महत्वाच्या बातम्या
-
Health First | शिलाजीतचे आरोग्यदायी फायदे | सेक्शुअल समस्यासहित अनेक समस्यांवर रामबाण
शिलाजित हिंदुस्थानी उपमहाद्वीपाच्या हिमालय व हिंदुकुश घाटींमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे खनिज पदार्थ आहे. हे अडकलेले रोप खडकांच्या बाहेर येऊन तपकिरी सदृश ते काळे चिकट डिंकासारखे पदार्थ बनवते. हिंदुस्थानी पारंपरिक औषध प्रणाली म्हणजेच आयुर्वेदात हजारो वर्ष त्याच्या आरोग्य निर्माण गुणधर्मांसाठी शिलाजितचे वापर होत आले आहे. आयुर्वेदाचे उल्लेख चरकसंहिता आणि सुश्रुत संहितेत आढळते. जिथे त्याला ‘सोन्यासारखे धातूचे खडे’ आणि जिलेटेन पदार्थ म्हटले गेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची तिसरी लाट धोकादायक | लहान मुलांसाठी आयुष मंत्रालयाची गाईडलाईन जारी
कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेमुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळाख्यात सापडले आहे. द इकॉनॉमिस्टच्या अहवालानुसार, जगभरात कोरोनामुळे 70 लाख 1.3 कोटी मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. टेस्टिंग आणि रिपोर्टिंगच्या कमतरतेमुळे मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीत मोठी तफावत असल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. कोरोनाची खरी आकडेवारी सरकारने लपवली असून यामध्ये आफ्रिका, आशियाच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स देशांचादेखील समावेश आहे. कोरोनाच्या खबरदारीमुळे फ्लू आणि अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याचे अहवालात समोर आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नाभीत तेल घालण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
शरीराचा प्रत्येक भाग खूप महत्वाचा आहे आणि त्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. आपण आपल्या शरीराला मॉइश्चरायझ करण्यासाठी क्रीम लावतो .काहीच वेळाने त्वचा पुन्हा रुक्ष होते.परंतु आपणास माहितीत आहे की नाभीत तेल लावल्याने चेहऱ्याची चमक तशीच राहते मग ते स्त्री असो किंवा पुरुष.
4 वर्षांपूर्वी -
ब्रिटनमध्ये मे महिन्यात डेल्टा वेरिएंटमुळे बाधितांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ | निर्बंधांमध्ये वाढ
कोरोनावर मात करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करणाऱ्या ब्रिटनच्या चिंतेत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये मे महिन्यात करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे बाधितांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे आयुष्य हे औषधांवर अवलंबून असते. सर्दी, खोकला किंवा अशाच क्षुल्लक कारणांसाठीही लोक चटकन औषध घेतात. पण सुरुवातीपासूनच शरीराकडे लक्ष दिले तर ते नेहमीच आरोग्यपूर्ण, निरोगी राहते. यासाठी रोजचा आहार आरोग्यपूर्ण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यानेच शरीर तंदुरुस्त राहते. संध्याकाळच्या वेळी बहुतांश लोकांना गरम खाणे आवडते. अशावेळी भजी किंवा शेंगदाणे तोंडात टाकण्याऐवजी भाजलेले चणे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा
आज अंडे हे अनेकांच्या जेवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक लोक अंडे हे नियमित खातात. त्यासाठी रोज दुकानात जाऊन ते खरेदी करु पडे नये त्यासाठी आपण ते घरात आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय ? हे उपाय करून पाहा
तुमचाचेहरा जास्त सुजल्यासारखा वाटतोय? डोळे बारीक दिसू लागले आहेत? उत्तर होय असेल, तर वेळीच सावध व्हा. ही चेहर्यावर सूज येण्याची लक्षणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, असे अँलर्जीमुळेही होऊ शकते आणि खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळेही. ही कारणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, शरीरात होणारे अंतर्गत बदल आणि बाह्य कारणांमुळे चेहर्यावर सूज येऊ शकते. अनेक वेळा चुकीच्या कॉस्मेटिक्सचा वापर, एखाद्या खाद्यपदार्थाचे वा औषधींचे सेवन केल्यानंतर आणि कधी अँलर्जी निर्माण करणारे घटक श्वासाद्वारे शरीरात गेल्यास असे होऊ शकते, तर अनेकवेळा ओरल कॅव्हिटी वा दातांशी निगडित समस्यांमुळेही चेहर्यावर सूज येऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय? | हे करून पहा
हल्ली घरातील ब-याच वस्तूंप्रमाणे फ्रीज हीदेखील चैनीची नव्हे तर गरजेची वस्तू झाली आहे. पण आपल्याकडे त्याकडे खूपच दुर्लक्ष केलं जातं. कित्येक दिवस त्यात उरलेलं जेवण, फळ, मसाले, कडधान्य असं बरंच काही फ्रीजमध्ये ठेवण्याची पद्धत आहे. मात्र ते चांगलं ठेवायचं असेल तर फ्रीजही नियमित स्वच्छ ठेवला पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर
ताप येणे ही अत्यंत कॉमन समस्या आहे. वातावरणामध्ये फरक पडला अथवा थोडं काही इन्फेक्शन झालं तरीही ताप येतो. पण ताप आल्यावर लगेच घाबरून जायची गरज नाही. ताप आल्यावर आपण सर्वात पहिल्यांदा नक्कीच डॉक्टरकडे धावत जात नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण तापावर घरगुती उपाय करण्याकडे लक्ष देतो. ताप आल्यावर घरगुती उपाय काय करायचे हे साधारण घरामध्ये मोठ्या माणसांना माहीत असतं. पण काही वेळा आपल्याला नक्की काय घरगुती उपाय करायचे अथवा ताप येण्याची कारणे काय आहेत याची कल्पना नसते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | या मिठाची किंमत आहे सोन्यापेक्षा जास्त | कारण वाचा ..
मीठ म्हणजे अगदी स्वस्त असा समज असेल तर तो प्रथम दूर करायला हवा. जगात असेही एक प्रकारचे मीठ आहे जे खरेदी करायचे ठरविले तर सर्वसामान्य माणसाला कर्ज घ्यावे लागेल. तरीही हे महागडे मीठ अनेक प्रसिद्ध शेफची प्रथम पसंती आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनावर अँटिबॉडी कॉकटेल प्रभावी औषध आलं | एका दिवसात बाधितांमधली लक्षणं गायब
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर देशातून ओसरतो आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधितांवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अँटिबॉडी कॉकटेल असलेल्या इंजेक्शनच्या वापरामुळे 24 तासांत कोरोनाची लक्षणे गायब झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कोरोनाने सारे जग हैराण झाले आहे. कोरोनावर काही औषधं प्रभावी ठरत असल्याचा दावाही केला जातोय. त्यापैकीच अँटिबॉडी कॉकटेलने सर्वांचं लक्ष वेधले आहे. या औषधाचा डोस घेताच पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांमधली लक्षणं गायब झाल्याचा दावा करण्यात येतोय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करता? आरोग्याचे हे धोके संभवतात
वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढले आहे. लोक तासनतास लॅपटॉप समोर बसलेले असतात. अनेकदा लॅपटॉप मांडीवर ठेवून अनेक तास काम केले जातेय मात्र तुम्हाला हे माहीत आहे की मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नव्हे. लॅपटॉपच्या अधिक वापराने तुमच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तसेच बराच वेळ मांडीवर ठेवून काम केल्यास पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या सतावू शकते. लॅपटॉपला जोडलेले वायफाय कनेक्शन तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हे 7 पदार्थ पुन्हा गरम करून खाता? | हे वाचा अन्यथा होतील गंभीर आजार
आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. प्रत्येक घरात असं केलंही जातं. पण तुम्हाला कल्पना आहे का? काही पदार्थ असे आहेत, जे पुन्हा गरम करून खाल्ल्यास, त्याचा आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्यास, त्यातील पोषक तत्व नाहीशी होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरीही याबाबतीत लोक जागरूक होत नाहीत. यापैकी काही पदार्थ असेही आहेत जे पुन्हा गरम केल्यास, विषारी पदार्थ होतात. हे पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मायक्रोव्हेवमध्ये अन्न शिजवता? | मग आधी हे वाचा
कधी चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळणारे मायक्रोव्हेव ओव्हन आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातला अविभाज्य भाग बनला आहे. मायक्रोवेवमध्ये जेवण शिजवणं किंवा गरम करणं वेळ वाचवणारं आणि सोपं असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मायक्रोवेव्ह सारख्या विद्युत उपकरणांमुळे आपलं स्वयंपाकघर खरोखरच आधुनिक बनते, पण ते आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | किडनीस्टोन म्हणजे मुतखड्यावर घरगुती रामबाण उपाय
सर्वात सामान्यत: आढळणारा मुतखड्याचा प्रकार म्हणजे कॅल्शियम ऑब्झॅलेट स्टोन्स. त्याचबरोबर कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स, सिस्टिन स्टोन्स, युरिक अॅसिड स्टोन्स हे प्रकार आहेत. मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात. त्यावरील हा आढावा..
4 वर्षांपूर्वी -
Corona Alert | कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे स्वरुप बदलले | आधीपेक्षा जास्त धोकादायक बनला डेल्टा+
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहेच, मात्र गेल्या 72 दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. कालच्या दिवसात 70 हजार 421 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 3 हजार 921 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे
4 वर्षांपूर्वी -
सावधान | नवे सरकारी मानक | लोकांना कळणारच नाही की आपण खातोय ते पदार्थ आरोग्यासाठी योग्य की घातक?
पाकीटबंद खाद्यपदार्थ नुकसानकारक आहेत की नाही, हे निश्चत करणारे मानक लागू करण्यापूर्वीच भारत सरकारच्या भारतीय खाद्य संरक्षण आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ते बदलण्याची तयारी केली आहे. खाद्य नियामक एफएसएसएआयच्या कार्य गटाने जे नवे मानक तयार केले, ते पूर्वी निश्चित आणि डब्ल्यूएचओच्या मानकांपेक्षा आठ पटींपर्यंत अधिक आहेत. हे मानक नोव्हेंबरपर्यंत लागू करण्याचा मानस आहे. हे मानक लागू केले तर खाद्यपदार्थांतील फॅट, सोडियम (नमक) आणि साखर आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा कित्येक पटींनी अधिक असतील. तरीही ते ‘हेल्दी’ मानले जातील. यामुळे लोकांना आपण खात असलेले पदार्थ आरोग्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे कळणारच नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | राग कंट्रोल करण्याचा विचार करताय? मग हे सविस्तर वाचा
राग हा आपल्या मानसिक शत्रूंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. रागापासून मुक्ती मिळावी अशी सर्वाचीच इच्छा असते, पण तसे होत नाही. शरीर व मनाला हानी पोहोचवणाऱ्या या रागाचे काय करावे? मनात ठेवावा की ताबडतोब व्यक्त करावा, हा प्रश्न आपल्याला सतत भेडसावत असतो. परंतु राग येण्याची नेमकी कारणे, त्याचे दुष्परिणाम तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या रागाला आपण कसे कवटाळतो, हे पाहणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भीतीदायक स्वप्न का पडतात हे तुम्हाला माहित आहे का ? - वाचा सविस्तर
भयावह स्वप्नांपासून सुटका करून घेणे शक्य आहे? झोपेत पडणारी स्वप्ने टाळता येणे शक्यच नाही, असा समज कित्येक वर्षांपासून रूढ आहे. मात्र कदाचित ते तसे नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनानंतर हे सिद्ध झाले आहे की, आपण वाईट स्वप्नांच्या संख्येला आवर घालू शकतो. त्यांचे विषयही बदलू शकतो. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (पेंटागॉन) या संशोधनावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अफगाणिस्तान आणि इराकमधून परतलेल्या अमेरिकी लष्करी अधिकारी आणि सैनिकांना निद्रानाशाने ग्रासले आहे. बहुतेकांना युद्धाशी संबंधित वाईट स्वप्ने पडत आहेत. त्यामुळेच पेंटागॉनला अशा स्वप्नांचा अभ्यास करण्याची गरज भासत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास झोपण्याआधी करा हे काम
खाण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत आहे. या त्रासामुळे काही पदार्थांच्या सेवनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी औषधोपचारांसोबतच आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत. बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होत असेल तर लोक अनेकदा वेगवेगळी औषधे घेतात. या औषधांचा चुकीचा परिणामही आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमचेही पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्याआधी खालील उपाय करा.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC