Health First | मोसंबीचे आरोग्यदायी फायदे | नक्की जाणून घ्या

मुंबई, २६ डिसेंबर: निरोगी आरोग्यासाठी परिपूर्ण आहार घेणे खूप आवश्यक असते. परिपूर्ण आहारामध्ये कर्बोदके ,प्रथिने यांच्यासोबत निरनिराळ्या जीवनसत्तवांनीयुक्त असलेली फळे खाण्याचे फायदे आयुर्वेदामध्ये मांडण्यात आले आहे. प्रत्येक मोसमांत निरनिराळ्या प्रदेशांमध्ये भिन्न अशी फळे आढळून येतात. आयुर्वेद आणि डॉक्टरांच्या मते प्रत्येक फळ त्याच्या विशिष्ट गुणांनी युक्त असते त्यामुळे प्रत्येक हंगामातील फळे ही न चुकता खावीत. प्रत्येक व्यक्तीची फळांच्या बाबत आवड-निवड वेगळी असते. असेच एक क जीवनसत्व आणि अन्य पोषणमूल्य भरपूर असलेल्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना आवडणारे फळ म्हणजे मोसंबी होय. लिंबूवर्गीय फळांमध्ये येणाऱ्या मोसंबी या फळाचे आपल्या शरीराला होणारे लाभ आता आपण जाणून घेणार आहोत.
मोसंबी मध्ये मोठ्या प्रमाणात निरनिराळी पोषणमूल्य आढळून येतात. मोसंबी मध्ये कमी प्रमाणात कॅलरी आणिफँटसुद्धा कमी प्रमाणात असतात. मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटँशिअम आणि डी विटामिन सी सुद्धा असते. मोसंबी मध्ये काही प्रमाणात कर्बोदके सुद्धा आढळून येतात.मोसंबीमध्ये शरीराला थंड ठेवण्याचे गुणधर्म असतात.
- मोसंबी खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी मोसंबीचे सेवन केले जाते. पोटासंबंधित समस्यावर मोसंबीचा ज्युस पिणे फायदेशीर आहे. मोसंबीच्या ज्युसमध्ये मीठ टाकून पिल्यास पोटात संबंधित अनेक समस्या दूर होतात.
- मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याचा फायदा त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी होतो. मोसंबीचे नियमित सेवन केल्यास त्वचा, केस आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
- नियमित मोसंबी खाल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. कोमट पाण्यामध्ये मोसंबीचा रस आणि मध एकत्र करून पिल्यास वजन कमी होते.
- वजन वाढत असेल तर दिवसातून एकदा मोसंबीचा ज्युस पिल्यास वजन नियंत्रित राहते. तसेच यात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- मोसंबीमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट, अॅन्टी-बायोटिक आणि मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. हे अनेक प्रकारच्या स्किन इन्फेक्शन ठिक करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मोसंबीचा रस प्यायल्यानेही स्किनला फायदा होतो. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि त्यामुळे स्किनच्या समस्याही दूर होतात.
News English Summary: Eating a healthy diet is essential for good health. The benefits of eating fruits rich in various vitamins along with carbohydrates and proteins in a complete diet have been presented in Ayurveda. Different fruits are found in different regions in each season. According to Ayurveda and doctors, each fruit has its own unique qualities, so fruits of every season should be eaten without fail. Everyone’s taste in fruit is different. Citrus fruits are a favorite fruit of people of all ages with a lot of vitamin C and other nutrients. We will now learn about the benefits of citrus fruits to our body.
News English Title: Mosambi fruit eating benefits for health article news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB