महत्वाच्या बातम्या
-
Health First | हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप का देतात | जाणून घ्या
हॉटेलमध्ये जेवणानंतर आपल्यासमोर येते ती बडीशेप. बडीशेप खाल्ल्यानंतर मुखशुद्धी होते. तोंडाला दुर्गंध येत नाही. बडीशेप देण्यामागचं हे कारण असलं तरी यामागे आणखी एक प्रमुख कारण आहे. जड अन्न पचण्यासाठी बडीशेप ही फायदेशीर असते. बडीशेप ही गॅस कमी करणारी व उत्तम पाचक आहे. त्यामुळे जेवणानंतर पोट फुगणे, पचनास त्रास होणे यांसारख्या समस्या जाणवत नाही, म्हणूनच हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप दिली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Beauty Tips | लिंबू, ब्रोकली वापरून घरच्या घरी तयार करा फेसपॅक
आपला चेहऱ्याची त्वचा नितळ दिसावी, चेहऱ्यावरचे पुरळ, मुरूम जावेत यासाठी आपण अनेक सौंदर्यप्रसाधनं वापरतो. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. ज्याचा परिणाम आपल्या नाजूक त्वचेवर होतो. यासाठी अनेकदा ब्युटी एक्स्पर्ट नैसर्गिक घटक वापरून घरघुती उपाय करण्याचा सल्ला देतात. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. गोएल यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना काही घरघुती फेसपॅकची माहिती आपल्याला दिली आहे. जे आपल्या त्वचेसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.
4 वर्षांपूर्वी -
लस घेऊनही जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह | तर लस घेतलेल्या पोलीसाचा कोरोनाने मृत्यू
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलाय. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आलाय. फ्रंटलाईन वर्कर आणि वैद्यकीय कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हिरव्या बदामाचे पाच फायदे
हल्ली फळबाजारात हिरवे बदाम हटकून नजरेस पडतात. सुका मेवा म्हणून आपल्याकडे बदामाचा वापर भरपूर केला जातो, मात्र हिरवा बदाम सहसा अनेकजण वापरत नाही. मात्र सुक्या बदामाबरोबरच हिरवा बदामही शरीरासाठी फायदेशीर असतो. यात अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात त्यामुळे हिरवे बदाम शरीरास तितकेच फायदेशीर असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर
नारळाचा वापर हा अन्नपदार्थांतच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो. नारळाचं तेल हे केसांच्या वाढीसाठी उत्तम असतं, त्याचबरोबर नारळाचं दूधही केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या दूधाचा वापर हा नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही करता येतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश | हे आहेत फायदे
पुदिना हा अत्यंत औषधी म्हणून ओळखला जातो. अनेक लोकांकडून जाणीवपूर्वक पुदिन्याचे सेवन केले जाते. भारतीय स्वयंपाकात पुदिन्याचा वापर जास्त करून चटणीमध्येच केला जातो. पुदिन्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश असणे उपयोगी ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चिकनसोबत हे तीन पदार्थ खाणं टाळा
आहारात नेहमीच विविध पदार्थांचा समावेश असायला हवा. आमटी, भाजी, भात, पोळी, कोशिंबीर, ताक यांसारख्या सकस पदार्थांनी आपलं ताट नेहमीच भरलेलं असावं असं डॉक्टर नेहमी सांगतात. मात्र अनेकदा काही पदार्थांसोबत ठराविक पदार्थ खाणं हे नेहमीच टाळावं, अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर चिकन. अनेकजणांच्या आहारात चिकनचा समावेश असतो, मात्र चिकनच्या जोडीला हे तीन पदार्थ खाणं आवर्जून टाळा.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संदर्भात वृत्त पसरताच केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित्तीत पतंजलीचं कोरोनील औषध लाँच
योग गुरु बाबा रामदेव यांनी शुक्रवारी कोरोनाचे औषध लॉन्च केले. त्यांचा दावा आहे की, हे औषध WHO सर्टिफाइड आहे. याचे क्लिनिकल ट्रायलदेखील झाले आहेत. या औषध लॉन्चिंगच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या फर्स्ट एविडेंस बेस्ड मेडिसिनवर सायंटिफिक रिसर्च पेपर सादर केले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मधुमेह असलेल्या रुग्णांनी ही फळे जरा जपून खावी
मधुमेह झालेल्या व्यक्तींनी आहारात पथ्य पाळावीत असा सल्ला नेहमीच डॉक्टरांकडून दिला जातो. आहारात समाविष्ठ करण्यात आलेल्या पदार्थांमुळे अनेकदा रक्तातील शर्करा वाढते त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काही फळं ही जपून खाण्याचा सल्ला दिला जातो. ही फळे कोणती ती पाहू.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जांभई देणे का अडवू नये? | असे केल्यास काय होते?
एखादे व्याख्यान ऐकताना, एखाद्या सभेमध्ये चर्चा सुरु असताना, कोणाशी निरर्थक गप्पा चालू असताना किंवा टीव्हीवरचा कंटाळवाणा कार्यक्रम बघताना जांभई येण्याचा अनुभव तुम्हांला असेलच. आपल्या रोजच्या जीवनमध्ये जी जांभई दिवसभरातून निदान एकदा तरी आपण देतो त्या जांभईविषयी समजून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लांब, सडक केसांसाठी या टीप्स नक्की ट्राय करा
लांब सडक केस हे अनेक मुलींना हवेहवेसे वाटतात. मात्र अनेकांच्या केसांची वाढ होत नाही. याव्यतिरिक्त केस दुभंगणे, रुक्ष होणे, तेलकट होणे, गळणे अशा अनेक समस्यांना महिलांना समोरे जावं लागतं. जर तुम्हालाही घनदाट आणि लांबसडक केस हवे असतील तर हे उपाय नक्की करुन पाहा.
4 वर्षांपूर्वी -
क्रिकेट खेळताना खेळाडूचा मृत्यू | हार्टअटॅक ठरलं कारण | काही महिन्यांपूर्वी झाला होता कोरोना
पुण्यात एका क्रिकेट खेळाडूचा लाइव्ह मृत्यू मोबाईलमध्ये कैद झाला आहे. डॉक्टरांनुसार, क्रिकेट खेळताना त्याला हार्टअटॅक आला आणि तो मैदानात पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर मेथीचे दाणे
सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक जण सौंदर्यप्रसाधनांचा भरपूर वापर करतात. मात्र सौंदर्यप्रसाधनांपेक्षा योग्य आहार, व्यायाम आणि नैसर्गिक घटकांनीच सौंदर्य अधिक खुलतं असं नेहमीच आपण ऐकत आलोय. ब्युटी एक्स्पर्टही जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेला नैसर्गिक घटक म्हणजे मेथीचे दाणे होय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | थंडीत पेरू खाण्याचे आहेत भरपूर फायदे
साधरण ठंडीच्या मौसमात पेरू भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पेरूमध्ये कॅल्शिअम, ‘क’ जीवनसत्त्व, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थदेखील पेरूत आहेत. त्यामुळे या मोसमात उपलब्ध होणारे पेरु भरपूर प्रमाणात खावे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उकडलेले मक्याचे दाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहेत का?
पिवळे – सोनेरी टपोरे मक्याचे गोडसर दाणे, त्यावर चटपटीत चाट मसाला आणि भरपूर बटर हे खाणं सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या गोडसर मक्यांच्या दाण्यांचा सकाळच्या न्याहरीत आवर्जून सहभाग असतो. इतकंच कशाला चित्रपटगृहात किंवा अगदी स्ट्रीटफूडमध्येही या स्वीट कॉर्ननं जागा मिळवली आहे. अनेकांना हे यलो स्वीट कॉर्न ‘हेल्दी’ वाटतात. पण हे खरंच हेल्थी आहेत का? चला तर जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Health First | त्वचा आणि अनेक आजारांवर वरदान आहे कडुनिंब
कडुनिंबाला आयुर्वेदात खूपच मोलाचं स्थान आहे. या झाडाच्या मुळांपासून ते फुलांपर्यंत सगळ्यात औषधी गुणधर्म असल्यानं त्याला वृक्ष औषधालय असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे ज्यांना आपल्या त्वचेचं सौंदर्य खुलवायचं असेल त्यांच्यासाठी कडुनिंब म्हणजे वरदान होय.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांना मिळणार समुद्राचे गोड पाणी | एक लिटरसाठी होणार ४ युनिट वीज खर्च
मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी आग्रही असून, एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिमुकलीच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार धावलं | औषधांवरील सर्व कर माफ
अखेर अथक प्रयत्नानंतर तीराच्या परदेशातून येणाऱ्या औषधासाठी जो कोट्यवधी रुपयांचा कर भरावा लागणार होता, तो कर माफ व्हावा याकरिता राज्याच्या आरोग्य विभागाने तीराच्या कुटुंबाना तसे सोमवारी (8 डिसेंबर) पत्र दिले आहे. यामुळे तीराच्या परदेशातून येणाऱ्या औषधांवरील करमाफीबाबत सकारात्मक पाऊल म्हणावं लागणार आहे. प्रत्यक्षात औषध भारतात येण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या तीरा तिच्या अंधेरी येथील घरी असून पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. तीराच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, तिची तब्बेत स्थिर असून लवकरात लवकर तिला औषधे मिळावीत यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत. तीराचा रक्ताचा एक अहवाल नेदरलँडवरून येणे बाकी असून तो दोन – तीन दिवसांत येईल. तो एकदा का अहवाल आला की, तीराचा औषध मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता नीलेश दिवेकर याने या डॉक्युमेंटेशन साठी मागचे 2 आठवडे बरीच मेहनत घेतली.
4 वर्षांपूर्वी -
Health First | केळी चहा | अत्यंत पौष्टिक चहा
केळी ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय फळे आहेत. ते अत्यंत पौष्टिक आहेत, छान गोड चव आहे आणि बर्याच पाककृतींमध्ये मुख्य घटक म्हणून काम करतात. पण केळी चहा म्हणजे काय?
4 वर्षांपूर्वी -
Health First | अल्युमिनियम फॉइलचा वापर | आरोग्यासाठी आहे घातक
आजकाल दैनंदिन वापरामध्ये प्रत्येक घरात ॲल्युमिनियम फॉइलचा बराच वापर केला जात आहे. घरात तसेच बाहेर सर्वत्र खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जात आहे. किडनी विशेषतज्ञ हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानतात. ॲल्युमिनियम फॉइलचा वापर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार