महत्वाच्या बातम्या
-
Health First | या 5 पदार्थांच्या अतिसेवनामुळे सुटू शकतं तुमचं पोट - नक्की वाचा
हल्ली पोट सुटलं नसेल अशा फारच कमी व्यक्ती दिसतात. त्याला कारणीभूत आहे सध्याची लाईफस्टाईल. हवं त्या वेळी वाट्टेल ते खाण्याची सवय अनेकांना इतकी लागली आहे. की, कधीकधी ते तत्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन करत आहेत हे देखील विसरुन जातात. मग पोट कमी करण्यासाठी काय खाऊ आणि काय नको असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही काही असे पदार्थ खाता ज्यामुळे तुमचे पोट सुटू शकते. हे पदार्थ खाल्ले तर काय फरक पडतो असे तुम्हाला वाटत असेल तर हेच काही पदार्थ तुमचे पोट वाढवू शकतात आता हे पदार्थ कोणते ते देखील पाहुया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बहुगुणी चंदन टिळा कपाळावर का लावतात? - वाचा सविस्तर
आपण खूप लोकांना कपाळावर चंदन लावताना पाहतो. विशेषतः भारतातील काही प्रांतांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याचा प्रघात आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. याचा मन प्रसन्न करणारा मंद सुवास हे एक कारण आहेच, पण त्याशिवाय याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
4 वर्षांपूर्वी -
Health First | चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करा - वाचा सविस्तर
सुंदर आणि चमकदार चेहरा कोणाला नको असतो. त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. यामुळे आपली त्वचा नेहमीसाठीच चांगली राहते. विशेष म्हणजे हे घरगुती उपाय करण्यासाठी पैसे आणि वेळही लागत नाही. आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचा होण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? वाचा सविस्तर
हाडजोड ही मांसल खोड व पाने असलेली वेल समान झुडूप वर्गीय वनस्पती असून यांच्या खोडाचा व पानांचा उपयोग होतो. हाडजोड मॅग्नेशियम, कॅलसियम, क जीवनसत्त्वे, फ्लावोनाईड्स यांचे विपुल भांडार आहे. या वनस्पतीला कांडवेल, हाडजोडी, अस्थिसंधान, त्रिधारी, चौधरी असे देखील म्हणतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी - वाचा फायदे
काळी मऊ गवतावर चालण्याव्यतिरिक्त, माती आणि वाळूवर देखील चालले पाहिजे. सकाळी सुमारे 15-20 मिनिटे गवतावर अनवाणी चालणे, आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारे फायदेशीर आहे. आरोग्याच्या दृष्टीने गवतावर चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञाच्या मते, यामुळे केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर तणाव देखील कमी होतो. चला तर, जाणून घेऊया सकाळी गवतावर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे
4 वर्षांपूर्वी -
Health First | कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे - नक्की वाचा
महाराष्ट्रातील बहुतेक प्रांतात कडुलिंबाचा वृक्ष सहज आढळतो, कडुलिंबाची पाने कडवट असल्याने ते अनेक आजारांना दूर ठेवतात. कडूलिंबाचे झाड म्हणजे माणसाला निसर्गाने दिलेलं वरदानच आहे. कारण या झाडाची पाने, फळे, फुले, खोड सर्वच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. कडूलिंब हे एक औषधी झाड आहे. ज्यामुळे प्राचीन काळापासून कडूलिंबाचा आर्युवेदात औषधासाठी वापर केला जातो. कडूलिंबाची पाने टाकलेल्या पाण्याने अंघोळ करण्याची परंपराही जुनीच आहे. आजकाल वाढत असलेलं इनफेक्शन आणि आजारपण टाळण्यासाठी हा घरगुती उपाय करणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे काय काय फायदे होतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनामुळे तोंडाची चव, वास घेण्याची क्षमता गेली? | पुन्हा मिळवण्यासाठी हे उपाय करा
‘लॉस ऑफ स्मेल’ आणि ‘लॉस ऑफ टेस्ट’ ही कोविड -19 ची प्रमुख लक्षणे मानली जात होती. तथापि, आरोग्य तज्ञ असेही म्हणतात की, ही दोन्ही लक्षणे हंगामी फ्लू किंवा सर्दीमध्ये समान प्रमाणात पाहिली जातात. जर आपल्यालाही अशी समस्या येत असेल तर काही गोष्टी या समस्येमध्ये आराम म्हणून कार्य करू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही खाण्याच्या गोष्टीमधून ‘लॉस ऑफ स्मेल’ आणि ‘लॉस ऑफ टेस्ट’ या समस्येवर लवकरच मात करता येते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम | सविस्तर कारणं वाचा
जेव्हा आरोग्यासाठी ‘चांगला’ तांदूळ निवडण्याची वेळ येते तेव्हा आपली सर्वाधिक पसंती ही तपकिरी तांदळाला म्हणजे हातसडीच्या तांदळाला असते. पांढरा तांदूळ म्हणजे आपण जो रोज खातो तो तांदूळ आणि तपकिरी तांदूळ म्हणजे कोंडा न काढलेला तांदूळ. दोन्हीही तांदूळ आहेत मग त्यांच्यात फरक का केला जातो. आजच्या लेखातून आपण या दोन्ही प्रकारच्या तांदळात काय फरक आहेत हे समजून घेणार आहोत. सोबतच तुमच्या आरोग्यावर होणारे परिणामही जाणून घेणार आहोत. तर, दोन्ही प्रकारच्या तांदळात शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या ‘स्टार्च’चं प्रमाण भरपूर असतं.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | इंजेक्शनमध्ये लस न भरताच सुईने हवा भरत आहेत कर्मचारी | जेडीयू-भाजप सरकारचा भोंगळ कारभार
देशात लसीकरणावून आधीच सामान्य लोकं फेऱ्या मारून कंटाळलेले असताना दुसरीकडे अत्यंत बेजवाबदारपणाचे प्रकार समोरयेत आहेत . विशष म्हणजे लसींचा तुटवडा आणि पूर्ण झालेलं लसीकरण आकड्यातील विक्रम दाखविण्यासाठी असे धक्कादायक प्रकार केले जातं असावेत अशी देखील अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. तसाच एक प्रकार जेडीयू-भाजपाची सत्ता असलेल्या बिहारमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | इन्फ्लुएन्झाची लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन... पण कोणासाठी? - वाचा सविस्तर
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मान्सून सुरू होण्याआधी इन्फ्लुएन्झाची लस घेण्याची शिफारस महाराष्ट्राचे कोव्हिड-१९ टास्कफोर्स आणि बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टास्कफोर्सने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये केली. या लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्याची शिफारसही टास्कफोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. असे केल्याने एकूणच फ्लूच्या घटनांना आळा बसू शकेल तसेच तिस-या लाटेची आशंका वर्तवली जात असताना सारख्याच लक्षणांमुळे कोव्हिड-१९ आणि फ्लू यांच्यामध्ये गल्लत होणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी | अन्यथा होईल प्रचंड त्रास - वाचा सविस्तर
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. लस्सी, ताक, योगर्ट अशा विविध स्वरूपात दह्याचा आहारात समावेश केला जातो. मात्र दह्याचे आरोग्यदायी फायदे असले तरीही काही पदार्थांसोबत दही खाणं हे आरोग्याला नुकसानकारकही ठरू शकते. दह्यासोबत काही चुकीचे खाल्ल्यास पोटात गडबड होणं, पचनकार्यामध्ये बिघाड होणं, उलट्या होणं, मन अस्वस्थ होणं अशा समस्या वाढतात. सावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही
4 वर्षांपूर्वी -
Health First | आयुर्वेदिक बहुगुणी जायफळ आरोग्यासाठी फायदेशीर - वाचा सविस्तर
आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं. म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो. सोबतच पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं.
4 वर्षांपूर्वी -
डेल्टा प्लसला संकट मानावं अशी आकडेवारी उपलब्ध नाही | कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशींचे मत
जगभर चिंतेचे कारण ठरलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे भारतात ४० हून अधिक रुग्ण आढळले असले तरी या प्रकारच्या कोरोना विषाणूविषयी चिंता करण्याइतपत पुरेसा डाटाच अजून उपलब्ध नसल्याचे महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे. तरीही काळजी घ्या, दुहेरी मास्क वापरा, गर्दी टाळा आणि लस घ्या, असे त्यांनी नमूद केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता | डॉ. रणदीप गुलेरियांची माहिती
देशासह राज्यात कोरोनाच थैमान कमी होतय, अर्थातच कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. असं जरी असलं तरी एक संकट दूर होत नाही तोपर्यंत पुढचं संकट ठाण मांडून बसलेले असत. तिसर्या लाटेच्या धोक्याबाबतही शक्यता वर्तवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहे का ? - वाचा सविस्तर
हस्तमैथुन ही प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत खाजगी बाब आहे. या बद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. खर तर हस्तमैथुन करने ही खूपच नैसर्गिक आणि सहज क्रिया आहे. हस्तमैथुन आपल्या लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगात ९५ टक्के पुरुष आणि ८९ टक्के महिला हस्तमैथुन करत असतात. एका सर्वे नुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कुठल्याही गोष्टीची अति ही दुर्गती करते यात काही शंकाच नाही पण प्रमाणात हस्तमैथुन केल्याने याचा शरीरावर कुठलाच विपरीत परिणाम होत नसतो. परंतु जर एखाद्याला हस्तमैथुन करण्याचे व्यसनच असेल तर त्यामुळे त्यांना भविष्यात बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शरीर सुखासाठी वापरले जाणाऱ्या वायग्राचे ‘हे’ तोटे माहिती आहे का? | वाचा सविस्तर
आज जगभरात सेक्स लाईफ अधिक चांगल ठेवण्यासाठी वायग्राचा वापर केला जात आहे. वायग्राचे फायदे फक्त नाहीयेत तर अनेक तोटेही आहेत. ज्याबद्दल अनेकांना माहिती नसतं. ते फक्त क्षणिक सुखाचा विचार करतात. पण वायग्रा तुमचं मोठं नुकसानही करू शकते. कित्येक संशोधनातीन हे समोर आलं आहे की, वायग्राचा जास्त वापर केल्याने तुम्ही अंधही होऊ शकता. वायग्रामध्ये असलेल्या सिलडेनाफिल रेटीनमुळे मेंदुकडे जाणा-या सिग्नल्समध्ये अडचणी येतात. जर चुकीने हाय डोज घेतला गेला तर यामुळे अंधुक अंधुक दिसणं, रंगांची ओळख न पटणं आणि लाईटची ओळख अशाप्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मीठपाणी पिण्याचे हे जबरदस्त फायदे माहिती आहेत काय? - वाचा सविस्तर
आजच्या जमान्यात तंदूरुस्त राहण्यासाठी प्रत्येकजन धडपडत असतो. सध्या अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे अनेक रोग आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. यासाठी धावपळीच्या युगात अगदी सोपा आणि स्वस्त परवडेल असा उपाय जो आपल्याला रोगापासून दूर ठेवत असेल तर किती चांगली गोष्ट आहे ना? तर त्यासाठी आपल्याला दररोज सकाळी पाण्यातून मीठ घालून पिण्याचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | काळजी घ्या, कारण स्टिकर लावलेली फळे आरोग्यास अपायकारक | वाचा सविस्तर
शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास आहारात फळ्यांचा समावेश असावा असे आपण वारंवार ऐकतो, वाचतो. पण बाजारात स्टिकर लावलेली फळे अधिक चविष्ट किंवा मानकानुसार उत्पादित केलेली असतात, असा काहीसा समज विक्रेते करून देत असतात. ग्राहकही विक्रेत्याच्या या भूलथापांना बळी पडून स्टिकर लावलेली म्हणजेच उत्कृष्ट फळे खरेदी केल्याच्या आनंदात असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | साखरेपेक्षा ३०० पट गोड आहे हे फळ, तरीही शुगर फ्री | वाचा सविस्तर
आरोग्य टिकविण्यासाठी किंवा आजारातून उठल्यावर शरीरात पुन्हा शक्ती भरून येण्यासाठी यजी फळे खाण्यास नेहमीच सांगितले जाते. परंतु, मधुमेहींना गॉड फळे खाण्यावर अनेक बंधने येतात. त्यांची ही समस्या मॉंक फ्रुट या नावाचे फळ दूर करणार आहे. हे फळ साखरेपेक्षा ३०० पट गोड आहे, पण या फळात साखर नाही. म्हणजेच ते शुगर फ्री आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्याच्या दृष्टीने भारतीय टॉयलेट चांगले की वेस्टर्न टॉयलेट? - वाचा सविस्तर
इंडियन टॉयलेट चांगले की, वेस्टर्न टॉयलेट या वाद तर नेहमीच उद्भवत असतो. कित्येक वर्षांपासून आपण भारतीय टॉयलेटचा वापर करत आलो आहोत, मात्र जेव्हा वेस्टर्न टॉयलेट ही संकल्पना समजली तेव्हा जास्त त्रास अथवा कटकट नको म्हणून भारतीयदेखील वेस्टर्न टॉयलेटला प्राधान्य देऊ लागले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा