महत्वाच्या बातम्या
-
Health First | जाणून घ्या पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म
पांढऱ्या कांद्यामध्ये अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत. यातील पोषण तत्त्व आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याचीही योग्य पद्धतीने काळजी घेतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या डाएटमध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश करा आणि आरोग्यवर्धक लाभ मिळवा. जाणून घेऊया फायदे…
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या शेळीच्या दुधाचे आरोग्यवर्धक फायदे
दुधाचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायद्याचे ठरलेले आहे. लोक चांगल्या आरोग्यासाठी ज्या प्रकारे गायीच्या दुधाचे सेवन करतात. त्याच प्रकारे शेळीचे दुध देखील वापरले जाऊ शकते. हे दूध पोषण करण्याबरोबरच बर्याच शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही मुक्त करते. या लेखामध्ये आपण शेळीचे दूध आपल्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते याची माहिती घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
सावधान! | ‘ब्लॅक फंगस’ देशभर पसरतोय | केंद्राकडून साथीचा आजार म्हणून जाहीर, राज्यांनाही सुचना
देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. हरियाणा, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तर आज केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना या आजाराची नोंद साथरोग कायद्यात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
म्युकरमायकोसिस | म. फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार | आरोग्यमंत्र्यांची माहिती
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला असून रुग्णवाढीच्या दरात महाराष्ट्र 34व्या क्रमांकावर आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 टक्के इतके आहे ही राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. याच दरम्यान राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, या सर्व रुग्णांवर उपयार सुरू आहेत आणि मोफत उपचार देण्याच्या संदर्भातही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुलांना कोरोना झाल्यावर घरी कसे उपचार शक्य | आरोग्य मंत्रालयाची मुलांच्या देखभाल संदर्भात माहिती
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी देशभरात सर्वाधिक 4,525 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी, सोमवारी 4,334 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, देशात नवीन संक्रमितांचे आकडे दिलासा देणार आहे. मंगळवारी देशभरात 2 लाख 67 हजार 44 नवीन रुग्ण आढळले, तर 3 लाख 89 हजार 566 रुग्ण ठीक झाले. यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत एक लाख 27 हजार 109 ने घट झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Good News | BMC'च्या ग्लोबल टेंडरवला ३ पुरवठादारांकडून प्रतिसाद | स्पुतनिक लस उपलब्ध करण्यास तयार
राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे
करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे
देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली.
4 वर्षांपूर्वी -
BMC Updates | मुंबईत पुढील २ दिवस कोरोना लसीकरण केंद्र बंद | ट्विट करून माहिती
महाराष्ट्रात एकाबाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये
रशियातून आलेल्या स्पुतनिक (Sputnik V) या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसची किंमत 948 रुपये असेल. मात्र त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Covaxin Updates | भारत बायोटेकच्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 2 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. कोवॅक्सिनची दुसरी आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास डीसीजीआयने परवानगी दिली आहे. त्यानुसार 525 स्वयंसेवकावर चाचणी होणार आहे. त्यामुळे 2 ते 18 वयोगटासाठी कोरोना लसीकरण दृष्टीपथात आल्याचे मानले जाते. सध्या केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोनाची लस घेण्याची संमती आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार
रात्री झोपेत घोरण्याचा तुम्हाला त्रास होतो का, मग काळजी करू नका. कारण ही समस्या तुमच्या प्रमाणे अनेकांना सतावत असते.घोरणे हा एक प्रकारचा आजार आहे. व्यक्ती तेव्हाच घोरतो जेव्हा त्याच्या गळ्याचे स्नायू कमकुवत असतात. जबड्याचे स्नायू मध्ये ताण होतो आणि नाक अवरुद्ध होणे असे मुख्य कारणे आहेत. या साठी काही घरगुती उपाय आहे ज्यांना अवलंबवून या समस्यपासून सुटका मिळवू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक
ब्रोकोली ही भाजी इतकी स्वादिष्ट भाजी इतकी पौष्टिक आहे जी एखाद्या भाजीत क्वचितच आढळते.ब्रोकोली मध्ये कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आयरन व्हिटॅमिन ए सी आणि अनेक पोषक घटक आढळतात. आपण ह्याला सॅलड सूप किंवा भाजीच्या रूपात वापरू शकता. या मध्ये व्हिटॅमिन सी असते जे प्रतिकारक शक्तीला वाढवते. हे खाल्ल्याने कर्करोग होण्याची भीती कमी होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यासाठी करा हे उपाय
काही लहान मुलांना माती खाण्याची सवय असते. मुलांच्या या सवयीमुळे पालकांना खूप सतर्क राहावे लागते. कारण मुले कधी कुठे जावून माती खातील याचा थांगपत्ता लागत नाही. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. तुमच्या मुलांनाही आहे का ही सवय? मग हे उपाय तुमच्या कामी येतील…
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या कांद्याच्या सालींचे औषधी गुणधर्म
आपण सगळेच जण कांद्याची साले कचरा म्हणून फेकून देतो. कारण, आपल्याला त्याचे काही फायदे माहित नाहीत. होय, कांद्याच्या सालामध्ये पुष्कळ पोषक तत्त्वे आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रभावी आहेत. त्याच बरोबर याचे आणखी काही फायदे आहेत, ते जाणून घेऊया…
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या चेरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
लाल चुटूक रंगाची चेरी हे पावसाळा ऋतूमधे उपलब्ध असणारे फळ आहे. हे फळ मुख्यत: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पिकवलं जातं. चेरी हे फळ दिसायला जरी खूप छोटे असले तरी आरोग्यासाठी मात्र खूप गुणकारी आहे. चेरीमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि बीटा केरोटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, लोह आदी तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चेरी खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.
4 वर्षांपूर्वी -
2 ते 18 वयोगटाच्या लसीकरणासाठी भारतातील तज्ज्ञांकडून कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायल्सची शिफारस
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या झेंडूच्या फुलांचे आणि पानांचे औषधी गुणधर्म
झेंडूचे फूल केवळ देवाच्या पूजेसाठीच उपयुक्त ठरत नाही, तर त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे बर्याच गंभीर रोगांशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. झेंडूच्या फुलांमध्ये असलेले अँटी-फंगल, अँटी-एलर्जीक आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म कर्करोग आणि ट्यूमर सारख्या गंभीर आजारांमुळे होणार्या त्वचेच्या सर्व समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात. चला तर त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया..
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या पिंपळाचे शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे
भारतात पिंपळाची पूजा करतात. पिंपळाच्या झाडाचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार