Health First | कोरोनापासून वाचण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन नक्की करा
मुंबई, ३ एप्रिल: कोरोना व्हायरस पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतत हात स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुरक आहार घेणं तितकचं महत्तवाचं आहे. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतीकारशक्ती कमी आहे त्यांना कोरोना लवकर बळावण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचा एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, जीवनसत्त्वे सी, डी आणि बरेच सूक्ष्म पोषक घटक आहेत जे आपले कोरोनापासून संरक्षण करू शकतात. त्यामुळे या परिस्थित योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे.
व्हिटॅमिन डी संक्रमणाशी लढण्यासाठी मदत करते:
वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, झिंक आणि ओमेगा-३ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आहार पोषक घटकांचा समावेश आरोग्यास उपयुक्त ठरू शकतो.
दरम्यान, व्हिटॅमिन सी शरीरातील ऍन्टीबॉडीजची मात्रा वाढवण्याबरोबरच शरीरात रोगप्रतिकारक पेशी वाढवण्यास देखील मदत करतात, शिवाय व्हिटॅमिन डी संक्रमणाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.
कोरोना या संक्रमाणापासून वाचण्यासाठी स्वच्छतेची काळजी अत्यंत गरजेचं आहे तितकचं योग्य, संतुलीत आहार घेणं महत्त्वाचं असल्याचं ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमधील बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक ऐड्रियन गोमबार्ड यांनी सांगितले आहे.
मेडिकल संशोधानुसार चोकबॅरीचा रस व्हायरसची इंफएक्टिव्हिटी ३००० पटीने कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. डाळिंबाचा रस आणि ग्रीन टी च्या सेवनाने व्हायरसची इंफक्टीव्हिटी म्हणजेच संक्रमणाची क्षमता १० टक्क्यांनी कमी होते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लू च्या व्हायरसवरचे परिणाम पाहण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते. या अभ्यासात दिसून आलं की ५ मिनिटात व्हायरसच्या संक्रमणाची क्षमता ९९ टक्क्यांनी कमी होते.
News English Summary: Constant hand hygiene is essential to protect yourself from the corona virus. It is just as important to take supplements. Individuals with a weakened immune system are more likely to develop corona early. A report from Oregon State University in the United States has come to light.
News English Title: Increase immune system to protect from corona virus health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY