महत्वाच्या बातम्या
-
Health first । आरोग्याच्या अनेक समस्येवर उपाय म्हणजे दररोज सूर्य नमस्कार करा । नक्की वाचा
हिवाळ्याच्या दिवसांत, कडाक्याच्या थंडीत दररोज सकाळी एक तासासाठीही व्यायाम करणे, हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. या दिवसांत शरीर आळशी बनते, आपल्याला झोपेतून उठूच नये असे वाटते. अशा परिस्थितीत व्यायामाचा नियम बनवता येत नाही. अशावेळी बाहेर जाऊन व्यायाम किंवा जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरीच सूर्यनमस्कार केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते. घरीच सूर्यनमस्कार केल्याने, जास्त वेळ खर्ची करावा लागत नाही आणि आपले शरीरही सर्व आजारांपासून सुरक्षित राहते.
4 वर्षांपूर्वी -
Health first । रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय | आहारतज्ज्ञांच्या अनुभवातून खास टिप्स
कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे झाले की, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्याला कोरोनाची लागण देखील होणार नाही.या दिवसांत घाबरून न जाता घरी बसून आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो हे आपण आहारतज्ज्ञांच्या अनुभवातून समजून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Health first: केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यासाठी जास्वंद फुलाचा वापर करा । नक्की वाचा
अनेकांना अकाली केस पांढरे होण्याचा त्रास होतो. लहान वयात केस पांढरे होणं मोठी चिंतेची बाब ठरत आहे. केस पांढरे होण्यासाठी खराब पाणी, अति ताण, अनियमित जीवनशैली आदी कारणाने असे होते. त्यामुळे बरेच जण हे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त रसायने वापरात परंतु त्याचा कालांतराने गंभीर परिणाम होतो. मात्र केमिकल कलरशिवायही नेसर्गिक कलर करण्यासाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर करता येऊ शकतो.आयुर्वेदात जास्वंदीचं फूल एक उत्तम औषधी फूल मानलं जातं. केसांच्या समस्येवर जास्वंदीच्या फूलाचा वापर करता येऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health first | शरीरावरील चामखीळ नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपचार । नक्की वाचा
आपल्यातल्या अनेक लोकांना शरीरावर चामखीळ असतेच आणि फावल्या वेळेत त्याला दाबून बघणे ते घालवण्याचे प्रयत्न आपल्या पैकी अनेकजण करत असतीलच.. शरीरातील ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे अंगावर हे चामखीळ येतात. जे शरिरासाठी त्याचा काहीच धोका नसतो मात्र आपल्या शरिराची सुंदरता बाद करण्यात पुढे असतात. आपण चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतो
4 वर्षांपूर्वी -
Health first | लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग आहे रामबाण उपाय । नक्की वाचा
डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीवर हिंग हा रामबाण उपाय आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | पोटावर झोपायची सवय आहे आरोग्यास घातक । नक्की वाचा
मानवी जीवनात झोप ही खूप महत्वाची आहे. सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. कारण रात्रीची झोप ही दुस-या दिवशीची दिनचर्या ठरवून दिलेली असते. यासोबतच झोपण्याची चांगली सवय देखील तितकीच महत्वाची आहे. अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. यामुळे त्यांना खूप आरामदायी वाटत असले तरी ते त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. पोटावर झोपल्याने अनेक समस्या जाणवू लागतात. तुम्हालाही पोटावर झोपण्याची सवय असेल तर आजच बदलून टाका.
4 वर्षांपूर्वी -
Health first | क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविडची लस घेणे आवश्यक आहे । नक्की वाचा
जागतिक कोरोना महामारीच्या काळातही क्षयरोग रूग्णांना घरी आवश्यक उपचार देऊन केंद्र आणि राज्य सरकारने केलेले प्रयत्न चांगले आहेत. हे अतिशय महत्त्वाचे होते कारण फुफ्फुसाचा टीबी आणि कोविड -19 हे दोन्ही प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतात. असे असताना क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक, असे मत रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी व्यक्त केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | दातांचा पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा
दातांचा पिवळेपणा हा मनुष्याच्या सौंदर्यात अडथळा टाकतो. तुम्हीही जर या समस्येने ग्रस्त असाल तसेच तुम्हालाही पांढरेशुभ्र आणि चमकदार दात हवे असतील तर काही घरगुती टिप्सचा जरूर वापर करा. आम्ही तुम्हाला सांगत आहोत सोपे घरगुती उपाय ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे दात चमकदार आणि पांढरेशुभ्र बनवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health first | प्रवास करताना मळमळ किंवा उल्टी होतेय तर हे करा घरगुती उपाय । नक्की वाचा
कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्यान कान, डोळे आणि त्वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्नल मिळतात. या कारणांमुळे चक्कर येते किंवा मळमळ होते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
चहात अधिक प्रमाणात कॅफीन आणि टॅनिनसारखे पदार्थ आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे एका दिवसात मर्यादित प्रमाणातच चहाचे सेवन करा.वेलची, आले घातलेला कडक चहा सर्वांनाच आवडतो. दिवसाची सुरुवात चहाचे घोट घेतच होते. मात्र हाच चहा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मर्यादित प्रमाणात चहा प्यायल्याने थकव , डोकेदुखी कमी होऊन ताजेपणा मिळतो, पण जास्त चहा आपल्याला अनेक गंभीर समस्या देऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health first | ढोबळी मिरची आहे आपल्या आरोग्यास लाभदायक म्हणून आर्वजून खा
लाल, हिरवी, जलपीनो ढोबळी मिरच्या दिसायला फार आकर्षक दिसतात. पण खास गोष्ट ही की तितक्याच आरोग्यदायी असतात. पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र अनेकांना ही भाजी आवडत नाही. मात्र या आरोग्यदायी फायद्यांसाठी ढोबळी मिरची अवश्य खा…
4 वर्षांपूर्वी -
Health first | दररोज तीन अंडी खा आणि निरोगी रहा । नक्की वाचा
अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health first | आंबट गोड चवीचं अननस उन्हाळ्यात खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात ते कसे हे जाणून घ्या
सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं. उन्हाळ्यात अननस खाल्यास शरीरास त्याच्या योग्य को फायदा होतो. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. पण आरोग्याविषयी काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.जाणुन घेऊ अननसच्या 7 मोठ्या फायद्यांविषयी.
4 वर्षांपूर्वी -
Health first | लहान मुलांच्या जेवणासाठी चांदीच्या भांड्यांचा वापर करा कारण ते त्यांच्या आरोग्यास लाभदायी
तुम्ही आजवर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने होणारे लाभ याविषयी भरपूर वेळा ऐकलं असेल पण चांदीच्या भांड्यात जेवल्याने होणारे लाभ तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या चांदीच्या भांड्यात जेवल्याने आरोग्यास होणारे अगणित लाभ! लहान बाळाला ही आपण चांदीच्या वाटी तून किंवा प्लेट मधून भरवतो. चांदीच्या भांड्यातून खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहते. आणि त्या पदार्थाला चांदीचा गुणधर्म लागतो. चांदी मुळे तुमच्या मुलाचे मानसिक आणि शारीरिक विकास चांगला होतो . म्हणून आजपासून नव्हे तर आता पासूनच तुम्ही आपल्या बाळाला जेवण केव्हा त्याचे औषधी त्याला चालू केले तरी चालते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | वेलचीपूड घालून दूध प्या आणि जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
दुधामध्ये पुष्कळ पौष्टिक पदार्थ असतात ज्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरास फायदा होतो. दररोज वेलची दुधात मिसळल्याने आपल्याला बरेच फायदे मिळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते तसेच मेंदू आणि शरीराची गती वाढते. दुधामध्ये पुष्कळ पौष्टिक पदार्थ असतात ज्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरास फायदा होतो, परंतु आपणास माहिती आहे काय की दुधामध्ये वेलची घालून प्यायल्याचे कोणते फायदे आहेत? दररोज वेलची दुधात मिसळल्याने आपल्याला बरेच फायदे मिळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते तसेच मेंदू आणि शरीराची गती वाढते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | उन्हाळ्यात प्या कोकमाचे सरबत आणि जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | जाणून घ्या सदाफुलीच्या झाडाचे विशेष गुणधर्म
मुंबई २० एप्रिल : सदाफुली भारतात सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळणारे फुलाचे झाड आहे. हे झाड सजावटीसाठी असते. तसेच यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. या फुलांच्या पाकळ्या चमकदार, गहऱ्या रंगाच्या असतात. हे फुल टाईप २ डायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. सकाळी फुले आणि पानांपासून बनवलेली हर्बल चहा डायबिटीजमध्ये उपयुक्त ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | बटाट्याची साल न फेकता तिचा योग्य वापर करा । सविस्तर वाचा
बटाटाची भाजी घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडते. ज्या लोकांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाहीत, ते आपले संपूर्ण आयुष्य फक्त बटाटे खाऊन घालवतात. बटाटे देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? नुसते बटाटेच नसून बटाट्यांचे साल देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health first | पेरू आहे आरोग्यासाठी लाभदायक फळ । सविस्तर वाचा
पेरू हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. फक्त पेरुच नाहीतर पेरुच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ज्यामुळे गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health first | मोसंबी खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा । सविस्तर वाचा
मोसंबीचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. मोसंबी संत्र्यांच्या आकाराचंच फळ असतं. ज्याचा रस काढून तो प्यायला जातो. उन्हाळ्यात तापत्या उन्हात रोज सकाळी एक ग्लास मोसंबीचा रस त्यात काळं मीठ आणि चाट मसाला मिसळून प्यायला तर याचे खूप फायदे होतात. मोसंबीमध्ये लिंबाच्या तुलनेत कमी अॅसिड असतं. जाणून घ्या मोसंबीचे अधिक फायदे…
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या