Health First | कोरोनापासून बचावाचा उपाय घरातच | AYUSH आयुर्वेदिक उपचार
नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी तुम्ही मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहात. मात्र आणखी एक महत्त्वाची आहे ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, कोरोनापासून बचावासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
- दिवसभर गरम पाणी प्या.
- गरम आणि ताजा आहार घ्या.
- आहारात हळद, जिरं आणि धने अशा मसाल्यांचा वापर करा.
- कमीत कमी 30 मिनिटं योगा, प्राणायम, ध्यान करा.
- मधुमेहींनी शुगर नसलेलं च्यवनप्राश घ्यावं.
- दिवसातून दोन वेळा हर्बल टी प्या. तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मणुका यांचा काढा बनवून पिऊ शकता.
- 150 मिलीलीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या.
- सकाळी आणि संध्याकाळी नाकाच्या आत तीळ किंवा नारळाचं तेल, तूप लावा.
- कोरडा खोकला असल्यास पाण्यात पुदिन्याची ताजी पानं किंवा ओवा टाकून उकळून घ्या आणि दिवसातून एक वेळा या पाण्याची वाफ घ्या.
- खोकला आणि घशात खवखव असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा साखर किंवा मधासोबत लवंग पावडर मिसळून घ्या.
- कोरोनाची लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी अश्वगंधा आणि गुळवेलचं नियमित सेवन करावं.
- कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी नियमित च्यवनप्राश घ्यावं.
News English Summary: From sipping hot turmeric milk, Kadha to performing yoga, and consuming Ashwagandha and Guduchi — the Narendra Modi government Tuesday released the official protocol of using Ayurveda and yoga for Covid-19 prevention and treatment of patients with mild or no symptoms. The Ministry of AYUSH has been promoting Ayurveda since the beginning of the pandemic claiming that alternative medicines can help improve immunity against the novel coronavirus. While last month, the health ministry issued guidelines for managing post-recovery symptoms of Covid-19, the AYUSH Ministry has now released the National Clinical Management Protocol for Covid-19 patients.
News English Title: Ministry of Ayush new ayurvedic guidelines for protect from coronavirus Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL