26 December 2024 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

Health First | दुधासोबत सुंठाचे सेवन केल्याने होणारे चमत्कारिक फायदे - नक्की वाचा

Milk with Dry Ginger benefits

मुंबई, १७ ऑगस्ट | नुसत्या दुधाचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक यात असतात. पण तुम्हाला माहित आहे का सुंठाच्या दुधाचे सेवन करून तुम्ही अनेक समस्यांपासून लांब राहू शकता.

सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त:
सुकलेल्या आल्यात आणि सुंठात एंटी बॅक्टीरियल गुण असतात. सर्दी- खोकला आणि ताप अशा अनेक लहान मोठ्या समस्यांपासून आराम मिळवता येतो.

असे करा सेवन:
आधी दुध गरम करा. त्यामध्ये 1 चमचा सुंठाची पावडर घाला. मग दूध उकळून घ्या. नंतर ते गाळून घ्या. सुंठाच्या दुधाचे सेवन रात्री करणे चांगले आहे.

शारीरिकदृष्ट्या फिट:
सुंठाच्या दुधाचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर सुंठाच्या दुधाने उर्जा मिळवू शकता.

घशाची खवखव बंद:
ऋतु बदलल्यानंतर गळा खवखवणे ही समस्या खूपचं कॉमन दिसून येते. जर तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर सुंठाच्या दुधाच्या सेवनाने फरक दिसून येईल.

थकव्याला पूर्णविराम:
वातावरणामुळे बदलत्या वातावरणात जीवनशैलीतील बदलांमुळे ताप येणे, थकवा जाणवणे, अंगदुखीची समस्या सतत उद्भवत असते. जर तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी सुंठाच्या दुधाचे सेवन केलं तर फरक दिसून येईल.

कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याचे फायदे:
खाज सुटणे:
कोमट मिठाचे पाणी त्वचेवरील विषारी आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी उपयोगी असून आंघोळ केल्याने खाज सुटण्याची समस्या संपते.

झोप:
रात्री चांगली झोप देखील लागते, तसेच निद्रानाश ग्रस्तानी आवर्जुन हा उपाय करुण बघा.

त्वचेवर ग्लो:
हाडे आणि नखे मजबूत बनतात, तसेच त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच त्वचेवर ग्लो येण्यास सुरवात होते.

केसातील कोंडा:
तुम्हाला अधिक शांत, आनंदी आणि निश्चिंत वाटेल तसेच केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळेल.

सांधेदुखी:
शरीराला आराम मिळतो, वेदना कमी होते आणि थकवा व तणावही दूर होतो तसेच सांधेदुखीपासून आराम मिळतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Milk with Dry Ginger benefits news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x