महत्वाच्या बातम्या
-
कोरोना हवेतून पसरतोय, WHO ची कबुली | व्हायरस एरोसोलच्या माध्यमातून दूरपर्यंत पसरतोय
जगात कोरोना महामारी येऊन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे. विविध तज्ञ कोरोना महामारी कशी आली याचा अभ्यास करत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस हवेतून पसरु शकत असल्याचा दावा केला आहे. कारण आतापर्यंत यावर वेगवेगळे दावे करण्यात आले असून कोणीही याबाबत ठोस पुरावा दिला नव्हता.
4 वर्षांपूर्वी -
शरीरातील ऑक्सिजन पातळीचं प्रमाण किती खाली घसरल्यावर चिंताजनक समजत आहात? - एम्सने दिली माहिती
कोरोना व्हायरसच्या महामारीनं देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंटने श्वास घेण्याची समस्या सर्वाधिक उद्भवत आहे. सर्व रुग्णांना ऑक्सिजन देणं गरजेचे नाही परंतु एका रुग्णाला कोणत्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये जावं लागतं हे जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या मोड आलेल्या कडधान्यांचे आरोग्यदायी फायदे
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत डाएटही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य डाएट आणि व्यायाम केल्याने वजन आटोक्यात येण्यास मदत होते. वेट लॉस प्रोसेसिंगमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर महत्त्वाचा ठरतो. सुपरफूडमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असतो. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन आणि हाय फायबर्स असतात. यात व्हिटामिन्सही मोठ्या प्रमाणात असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या आरोग्यास उत्तम दूध कोणाचे असते ? गायीचे का म्हैशींचे ?
दूध हे बर्याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे.बरेचदा लोक म्हशीच्या दुधावर जास्त भर देतात, हे गाईच्या दुधापेक्षा देखील महाग आहे. परंतु, बर्याच प्रकारे गायीचे दूध देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला माहित आहे का की, गाय आणि म्हैस यापैकी कोणते दूध तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे…
4 वर्षांपूर्वी -
Health First | मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर हे करा उपाय
मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे.दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरं जावंच लागतं.प्रत्येक महिलांची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली निरनिराळी असल्याने मासिक पाळीचा त्रासदेखील प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. मासिक पाळीत काहीच्या पोटात वेदना होतात.शिक्षण अथवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. यासाठीच तुम्हाला मासिक पाळी पोट दुखणे उपाय माहीत असणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री मोजे घालून झोपल्याने होतात शरीरावर दुष्परिणाम
थंडीपासून बचावासाठी लोक आपली खास काळजी घेतात. शरीर गरम ठेवण्यासाठी लोक गरम कपडे घालतात. यावेळी कान आणि पाय गरम ठेवण्यासाठी अनेक लोक मोजे पायात घालूनच झोपतात. मात्र हे आपल्यासाठी घातक ठरू शकते. मोजे घालून झोपल्याने आपण अनेक गंभीर आजारांच्या तडाख्यात सापडू शकता. जाणून घ्या कोणत्या आजारांचा धोका मोजे घालून झोपल्याने वाढतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या केस गळतीवरील काही घरगुती उपाय
काही जण प्रदूषणामुळे , कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा
4 वर्षांपूर्वी -
Health First | खळखळून हसण्याचे शरीरास होतात आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
लाफ्टरला जगातील सर्वात बेस्ट मेडिसिन समजले जाते. अनेक आजार केवळ हसण्याने बरे होतात. जेव्हा आपण हसतो तेव्हा मेंदूतील सर्व स्नायू सक्रिय होतात. रक्तसंचार वेगाने वाढतो. याशिवाय शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो. हे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या ब्लॅक टी चे फायदे । नक्की वाचा
बऱ्याच जणांसाठी चहा म्हणजे एक अमृततुल्य पेय आहे. काही जणांना चहाची इतकी आवड असते की, दिवसभरात चहा न प्यायल्यास त्यांचं डोकं दुखायला लागतं. चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये तर नेहमीच यापैकी चांगलं काय यावरून वाद होताना दिसतात. पण दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी (Black Tea) चे अनेक फायदे आहेत.अनेकवेळा काळ्या चहाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. खऱ्या अर्थाने एनर्जी वाढवण्याचं काम काळा चहा करतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नाकावरील ब्लॅकहेड्स नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
ब्लॅकहेड्स म्हणजे चेहऱ्यावरील सौंदर्यावर एक डागच. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी कितीतरी उपाय केले जातात. कधी पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च करून ब्लॅकहेड रिमूव्हर नीडलाचा वापर केला जातो. तर कधीतरी खूपच त्रास सहन करावा लागतो. कितीही प्रयत्न केला तरीही हे ब्लॅकहेड्स पूर्णपणे जात नाहीत. धूळ, माती, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल आणि शरीरातील हार्मोनल बदल यामुळे चेहऱ्यावर येणारे हे ब्लॅकहेड्स संपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. तुम्ही तुमच्या घरीच यावर सहज आणि सोपे उपाय करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील
बहुतेक लोकांच्या चेहर्यावर आपल्याला खड्डे दिसतात. असे यामुळे होते, त्यांच्या त्वचेच्या रोम छिद्रांचा आकार मोठा असतो, ज्यामुळे त्यांचा चेहरा कुरूप दिसू लागतो. काय, ही तुमची तर समस्या नाही ना? यामुळे आपली त्वचा सैल, निस्तेज आणि निर्जीव दिसू शकते. तसेच, मोकळे रोम छिद्र मुरुम आणि ब्लॅकहेड्स सारख्या समस्यांना आमंत्रित करतात. जर आपली त्वचा तेलकट असेल तर मोकळे रोम छिद्र आपल्यासाठी एक मोठी समस्या बनू शकते. रोम छिद्र मोठे होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्वचेच्या सिबेकस ग्रंथींमधून जास्त तेलाचे स्त्रवन होणे. हे अतिरिक्त तेल त्वचेची मोकळी छिद्रे बंद करते आणि त्यात घाण आणि काळ्या रंगाचा मळ या छिद्रांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे ती छिद्रे अधिक मोठी दिसायला लागतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पाहूया गुलकंद आरोग्यास किती लाभदायी आहे
गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’ चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे.आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मध आहे आरोग्यास हितकारक । नक्की वाचा
मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी
आयुर्वेदामध्ये मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. मध हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. मधाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही उपयोग केला जातो. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. -
Health First | लवंगाचे आरोग्यास होणारे फायदे जाणून घ्या
लवंग नक्कीच आकाराने लहान आहे मात्र लवंग खाण्याचे फायदे चमत्कारी आहेत. अनादी काळापासून लवंगेचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येही करण्यात आला आहे. यामध्ये असे औषधीय गुण आहेत जे शरीरात असलेल्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. खरं तर याचा जास्तीत जास्त उपयोग हा जेवणामध्ये आणि सर्दी अथवा खोकला झाला असल्यास, करण्यात येतो. पण त्याव्यतिरिक्तही लवंग आणि लवंग तेलाचे फायदे अनेक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तांदळाची पेज आहे पौष्टिक आणि ऊर्जात्मक । नक्की वाचा
अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. नियमित धावपळीच्या दिवसांतदेखील झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणून पेजेचा नक्कीच आहारात समावेश करू शकता.तांदळाच्या पेजेच्या पाण्याचे असे काही फायदे, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डोळ्याची काळजी कशी घ्यावी हे जरूर पहा
पंचेंद्रियांपैकी एक असलेला अवयव म्हणजे डोळे. डोळे हे महत्त्वाचे असून हा एक नाजूक अवयव आहे. म्हणतात ना ‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ अगदी तस.अनेकदा हवेचे प्रदूषण, सातत्याने हातात असलेला मोबाईल फोन, संगणक आणि टीव्ही यासारख्या सांधनांचा अतिवापर केल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत. मात्र, या नाजूक डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, असा देखील अनेकांना प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊया डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कान दुखत असेल तर करा हे उपचार
कानदुखीचा त्रास कित्येकांना असतो. कानाचे दुखणे सुरु झाले की काही करावेसे वाटत नाही. हातातले सगळे काम सोडून गडाबडा लोळण्याची वेळ कानदुखीमुळे कित्येकांवर येते.काहीजणांना कानदुखीचा त्रास फारस होत नसेल पण काहींसाठी कानदुखी हा एक आजार होऊन गेला आहे. कानांना सतत काहीना काही होत राहणे.कान अचानक दुखणे, कानात मळ साचणे, कानात पू होणे, कानातून पाणी येणे अशा कही त्रासामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुम्हाला कानाचे आजार व घरगुती उपाय याबद्दल माहिती असायला हवी.
4 वर्षांपूर्वी -
लस घेण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला - सविस्तर वाचा
भारतामध्ये आजपासून तिसर्या आणि सर्वात मोठ्या लसीकरण टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सार्यांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण लसीकरणासाठी नोंदणीच्या तुलनेत लसींचा साठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होणं, नागरिकांना उन्हा तान्हात ताटकळत उभं राहणं आणि अनेकदा प्रतिक्षा करूनही लस न मिळाल्याने निराश होऊन परत जाणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी घाई, गोंधळ, गडबड न करण्याचं आवाहन केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घसा खवखवत किंवा दुखत असेल तर करा हे उपचार
जेव्हा जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. ज्यामध्ये घसा खवखवणे, घसा दुखणे, सर्दी-खोकला आणि ताप यासारखे आजार होणं कॉमन आहे.जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन होतं तेव्हा आपलं शरीर प्रतिकारशक्तीनुसार प्रतिक्रिया देतं त्यामुळे आपल्याला घसा खवखवण्याचा त्रास होतो.घसा दुखत असल्यास या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या तुरटीचे आरोग्यास लाभदायक गुणधर्म
पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे अनेक फायदे आहेत. यात एंटी-बैक्टीरियल गुण आढळतात. शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्या फिटकरीच्या पाण्याचा शेक दिल्याने दुखणे बरे होते. तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. केस घनदाट करण्यासाठी कोमट पाण्यात तुरटी आणि डीप कंडिशनर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदा हे करा.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL