महत्वाच्या बातम्या
-
Health First | शहरांमध्ये पाऊसाच्या पाण्यातून चालताना पाय सुरक्षित ठेवा | या रोगांपासून सावधानता
जर पावसाच्या दिवसात खबरदारी न घेता पाण्यातून चालत गेल्यास, किंवा व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा अशा पाण्याशी संपर्क आला तर लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. श्या व्यक्तींनी 72 तासांच्या आतमध्ये, वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या खसखशीचे आरोग्यवर्धक गुणधर्म । नक्की वाचा
आपल्या भारतीय जेवणात मसाल्यासाठी वापरला जाणारा एक महत्वाचा घटक म्हणजे खसखस. इंग्लिशमध्ये याला ‘पॉपी सीड्स’ म्हणतात. खसखस म्हणजे या पॉपीच्या झाडांच्या बिया.पण त्याव्यतिरिक्त सुद्धा तिचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.प्राचीन काळापासून खसखस दुखण्यावर उपाय म्हणून वापरली जाते.पूर्वी रडणाऱ्या बाळांना थोडी खसखस मधातून देण्याची पद्धत होती.ज्यामुळे ती शांत होत असत. आता खसखस अशाप्रकारे वापरली जात नसली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या केळीच्या सालींचे फायदे । नक्की वाचा
वजन कमी करण्यास वजन वाढविण्यासाठी केळीचा वापर केला जातो.य यामध्ये व्हिटॅमिन,खनिजे,प्रथिने,अँटी फंगल,फायबर इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य होणार की केळी सारखेच त्याचे साल देखील फायदेशीर आहे.बरीच लोक केळी खाऊन त्याची सालं फेकून देतात पण आम्ही जे फायदे आपल्याला सांगणार आहोत त्यामुळे आपण केळीचे सालं फेकणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरणात महाराष्ट्र राज्य टॉप | दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर
राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा विचारपूर्वक वापर करा | रेमडेसिविर देण्यावर बंदी - केंद्राच्या गाइडलाइन
केंद्र सरकारने कोरोना संक्रमित मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाइन जारी केली आहे. या नवीन नियमात संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा वापर विचारपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला असून, रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बीटाचा पाला फेकून देऊ नका | डाएटसाठी आहे परफेक्ट पदार्थ - वाचा सविस्तर
बीट आपण नेहेमीच खातो पण बीटासोबत येणाऱ्या पाल्याचं आपण काय करतो? अनेकजण तर बीट विकत घेताना आधी तो पाला कापून मगच बीट पिशवीत टाकतात? बीटाचा पाला टाकून केवळ बीट खाणं हे शहाणपणाचं लक्षण नाही असं तज्ज्ञ सांगतात. बीटापेक्षाही बीटाच्या पाल्यात खूप गुण असतात म्हणून बीटाचा पाला फेकून न देता खायला हवा. बीटाच्या पाल्याची भाजी, सलाड, स्मूदी, पराठे असे विविध प्रकार करता येतात. बीटाच्या पाल्यापासूनचा प्रत्येक प्रकार हा पौष्टिक आणि चविष्ट असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पापड सुद्धा आहेत आरोग्यदायी | पण त्याआधी ही माहिती समजून घ्या
भारतीय संस्कृती मध्ये अनेक पद्धतीचे लोक राहत असतात आणि भारतीय खाद्य संस्कृती ही वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि अनेक पदार्थांचा समावेश भारतीय खाद्य संस्कृतीत असतो. आपल्या देशांतील कित्येक भागांत दररोज न चुकता शाकाहारी जेवणाबरोबर पापड खाण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालत आली आहे. पण सर्वात जास्त पापड हे राजस्थान मध्ये खाल्ले जातात ! पण देशभरात सर्वात जास्त आवडणारे आणि लोक ज्यांचे पापड चवीचवीने खातात ते राज्य म्हणजे गुजरात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गाईचे तूप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहे का?
तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुपाचा मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते. शारीरिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडाव्यात, यासाठी शरीर लवचिक असणं आवश्यक आहे. यासाठी व्यायामाप्रमाणेच पौष्टिक आहारातील घटक देखील तितकीच महत्त्वाची भूमिका निभावतात. शरीर लवचिक राहण्यासाठी शुद्ध तूप कशा पद्धतीने लाभदायक ठरते.
4 वर्षांपूर्वी -
खासगी रुग्णालयात लस | मोदींच्या घोषणेतील दर १५० रुपये | प्रत्यक्ष दर ७८०, १४१० आणि ११४५ रुपये
केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी हे आदेश काढले. त्यानुसार सिरमची कोविशील्ड लस प्रतिडोस जास्तीत जास्त ७८० रुपयांना, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन १,४१० रुपयांना तर रशियाची स्पुटनिक-व्ही लस १,१४५ रुपयांपेक्षा अधिक दराने दिली जाणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
जगात कुठेही बालकांमध्ये गंभीर संक्रमण नाही | पुढच्या लाटेतही असे होईल याचा पुरावा नाही - डॉ. गुलेरिया
देशात कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होत असल्याने नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांवर वाईट परीणाम होण्याच्या वृत्तादरम्यान सरकारने दिलासादायक दावा केला आहे. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मंगळवारी सांगितले की, भारत किंवा जगातील प्रकरणे पाहिले तर आतापर्यंत असा कोणताही डेटा आलेला नाही, ज्यामध्ये सांगितले असेल की, मुलांमध्ये आता जास्त गंभीर संक्रमण आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मोड आलेली मटकी आहे उपयोगी
मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. तर मग जाणून घेऊयात मटकी खाण्याचे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पचनक्रिया सुधारण्यास गुणकारी आहे कोबी | वाचा सविस्तर
कोबीमध्ये साधारणपणे व्हिटॉमीन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असते. पायरी डॉक्सिन, थायमिन, रायबा प्लेविन, नियासिन यासारखे आवश्यक जीवनसत्वे कोबीमध्ये असतात. त्याबरोबरच मॅग्नीज, फास्फोरस, कॅल्शियम इत्यादी खनिजे कोबीमध्ये विपुल प्रमाणात असतात. कोबी हा एक चांगला फायबर स्त्रोत आहे. कोबी हा पदार्थ फायटोकेमिकल्सचा संग्रह आहे. हे संयुगे एंटीऑक्सीडेंट आहेत आणि कोबीमध्ये सापडलेला विद्राव्य फायबर सह रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास प्रभावी आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्यदायी ओट्स खाण्याचे हे आहेत मोठे फायदे
ओट्स खाल्ल्याने शरीराला नक्की काय मिळतं, असा प्रश्न अनेकांना होता. खरे तर ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स व फॅट्स असे अन्नातील तीनही मुख्य घटक असतात. त्यापैकी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण ७० टक्के, प्रोटीन्सचे प्रमाण १५ टक्के तर फॅट्सचे प्रमाणही १५ टक्के असते. या फॅट्स शरीराला आवश्यक अशा (मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड) असतात. त्यामुळे त्यांचे वाईट परिणाम होत नाहीत. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समुळे रक्तात साखर एकदम न वाढता हळूहळू रिलीज होते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मॅगीचे 30% तर नेस्ले कंपनीची ६०% उत्पादने आरोग्यास पोषक नाहीत | कंपनीचीही कबुली
भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मॅगी पुन्हा चर्चेत आली आहे. एका ताज्या अहवालानुसार मॅगीसह नेस्ले कंपनीची ६० टक्के उत्पादने आणि पेय आरोग्यासाठी पोषक नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता नेस्ले कंपनीनेही त्याची कबुली दिली आहे. जागतिक बाजारपेठेतील ३० टक्के उत्पादने आरोग्यासाठी पोषक (अनहेल्दी) नसल्याचे नेस्लेने मान्य केले आहे. ही सर्व उत्पादने विविध देशांच्या मानकानुसार नाहीत. काही उत्पादने यापूर्वीही सकस नव्हती आणि नंतरही त्यांचा आरोग्यासाठी पोषक नसलेल्या श्रेणीतच समावेश झाला आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खसखस दूध पिण्याचे 10 आरोग्यदायी फायदे
आजकाल लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कळत नकळत आपणच काही आजारांना आमंत्रण दिलं आहे. वेळीच या समस्या आटोक्यात न ठेवल्यास त्रास अधिक बळावण्याची शक्यता असते. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये लहान वाटणार्या या आजारांना आटोक्यात ठेवण्यासाठी दूधामध्ये खसखस मिसळून पिणं फायदेशीर आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्येही खसखस आणि दूधाचे मिश्रण पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. खसखसीमध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आढळतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गुलकंद खाण्याचे 5 फायदे जाणून घ्या | सविस्तर वाचा
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेने बनवलेले गुलकंद केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे फायदे जाणून घेतल्यानंतर आपण आजपासून गुलकंदचे सेवन करण्यास सुरवात कराल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चहासोबत चुकूनही या गोष्टी खाऊ नका | होईल आरोग्याला नुकसान
प्रत्येक घरात चहाला महत्त्व दिले जाते आणि दररोज घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छाही असते. जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. चला तर अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्याचे चहासोबत सेवन केल्याने शरीराला हानी होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शेंगदाण्याचे आरोग्यदायी फायदे | पचनशक्ती सुधारेल आणि भूक वाढवेल
शेंगदाण्यांमध्ये काजू प्रमाणेच आरोग्यदायी गुण आढळून येतात. प्रोटीनचा सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत म्हणून शेंगदाण्याकडे पाहिले जाते. आपण जर एक मूठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून ४२६ कॅलरीज, पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १७ ग्राम प्रोटीन असतात. शेंगदाणा पासून विविध प्रकारचे विटामिन सुद्धा मिळतात जसे की, इ, क, आणि बी इत्यादी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ज्वारीच्या भाकरीमध्ये आहे लोह जीवनसत्त्व | किडनी स्टोनचा त्रास होतो कमी
ज्वारी एक धान्यप्रकार आहे. ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महाराष्ट्र राज्यात परभणी मोती, परभणी सुपरमोती, मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी हे उपप्रकार लागवडीत आढळतात. यात ‘हायब्रीड ज्वारी’ हाही एक प्रकार आहे. एका ठराविक प्रकारच्या ज्वारीच्या बुंध्यातून रस काढून काकवी केली जाते. ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य आहे. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कावीळ रोगासह मुतखड्यावर गुणकारी आहे ऊसाचा रस
ऊस हा देशातील सर्वात महत्वाचा कृषी-औद्योगिक पिके आहे तसेच आपल्या देशातील सर्वात महत्वाचे नगदी पिकांपैकी एक आहे. देशात उत्पादित केल्या गेलेल्या सर्व गोड गोड उत्पादनांसाठी ऊस ही प्राथमिक कच्ची सामग्री आहे आणि ऊसाचा रस हा एक उच्च-उर्जा पेय आहे जो नैसर्गिक गोड आणि परिष्कृत शर्करायुक्त पेय पदार्थांचे निरोगी पर्याय आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या