28 January 2025 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Health First | ओठांच्या सुंदरतेसाठी करा हे उपाय । नक्की वाचा

soft and pink lips

मुंबई ७ एप्रिल : आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात. मात्र, लिपस्टीकमध्ये असलेल्या केमीकल्समुळे ओठांवर याचा दुष्परीणाम होवून ओठ काळे पडतात. चेहऱ्याचे सौंदर्य ओठांवर अवलंबून असते आणि ओठांची त्वचा संवेदनशील असल्याने हवामानाचा ओठांवर लवकर प्रभाव दिसून येतो. त्यामुळे ओठांचे आरोग्य राखण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा.

– लिंबुचा रस, मध आणि ग्लिसरीन मिसळुन ओठांवर लावल्याने ओठ सॉफ्ट होतात. कोथिंबिरचा रस आपल्या ओठांना चोळा. रात्रा झोपतांना दुधाची साय ओठांना लावावल्याने ओठ कोमल होतील आणि सुंदर दिसतील.

– ओठ फाटण्यापासुन वाचवण्यासाठीसुध्दा रात्रा साय लावावी. यामुळे ओठ कोमल होतीलच याबरोबरच चमकदार होतील.

– बीट कापून त्याचे तुकडे ओठांवर ठेवल्याने ओठ गुलाबी आणि चमकदार होतील. ओठांना खोब-याचे तेल लावल तरी चालेल.

– उकळत्या पाण्याच्या एका भांड्यात व्हॅक्स टाकुन पघळु द्या. आता यात कोकोआ बटर मिळवा. हे मिश्रण थंड होऊ द्या. लिप्स ब्रशच्या मदतीने हे ओठांवर लावा. यामुळे ओठांचे सौंदर्य वाढेल.

– ओठांची त्वचा खुप कोरडी झाली असेल तर रात्री झोपण्याआधी चेहरा धुवुन घ्या आणि ओठांना चांगल्या प्रकारे स्वच्छ करुन घ्या.

News English Summary: Women use lipstick to make their lips look more beautiful. However, the chemicals in lipstick can have a detrimental effect on the lips and cause them to turn black. The beauty of the face depends on the lips and since the skin of the lips is sensitive, the weather has an early effect on the lips. So make sure to do these home remedies to maintain the health of the lips.

News English Title: Keep your lips soft and bright by using home remedies news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x