Health First | चिकनसोबत हे तीन पदार्थ खाणं टाळा
मुंबई, १९ फेब्रुवारी: आहारात नेहमीच विविध पदार्थांचा समावेश असायला हवा. आमटी, भाजी, भात, पोळी, कोशिंबीर, ताक यांसारख्या सकस पदार्थांनी आपलं ताट नेहमीच भरलेलं असावं असं डॉक्टर नेहमी सांगतात. मात्र अनेकदा काही पदार्थांसोबत ठराविक पदार्थ खाणं हे नेहमीच टाळावं, अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर चिकन. अनेकजणांच्या आहारात चिकनचा समावेश असतो, मात्र चिकनच्या जोडीला हे तीन पदार्थ खाणं आवर्जून टाळा.
दही:
चिकनच्या अनेक पारंपारिक पाककृती तयार करताना त्यात दही हे वापरतात. अशा पाककृती करताना दही हे चिकनसोबत शिजवलं जातं. मात्र हेच दही थंड असताना चिकनसोबत न खाण्याचा सल्ला दिला जातो. चिकन हे उष्ण असतं, तर दही थंड. चिकन खाल्ल्यानं पोटाला गरम पडतं त्यावर थंड दह्याचं सेवन केल्यानं दोघांच्या विषम गुणांमुळे पचन क्रियेवर परिणाम होतो.
मासे:
मासे आणि मांस हे दोन्ही पदार्थ प्रथिनांचा स्त्रोत आहेत. या दोघांमध्ये विविध प्रकारची प्रथिनं असतात. या दोन्ही पदार्थांचं सेवन एकत्र केल्यावर त्रास होऊ शकतो त्यामुळे एकत्र न खाण्याचा सल्ला दिला जातो.
दूध:
दूध आणि चिकन यांचं एकत्र सेवन केल्यामुळे अॅलर्जी किंवा अन्य त्रासही होऊ शकतात त्यामुळे या दोन्ही पदार्थांचं एकत्र सेवन करणं टाळावं.
News English Summary: The diet should always include a variety of foods. Doctors always say that your plate should always be filled with rich foods like amti, vegetables, rice, poli, salad, buttermilk. However, it is important to avoid certain foods with certain foods, otherwise it can affect your health. For example, chicken. Many people include chicken in their diet, but avoid eating these three foods in combination with chicken.
News English Title: Never eat these 3 things while eating chicken health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY