महत्वाच्या बातम्या
-
Health First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार । नक्की वाचा
बऱ्याचदा खेळताना अथवा ऑफिसमध्ये, घरी कोणतंही काम करत असताना अचानक पाय मुरगळतो. पाय मुरगळला तर लोक बऱ्याचदा गंभीरपणाने घेत नाही. त्यामुळे काही दिवसानी पायातील दुखणे वाढते आणि ते असह्य होते.त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मुरगळणे गंभीर असो वा हलक्या पद्धतीचे. पण त्याचा उपचार तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकता. पाय मुरगळल्यावर डॉक्टरां कडून सुध्दा घरातच काळजी घेण्याची एक पद्धत सांगितली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाणे आरोग्यास हितकारक आहे ते कसे जाणून घ्या
ज्वारीच्या भाकरीचे फायदे खूपच गुणकारी आणि आरोग्यदायी असे आहेत.पचायला हलकी आणि आरोग्यदायी अशा ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने त्याचे खूप आरोग्यदायी फायदे तुम्हाला होऊ शकतात. ज्वारी ही तंतूमय पदार्थ असल्याने पोट साफ राहते. मुंबईत सहसा भाकरी जास्त बनवत नाही. कारण मुंबईच्या वातावरणात ती जास्त पचतही नाही. मात्र गावाकडे आजही ज्वारी, बाजरीच्या भाकरीला महत्व आहे. गावाकडे चपातीपेक्षा भाकरी हा प्रकार जास्त पाहायला मिळते कारण तेथील वातावरणही त्यासाठी पोषक असते. मात्र कोणत्याही वातावरणात पचण्यास हलकी असते ज्वारीची भाकरी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मैदा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक कसा आहे हे जाणून घ्या
गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा. मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मैदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आपले आरोग्य निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी रोज योगा करा
तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. योगा आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात नक्की योगाचं काय महत्त्व आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लाल भोपळा आहे आपल्या आरोग्यास फायदेशीर
भोपळा हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर येते ती “चल रे भोपळ्या टुनूक टुनूक” म्हणणारी लहानपणीच्या गोष्टीमधली, लेकीकडे जाणारी म्हातारी आणि जंगली प्राण्यापासून तिला लपवणारा भलामोठा भोपळा. पण भोपळ्याचं महत्त्व या गोष्टींपुरतंच मर्यादीत नक्कीच नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health first | गवती चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे
: हिवाळा सुरु झाला की, अनेकांना सर्दी, खोकला असे आजार सुरु होतात. यावर कितीही औषधांचा भडिमार केला तरी देखील सर्दी, खोकला काही लगेच बरा होत नाही. मात्र, त्या अँटिबायोटिकबरोबर काही आयुर्वेदिक औषधांचा त्या मनाने चांगला फायदा होतो. यामध्ये गवती चहा एक महत्त्वाचा ठरतो.म्हणून एक कप गवती चहात दडले आहेत हे गुण.
4 वर्षांपूर्वी -
Health first | लिची फळ खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी फायदे
मॉन्सून आल्यानंतर लोकांना रणरणत्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो. यावेळी मान्सून लवकर दाखल झालाय. या सिझनमध्ये अनेक असे फळं मिळतात, जे खाऊन आपण पावसाळ्यात पण हेल्दी राहू शकतो. यापैकीच एक फळ म्हणजे लीची. लीची खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे. लीची हे रसाळ फळ भारतातील अनेक भागांमध्ये उगवलं जातं. या फळात विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. जे हेल्दी लाईफसाठी अनेक प्रकारानं फायदेशीर ठरतात. तर सौंदर्याशी निगडितही अनेक फायदे यातून मिळतात.
4 वर्षांपूर्वी -
Health first | दुधात खारीक उकळवा आणि प्या, होतील आरोग्यदायी फायदे
ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health first | जाणून घ्या उन्हाळयात माठातील पाणी पिण्याने होणारे आरोग्यदायी फायदे
उन्हाळ्यात जेव्हा तहान लागते तेव्हा थंड पाणी पिण्याची इच्छा होते. हल्ली प्रत्येक घरात फ्रीज असतोच असतो. उन्हाळ्यात थंड पाण्याची इच्छा झाली की काहीजण फ्रीजमधील पाणी पितात. मात्र देशी फ्रीज म्हटल्या जाणाऱ्या माठातील पाण्याची चवच काही निराळी असते. माठातील पाणी आरोग्यासाठी नेहमी चांगले असते. यातील पाणी प्यायल्याने अनेक रोगांशी लढण्याची ताकद असते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | शेवग्याच्या शेंगांचे आहारातील महत्व जाणून घ्या
शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | बनाना मिल्कशेक आहे वजन वाढवण्याचे सर्वोत्तम पेय
अनेकदा बारीक आणि वजनाने कमी असलेल्या लोकांना बनाना शेक पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र खरंच बनाना शेक वजन वाढवण्यास फायदेशीर ठरते. याबाबत लोकांमध्ये नेहमी संभ्रमाची स्थिती असते. फायबर कार्ब आणि उच्च कॅलरीने युक्त असलेला शेक प्यायल्याने केवळ तुमचे वजनच वाढत नाही तर मांसपेशीही मजबूत होतात. यामुळे मसल्सची साईज वाढण्यास मदत होते. यासाठी बनाना शेकचे खास पद्धतीने सेवन केले पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | सकाळी नाश्ता पोह्यांचा करा आणि त्याचे आरोग्यादायी फायदे अनुभवा
सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा मानला जातो. सकाळचा नाश्ता पोटभर असावा. भारतात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले जाते. हा नाश्ता पोटभरीचा मानला जातो. जे लोक डाएटिंग करत आहेत त्यांच्यासाठी पोहे खाणे फायदेशीर असते. हे खाल्ल्याने पोटाची ढेरी वाढत नाही. पोह्यामध्ये आवश्यक असलेली व्हिटामिन्स, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात. पोह्यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या टाकून ते आणखी पौष्टिक बनवू शकता. नाश्त्यामध्ये पोह्याचे सेवन केल्याने शरीर स्वास्थ चांगले राहते.
4 वर्षांपूर्वी -
शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल? | घरी असल्यास कोणती खबरदारी घ्याल?
कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य मंत्रालयाने काही नव्या सूचना जारी केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात नक्की कसा आहार घ्यावा हे नक्की पहा
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचे चांगले चटके बसतात. तसेच उकाड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. जर तुम्ही उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो.
4 वर्षांपूर्वी
उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत याबाबत आर्युवेदात सांगितले आहे. -
Health First | चेहऱ्यावरील मुरूम नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा
उद्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा डेटवर जाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात… पण, आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा… एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सतत होणाऱ्या डोकेदुखीवर आहेत काही घरगुती उपाय । नक्की वाचा
डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी डोकं दुखण्याची तक्रार असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जगातील ५० टक्के लोकांचे वर्षभरात एकदा का होईना डोकं दुखतंच, असं जागतिक आरोग्य संघटनेचं सर्वेक्षण सांगतं. कुठल्याही वंशाच्या, कोणत्याही वयाच्या, स्त्री किंवा पुरुषांमध्ये ही लक्षणं आढळतात पेनकिलर घेतल्याने डोकेदुखी थांबते पण असा गोष्टी सतत केल्याने म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच गोळ्या घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी खाली दिलेले आयुर्वेदीक उपाय वापरा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सोयाबीन खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाळ्यात स्वत:ला फिट ठेवणे आणि आपल्या चेहऱ्याची खास काळजी राखणे गरजेचे असते. सोयाबीन केवळ तुमचे आरोग्य चांगले राखणार नाही तर त्वचेचीही काळजी घेईल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घामोळ्यांनी त्रासले आहेत तर करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उन्हाळा ऋतू तापदायक असतो. या ऋतूमध्ये अन्य आजारांसह गंभीर स्वरुपात त्वचा विकारांचाही सामना करावा लागतो. कितीही काळजी घेतली तरी घामोळ्यांमुळे जीव अक्षरशः हैराण होतो. संपूर्ण शरीरावर लालसर पुरळ आल्यानं असह्य त्रास होतो.घामोळ्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते. सोपे घरगुती उपाय करून ही समस्या तुम्ही दूर करू शकता
4 वर्षांपूर्वी -
Health First | संधिवाताच्या समस्येवर करा हे योग्य उपचार । नक्की वाचा
अनेक कारणांमुळे संधिवात निर्माण होतो. संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हटले जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | डेंग्यू झाल्यास या पथ्याचा अवलंब करा । नक्की वाचा
दिवसेंदिवस डेंग्यू हा आजार डोकं वर काढताना दिसत आहे. वातावरणातील बदलांमुळे साथीचे रोग पसरत आहेत. रक्त पिणाऱ्या या मच्छरपासून वाचण्याकरता अनेक प्रयत्न केले जातात. जर डेंग्यूची लागण ही सुरूवातीलाच कळली तर डाएट फॉलो करून डेंग्यू घालवू शकतात. डेंग्यूच्या रूग्णांनी पाण्यात लगेच उकळतील अशाच पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. त्यामुळे डेंग्यूच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, सूप, फळ ज्यामध्ये केळ आणि सफरचंद घ्यायला हवं
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL