21 April 2025 4:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा

Eggs in Fridge

मुंबई, १५ जून | आज अंडे हे अनेकांच्या जेवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक लोक अंडे हे नियमित खातात. त्यासाठी रोज दुकानात जाऊन ते खरेदी करु पडे नये त्यासाठी आपण ते घरात आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.

फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी नंतर तुम्ही खाण्यात वापरत असाल तर त्याचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आपल्याला वाटतं की फ्रिजमध्ये ठेवलेले अंडी ही ताजी राहतात. पण वैज्ञानिकांच्या मते आपला हा विचार चुकीचा ठरवला आहे. फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी ही जास्त काळ चांगली राहतात. अशी आपली समजूत आहे. पण वैज्ञानिकांच्या मते घरातील सामान्य तापमानातील अंडी ही फ्रिजमधली अंडींपेक्षा जास्त काळ चांगली राहतात.

लहानपणा पासून आपण घरातील वडिलधाऱ्यांचे हे म्हणणे ऐकलेच असेल की हिरव्या पालेभाज्या आणि दुधाचे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवल्याने ते जास्त काळ खराब होत नाही. पण आपल्याला हे माहित आहे का ही गोष्ट अंड्यांसाठी लागू नाही. फ्रीज मध्ये ठेवलेले अंडी हे आपले आरोग्य बिघडवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या.

1 संसर्ग होण्याचा धोका:
बऱ्याच वेळा अंडींच्या सालांवर बाहेरची घाण लागलेली असते. ज्यामुळे फ्रीज मध्ये ठेवल्याने इतर पदार्थांमध्ये देखील संसर्ग पसरण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की अंडी फ्रीज मध्ये ठेवणे टाळावे.

2 फ्रीज बाहेर ठेवलेली अंडी जास्त आरोग्यवर्धक आहे:
आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी बाहेरच्या अंडींपेक्षा जरी जास्त दिवस चांगले राहत असेल तरी फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी जास्त थंड झाल्यामुळे आपले पोषक घटक गमावतात. अशा परिस्थितीत जर आपण आरोग्याबद्दल सज्ज आहात तर हे जाणून घ्या की खोलीच्या तापमानात ठेवलेली अंडी, फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंडींच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे.

3 बॅक्टेरियांचा धोका:
अंडींना फ्रीज मध्ये ठेवल्यावर त्यांना सामान्य तापमानात ठेवल्याने कंडेनसेशन म्हणजे गॅस मधून द्रव होण्याची प्रक्रिया ची शक्यता वाढते. कंडेनसेशनमुळे अंडींच्या सालींवरील असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतच नाही तर अंडींच्या आत देखील प्रवेश करू शकतात. अश्या अंडींचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

4 तापमान:
जर आपण अंडींचा वापर बेकिंग उत्पादन साठी करू इच्छिता तर हे फ्रीज मध्ये ठेवू नये. कारण फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना फेणायला त्रास होतो. एवढेच नव्हे तर फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना वापरल्याने त्यांच्या चवीमध्ये आणि रंगात बदल होऊ शकतो.

5 तुटण्याची भीती:
बाजारातून आणलेले अंडी त्वरितच उकडण्यासाठी ठेवल्याने त्यांची फुटायची भीती कमी असते. तर फ्रीज मधील अंडींना उकडल्याने ती अंडी फुटायची भीती असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Do not eat egg which is kept in fridge health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या