महत्वाच्या बातम्या
-
Health First | डेंग्यूची लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घ्या - नक्की वाचा
पाऊस सुरु झाला की अनेक आजार डोकं काढू लागतात आणि त्यापैकी एक म्हणजे आहे डेंग्यू. डेंग्यू हा आजार पाऊस जाता जात अजून वाढतो पण योग्य ती काळजी घेतली तर हा आजार बरा होऊ शकतो. याची कारणं, लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घेऊया
4 वर्षांपूर्वी -
Health First | व्हर्टिगो आजार | तुमच्यात नाहीत ना ही लक्षणं? - नक्की वाचा
व्हर्टिगो हा आजार आता सामान्यपणे सर्व लोकांमध्ये पाहिला जातो. ह्याची लक्षणे आणि कारणे जाणून घेणे फार महत्वाचे असते. याचा अर्थ तोल जाणे, भोवळ येण्याची शक्यता असणे असे आहे. हालचालीच्या संवेदनावर परिणाम झाल्यावर चक्कर येतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बायपोलर मूड डिसऑर्डर | २-४ टक्के व्यतींमध्ये आढळतो हा आजार
आयुष्यात नेहमी दोन बाजू असतात असं आपल्याला सांगितलं जातं त्याचप्रमाणे आयुष्याला ही दोन बाजू असतात आणि त्याचा समतोल साधणं फार गरजेचं असतं. असाच एक मानसिक आजार म्हणजे BIPOLAR MOOD DISORDER. अंदाजे २-४ टक्के व्यतींमध्ये आढळून येतो. या आजारामध्ये कधी नैराश्य विकाराने व्यक्ती ग्रस्त असते तर कधी उन्मादावस्थेने ग्रस्त असते
4 वर्षांपूर्वी -
Health First | 'नैराश्य' मागची लक्षणं आणि त्यासंबंधित जागतिक प्रश्न - नक्की वाचा
डिप्रेशन, अर्थात नैराश्य हा शब्द काढला की आजच्या काळात सर्वांना भीती वाटू लागते. आपल्याला नैराश्य आलंय हे कित्येकांना मान्यच नसतं . त्यांना लाज वाटू लागते या गोष्टीची. आजच्या या धावपळीच्या जगात माणसाला स्वतः नैराश्य आलंय की नाही हे जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही परंतु या मागची कारणं समजून घेणे फार आवश्यक आहे. सुरुवातीला जाणून घेऊया या मागची लक्षणं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | स्किझोफ्रेनिआ आणि मानसिक स्थिती | माहिती असणं गरजेचं आहे - नक्की वाचा
बऱ्याचदा आपल्या इथे मानसिक आजाराबद्दल फार कमी माहिती मिळते आणि त्यापैकी एक म्हणजे स्किझोफ्रेनिआ. हा आजार माणसाला कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यासाठी योग्य ते उपचार सुद्धा उपलब्ध आहे . फक्त त्या व्यक्तीला योग्य तो आधार देण्याची गरज असते. जाणून घेऊया, या आजाराबद्दल !
4 वर्षांपूर्वी -
Health First | PCOD आणि स्त्रीचे जीवन - नक्की वाचा
मासिकपाळी अनियमित सुरु झाली की बऱ्याचदा डॉक्टर्स PCOD (Polycystic Ovarian Disease) या बद्दल बोलू लागतात. अगोदर या आजाराची ओळख करून घेतली पाहिजे. यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयामध्ये गाठी होतात आणि त्यामुळे स्त्रियांना वेळच्यावेळी स्त्रीबीज तयार होण्यास अडथळे निर्माण होतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सूर्यनमस्कार आणि शरीरासाठी होणारे फायदे - नक्की वाचा
अनेकदा लोकं वजन कमी होत नाही किंवा मानसिक शांती लाभत नाही म्हणून बोलत असतात पण अनेकांना हे माहिती नाही की सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे हे दोन्ही प्राप्त करता येऊ शकतं. आपल्या भारतीय संस्कृतीने आपणाला एक वारसा दिला आहे ह्या रूपात आणि ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. घरच्या घरी आणि जिम ला न जाता सुद्धा फिट राहण्याचा मंत्र या माध्यमातून मिळतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे माहित आहेत का? - नक्की वाचा
पूरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. झोप जितकी महत्वपूर्ण आहे तितकचं महत्वाची आहे तुमच्या झोपण्याची स्थिती. योग्य पद्धतीने झोपणं किती लाभदायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कामाचा व्याप, ताण-तणाव, प्रवास या सर्वांमुळे आपण त्रस्त झालेलो असतो. त्यामुळे किमान ८ तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. झोप नीट झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर होण्यास सुरुवात होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मानदुखीचा त्रास आहे? | हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा
मान दुखत असेल तर थोडीही हालचाल त्रासदायक ठरु शकते. या त्रासामुळे झोपताना, बसताना आणि उठून बसताना देखील त्रास होतो. मानेचा त्रास हा कोणत्याही भागावर होवू शकतो. त्यात स्नायू, नस, हाडे, सांधेजोड आणि हाडादरम्यान असलेल्या डिस्कचा समावेश असतो. कधी कधी दुखणे एवढे बळावते की मान सहजपणे कोणत्याच दिशेला वळवू शकत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लहान मुलांची भुक वाढवण्यासाठी हे उपाय करा
तसं बघायला गेलं तर साधारणपणे सर्वच मुलं जेवणाचा कंटाळा करताना दिसतात त्यामुळे भुक न लागणं हा कोणताही आजार नाहीये. पण हो, भूक न लागणं हा होणा-या आजाराचा संकेत जरुर असू शकतो. त्याव्यतीरिक्त मनासारखं जेवण किंवा चटपटीत गोष्टी न मिळाल्याने मुलं जेवताना किटकिट करत राहतात. म्हणूच मुलांना वेळेत जेवायला लावणं कठीण काम असतं. काही मुलं तर जेवण्यास स्पष्ट नकार देतात, त्यामुळे त्यांना तासनतास समजावत बसावं लागतं. तर काही मुलांना जेवण नाही तर मॅगी, न्युड्ल्स किंवा फास्ट फुड जास्त आवडतं आणि व्यव्स्थित न जेवल्याने त्यांना कमजोरी येते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | प्रत्येक मोसमात कोथिंबीर आहे आरोग्यदायी - नक्की वाचा
देशात आणि जगभर जेवणात हिरव्या कोथिंबिरीच्या पानांचा उपयोग केला जातो. जगभरात कोथिंबीर वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कोथिंबीर जेवणाची रंगत वाढवते, आस्वाद वाढवतेच. शिवाय अनेक आजार कोथिंबिरीमुळे दूर राहतात. यात अनेक पोषक तत्त्व असतात. प्रत्येक मोसमात मिळणारी ही कोथिंबीर किती फायदेशीर आहे, त्यात कुठली पोषक तत्त्व आहेत हे ‘ईटीव्ही भारत’च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत? - नक्की वाचा
आपल्या रोजच्या आहारात आपण सीताफळ खाणे आपल्याला खूप फायद्याचे आहे.आपल्या आरोग्यासाठी सीताफळ खाणे खूप चांगले असते जे की सीताफळ हे फळ खाण्यास सुद्धा खूप चविष्टदार असते आपल्याला जर पित्त, वात, रक्तदाब तसेच हृदयासाठी खूप पोषक आहे. आपल्याला जो वात येतो तो घालवण्यासाठी सीताफळ हे फळ खूप फायद्याचे असते तसेच कमी होण्यास सुद्धा मदत होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा तुमच्या हाडांवर कसा परिणाम होतो?
खुर्चीवर बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो सोबतच जीवनशैलीचे विकार देखील होतात. दैनंदिन जीवनात तुम्ही चालणे अथवा लिफ्ट ऐवजी पाय-यांचा वापर करणे अशा शारीरिक हालचाल करणा-या गोष्टी करणे टाळतो. दिवसभरात सहा तासांपेक्षा अधिक काळ तुम्ही खुर्चीवर बसून काम करता. अशा जीवनशैलीमुळे तुमची हाडे व स्नायू कमजोर होण्याचा धोका वाढून हाडांचे विकार विकसित होण्याची शक्यता असते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ताप आलाय आणि त्यामुळे अशक्तपणाही? खा 'या' 5 गोष्टी आणि लवकर बरे व्हा
ताप असताना शरीरातली संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. यामुळे व्यक्तीला कोणतेही काम करताना अशक्तपणा जाणवतो. या परिस्थितीत चांगले खाणे फार महत्त्वाचे असते. यामुळे रुग्णाची नष्ट झालेली ऊर्जा परत येते आणि त्यांना आधीपेक्षा बरे वाटू लागते. आम्ही आपल्याला सांगणार आहोत अंगात ताप असताना खाण्याचे 5 पदार्थ जे खाल्ल्याने आपली शक्ती परत येऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बऱ्याच काळापासून आहे कोरडा खोकला? हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा
आजकाल सर्दी किंवा खोकला होणे ही सामान्य बाब आहे. बदलते हवामान आणि पावसामुळे काही लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. कोरोनाच्या या काळात जर हा खोकला बराच काळ राहिला तरी त्याबद्दल काळजी वाटू लागते. आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे की काय अशी भीतीही वाटू लागते. त्यामुळे आम्ही आपल्याला सांगणार आहोत असे काही घरगुती उपाय ज्यामुळे आपला कोरडा खोकला लवकर बरा होईल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कानामध्ये येणारी खाज कधी ठरते चिंंतेचा विषय ? - नक्की वाचा
काही वेळेस अचानक कानामध्ये खाज येते. त्याला कमी करण्यासाठी खाजवण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. मात्र काहीवेळेस खाज अतिप्रमाणात जाणवल्यास हाताजवळ सापडणारी कोणतीही बारीक आणि कानात जाणार्या गोष्टीची मदत घेतली जाते. त्याच्या सहाय्याने खाज कमी केली जाते. मात्र अणुकुचीदार गोष्टींचा कानामध्ये वापर केल्यास कानांच्या आतील भागाला इजा होण्याची शक्यता असते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चष्मा'पासून सुटका आणि डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी रामबाण उपाय - नक्की वाचा
डोळ्यांची दृष्टी वाढविणारी, स्मरणशक्ति चांगली करणारी जी पाऊडर मी बनविणार आहे ती माहिती तुम्हाला सांगणार आहे. जर चष्मा लागला असेल, तर मित्रांनो तो पण निघून जाईल व त्याचबरोबर डोळ्याची दृष्टी वेगाने वाढेल. तर इथे मी सगळ्यात पहिले बडीशेप घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली सॅन्डव्हिचेस या घातक कारणांसाठी टाळा - नक्की वाचा
घाईत घराबाहेर पडताना अनेकदा सॅन्डव्हिच किंवा रॅप्स हे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळले जातात. अशाप्रकारे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पदार्थ खाणे आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतात. म्हणूनच अशाप्रकारे ठेवलेले पदार्थही का विकत घेऊन खाऊ नये हे जाणून घेण्यासाठी आहारतज्ञ प्रिया काथपाल यांचा हा विशेष सल्ला नक्कीच जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पावसाळ्यात माश्यांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्याचे हे खास उपाय - नक्की वाचा
पावसाळ्यात निसर्गाचं रुपडं बदलतं, वातावरण अल्हाददायक होते मात्र या दिवसात साचलेल्या पाण्यावर मच्छर, माश्या, कीटकदेखील घरात येतात. माश्या उपद्रवी वाटत नसल्या तरीही त्यांच्यामुळे सुमारे 60 विविध आजार पसरण्याची शक्यता असते. माश्या अन्नावर, पाण्यावर बसल्यास ते दुषित करतात आणि यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. मग पावसाळ्यातील आजारपणांंपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स नक्की वापरा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पावसाळ्यात तांदळाला किड्यांपासून असं वाचवा | 'या' आहेत सोप्या टीप्स
पावसाळ्यात ओलाव्यामुळे अन्नधान्याला किड लागते. हे किडे अन्नधान्याच्या पौष्टिकता कमी करुन त्यांची चव बिघडवतात. विशेषतः तांदुळात लागलेल्या किडीने पूर्ण तांदूळ खराब होते. यामुळे ओलाव्याने तांदूळ खूप लवकर खराब होतात. ती खाण्यालायक राहत नाहीत. धान्य आणि डाळी नेहमी हवाबंद डब्यात थंड आणि कोरड्या जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण ओलावा आत जाऊ नये, ज्यामुळे किड्यांपासून त्यांचा संरक्षण होईल. मात्र बऱ्याचदा सगळी काळजी घेऊनही तांदळाला किडे लागून ती खराब होतात. अशा स्थितीत काही सोपे टीप्स लक्षात ठेवल्यास तांदळाला किडे लागणार नाहीत. ते जास्त काळ साठवून ठेवता येऊ शकते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE