करते, आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवते, आपल्या डोळ्याच्या प्रकाशासाठी ती खूपच फायदेशीर आहे.
* पण बडीशेपेचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे, कोणत्या वस्तूंबरोबर करायचा आहे हे जाणून घेणे जरूरी आहे, ज्यामुळे तुमचा चष्मा कायमचा निघून जाईल. बारीक, मोठी कोणतीही बडीशेप तुम्ही घेऊ शकता. तुमच्या डोळ्याची दृष्टी कमी झाली असेल तर ती वाढेल. डोळे कमजोर होण्याचे कारण आपली चुकीचे खाणेपिणे आहे. तसेच खूप जास्त प्रमाणात संगणक व मोबाइल यांचा वापर करणे हे आहे. काही वेळेस ते अनुवंशिक असू शकते.
* दुसरी वस्तु मी इथे घेतली आहे ती आहे खडीसाखर. खडीसाखरपण आपल्या डोळ्यांचा प्रकाश वाढविण्यास मदत करते, जेव्हा आपण बडीशेप बरोबर तिचे सेवन करतो. आपले पचन ठीक करते, आपल्या शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर खडीसाखर ती दूर करते. ज्या लोकांच्या हतापायाची आग किंवा जळजळ होते, त्यांनी खडीसाखरेचे सेवन जरूर केले पाहिजे. खडीसाखर प्रकृतीने थंड आहे.
* तुम्हाला जर तुकडा किंवा चौकोनी खडीसाखर मिळाली तर उत्तम पण जर धागा असलेली खडीसाखर, मोठे तुकडे असलेली खडीसाखर मिळाली तर ही गुणांचे भांडार आहे. ही पोटाची जळजळ शांत करते, डोळ्यांची दृष्टी सुधारते जेव्हा आपण खडीसाखर व बडीशेप एकत्र खातो. आपली हिमोग्लोबिन पातळी वाढवते ही खडीसाखर. नंतर आपल्याला घ्यायचे आहेत काळी मिरीचे ८ ते १० दाणे घ्यायचे आहेत.
* काळी मिरी आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवते. सर्दी खोकला यापासून आराम देते. यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म असतात. यामध्ये एक वस्तु अजून घालायची आहे ती आहे बदाम. तुम्हाला १० ते १२ बदाम घ्यायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, बदाम आपल्या हृदय, डोळे यासाठी उपयोगी आहे. बदामात भरपूर प्रमाणात झिंक, कॅल्शियम, मैग्ंनेशियम असते.
* आपल्या शरीरासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत बदाम. पूर्वीच्या काळापासुन लोक बदाम रोज खात असत. म्हणून लवकर चष्मा लागत नसे. ६ छोटे चमचे बडीशेप, १० ते १२ बदाम, ८ ते १० मिरीचे दाणे, थोडी खडीसाखर या सगळ्याची पाऊडर तयार करा. ही पाऊडर मुलांसाठी खूप उत्तम आहे. रात्री किंवा सकाळी तुम्ही दुधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर घ्या.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Home remedies for improving eyesight in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC