महत्वाच्या बातम्या
-
Health First | जाणून घ्या पिंपळाचे शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे
भारतात पिंपळाची पूजा करतात. पिंपळाच्या झाडाचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स
शरीर निरोगी ठेवण्यासाठी डीटॉक्सिफायनिंग करणे आवश्यक आहे. टॉक्सिक घटक आपल्या आरोग्यास हानिकारक असतात. जास्त प्रमाणात पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात, असे म्हटले जाते. बदलती जीवनशैली आणि अरबट-चरबट खाण्यामुळे शरीरात गंभीर आजार उद्भवू शकतात. म्हणून, डीटॉक्सिफिकेशनद्वारे असे हानिकारक घटक वेळोवेळी शरीराबाहेर टाकणे आवश्यक आहे अशात अशा पदार्थांचे सेवन आवश्यक आहे ज्याने आतंरीक स्वच्छता होऊ शकते. आम्ही आपल्याला अशाच 4 पदार्थांबद्दल माहिती देत आहोत
4 वर्षांपूर्वी -
Health First | वर्क फ्रॉम होम करताना घ्या स्वतः ची काळजी । नक्की वाचा
सध्या लॉकडाऊनमुळे आपण सर्वचजण शक्यतो वर्क फ्रॉम होम करत आहोत. काळाची गरज पाहता भविष्यातही वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड वाढणार आहे, यात शंका नाही. जर तुम्हालाही घरातून काम करणं पसंत असेल आणि तुमच्या करियर ग्रोथला कायम ठेवायचं असेल तर वर्क फ्रॉम करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठीच आहे काही टिप्स ज्या तुम्हाला वर्क फ्रॉम होम करताना नक्कीच उपयोगी पडतील.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता | म्यूकोरमायकोसिसवर 1000 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
राज्यात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 37 हजार 236 नवीन प्रकरणे समोर आली. तर 61 हजार 607 रुगण बरेही झाले. हा आकडा 31 मार्चला आलेल्या 39 हजार 544 च्या जवळपास आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 86.97% झाला आहे. राज्यात आतापर्यंत 44 लाख 59 हजार 425 रुग्ण कोरोना संक्रमणानंतर बरे झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक
फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्ची पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्ची पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डोळे निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी आहेत या सोप्प्या टिप्स
डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आधीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लहानग्यांचा आहार चांगला असावा. ‘व्हिटॅमिन ए’युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, पपई, संत्रे इत्यादींचे नियमित सेवन करावे. जर लहानग्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असेल किंवा तिरळेपणा जाणवत असेल, तर नेत्रविकार रोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यासाठी आपल्या दैनंदिनीमध्ये काही व्यायाम करावे. जेणे करून डोळे निरोगी आणि सुंदर दिसतील.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या निलगिरी तेलाचे आरोग्यदायी फायदे
आपल्याकडे अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहे जे त्वचा आणि केसांसह आरोग्यासाठीही तितकीच उपयोगी ठरते. असंच एक तेल म्हणजे निलगिरी तेल.निलगिरीचे तेल हे अत्यंत गुणकारी म्हणून ओळखण्यात येते. निलगिरी तेलाचा औषधीय उपयोग जास्त होतो. त्यामुळे बाम, इन्हेलर, रॅश क्रिम, मलम यामध्येही याचा उपयोग करण्यात येतो. विषाणूच्या संसर्गावरही निलगिरीचे तेल उपयुक्त आहे. त्यामुळे निलगिरी तेलाचे फायदे अधिक काय आहेत ते आपण जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कवठ खाण्याने आपल्या शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे
कवठ फळात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन नावाचे भरपूर पोषक असतात . हे बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, थायमिन आणि राइबोफ्लेविन देखील समृद्ध आहे. विविध पौष्टिक पदार्थांनी समृद्ध झाल्यामुळे पोटात कवठ खूप फायदेशीर आहे.हे व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्रोत आहे आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डार्क चॉकलेट्स खाण्याने आपल्या शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे
डार्क चॉकलेट्स भरपूर प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते. तर आम्ही आज तुम्हाला डार्क चॉकलेटपासून आरोग्यास होणा-या फायद्यांविषयी इत्यंभूत माहिती देणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | कतारवरून ४० टन ऑक्सिजन घेऊन महाकाय जहाज मुंबईत, आदित्य ठाकरेंची उपस्थिती
देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. परिणामी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचा शास्त्रीय आधारावर पुरवठा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एका कृतिदलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. हे कृतिदल ऑक्सिजन वितरणाची एक निश्चित कार्यप्रणाली तयार करेल. संपूर्ण देशातील ऑक्सिजनची गरज, त्याची उपलब्धता आणि वितरण या आधारावर मूल्यांकन करून कार्यप्रणाली निश्चित केली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
CoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार
एकीकडे देशात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील मोठ्या प्रमाणत केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (१० मे) होणाऱ्या सुनावणीआधी केंद्र सरकारने आपल्या लसीकरण धोरणाचा बचाव केला आहे. केंद्र सरकार १०० टक्के खरेदी स्वत: का करत नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने या आधी केली होती. यावर केंद्राने उत्तर दिलं की, “आम्ही ५० टक्के लस खरेदी स्वत: करण्याचं धोरण विचारपूर्वक बनवलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार। नक्की वाचा
उन्हात फिरताना चेहऱ्यावर, मानेवर, काखेत मध्ये घाम येतो. तो चटकन दिसतो. पण पावलांना येणारा घाम, तो दिसत नसल्यामुळे त्याचा त्रास फक्त त्या व्यक्तीलाच होतो. पावलांना आलेल्या घामामुळे दुर्गंधी निर्माण होते. तसंच ओले शूज आणि घामटलेले सॉक्स या समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे
कोरोना संकटामुळे जगभर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक आहारतज्ज्ञ नागरिकांना झोपण्याआधी दररोज एक हेल्दी ड्रिंक पिण्याचा सल्ला देत आहेत. या ड्रिंकच्या सेवनाने अनेक आजारांना दूर ठेवता येईल किंवा आजार झाला तरी लवकर बरे होण्यासाठी मोलाची मदत मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरच्या घरी हे हेल्दी ड्रिंक तयार करणे शक्य आहे. या हेल्दी ड्रिंकचे नाव आहे अॅपल सायडर व्हिनेगर.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पित्त झाले आहे तर करा हे घरगुती उपाय
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील अँटासिड्स ही निष्फळ ठरतात. तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्कीच आजमावून पहा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आरोग्य समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. खरंतर पूर्वी जगण्यासाठी लागणाऱ्या सुख-सुविधा कमी होत्या मात्र तरीही जीवन सुखी आणि समाधानी होते. आताच्या आधुनिक जगात सोयी-सुविधा भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही जीवनातील शांतता कमी झाली आहे. जगाच्या वेगाने धावताना कामाचा ताण, टारगेट पूर्ण करण्याचं टेंशन, ब्रेकअपचं दुःख, मुलांच्या भविष्याची चिंता, आर्थिक नियोजनाची काळजी अशा अनेक गोष्टींचा ताण येऊ लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या अर्धशिशीवर ( मायग्रेन )आहेत काही घरगुती उपचार
डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन त्यालाच आपण अर्धी डोकेदुखी म्हणतो. अमेरिकेतील प्रत्येकी पाच महिलांपैकी एका महिलेला त्रास होतो तर यूकेमध्ये चार पैकी एक महिलेला मायग्रेनने त्रस्त केले आहे. भारतामध्ये ह्या मायग्रेनचा त्रास बर्याच लोकांमध्ये आढळतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या तेजपत्ता आहे आरोग्यास लाभदायी
भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी तेजपत्त्याचा उपयोग साधारणतः केला जातो. लोकांना वाटते याचा वापर केल्याने भाजीला चांगला सुगंध येतो. परंतु या तेजपत्त्याचे काही आरोग्यवर्धक गुणसुध्दा असतात. तेजपत्त्याच्या तेलात अनेक प्रकारचे औषधीय गुण असतात. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. या तेलाने अनेक प्रकारचे ऑयनमेंट बनतात यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगस गुण असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गाजर ज्यूस पिण्याने होणारे आरोग्यास फायदे
गाजरचा वापर अनेक चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, बी8, आयर्न, आणि कॉपरसारखी अनेक पोषकतत्व आढळतात. नियमित गाजरचा ज्यूस प्यायल्याने त्वचा निरोगी होते. लठ्वपणा कमी करण्यासाठी सुद्धा गाजर उपयोगी आहे. गाजरचा ज्यूस पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घ्या त्यासाठी काही खास टिप्स
उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या टॅनिंगमुळे अनेकजण त्रस्त असतात. उन्हाळ्यात आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, टॅनिंग, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL