27 December 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

Health First | कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे - नक्की वाचा

Neem leaves benefit

मुंबई, २५ जून | महाराष्ट्रातील बहुतेक प्रांतात कडुलिंबाचा वृक्ष सहज आढळतो, कडुलिंबाची पाने कडवट असल्याने ते अनेक आजारांना दूर ठेवतात. कडूलिंबाचे झाड म्हणजे माणसाला निसर्गाने दिलेलं वरदानच आहे. कारण या झाडाची पाने, फळे, फुले, खोड सर्वच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. कडूलिंब हे एक औषधी झाड आहे. ज्यामुळे प्राचीन काळापासून कडूलिंबाचा आर्युवेदात औषधासाठी वापर केला जातो. कडूलिंबाची पाने टाकलेल्या पाण्याने अंघोळ करण्याची परंपराही जुनीच आहे. आजकाल वाढत असलेलं इनफेक्शन आणि आजारपण टाळण्यासाठी हा घरगुती उपाय करणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे काय काय फायदे होतात.

कडूलिंबाची पाने अंघाळीच्या पानात टाकून अंघोळ केल्याने अनेक फायदे होतात:

* कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेला आलेली खाज दूर होण्यास मदत होते, त्वचा निरोगी होते.
* कडुलिंबाच्या पाण्यात औषधी तत्व आहेत, डोळ्याच्या आजूबाजूला त्रासदायक असणारे बॅक्टरीया या पाण्यामुळे आपोआप मारले जातात. डोळे निरोगी होण्यास मदत होते.
* केसातील कोंडा दूर करण्यास ही अंघोळ फायदेशीर ठरते. डोक्यातील खाज दूर होते.
* कडूलिंबाच्या पानात बॅक्टेरिया दूर होतात, त्यामुळे काखेतील बॅक्टोरिया मारले जातात, शरीराची दुर्गंधी दूर होते.
* कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर जिभेवर कडवटपणा येतो, पण तो मुखदुर्गंधीला मारक असतो, म्हणून तो देखील फायदेशीर ठरतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Kadulimba Neem leaves bath health benefit news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x