महत्वाच्या बातम्या
-
आत्मनिर्भर ट्विट | जगभर जाणाऱ्या ७०% लसी मेड इन इंडिया | मोदी-शहांना माहित नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं. देशात कोरोना लसीच्या परवानगीची आनंदी बातमी मराठमोळ्या डॉक्टरने अधिकृतपणे दिली, देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे, मोदींनीही आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांनी देशवासीयांचं स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | Co-WIN अॅपवर रजिस्टर करावे लागणार | जाणून घ्या प्रक्रिया
देशात कोविड-19च्या लसीकरणाची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे; मात्र ती सुरळीतपणे आणि कोणत्याही त्रासाविना पार पडावी, म्हणून केंद्र सरकार नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून को-विन (Co-WIN) हे मोबाइल अॅप सरकारकडून विकसित केलं जात आहे. त्याद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून, सरकारी यंत्रणेलाही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणं सोपं होणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर, अॅपल अॅप स्टोअरसह जिओ फोन्सवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अॅडमिनिस्ट्रेटर मोड्युल, रजिस्ट्रेशन मोड्युल, व्हॅक्सिनेशन मोड्युल, बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मोड्युल आणि रिपोर्ट मोड्युल अशी पाच मोड्युल्स या अॅपमध्ये असतील.
4 वर्षांपूर्वी -
कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लस | आपत्कालीन वापराला परवानगी
मागील दहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंजणाऱ्या देशवासियांसाठी दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. अखेर भारताच्या औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडून कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला आणि झायडस कॅडिला या लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. येत्या 6 जानेवारीपासून या लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लिपस्टिक स्त्रीयांचं सौंदर्य खुलवतं | पण अतिवापर आहे जीवघेणा
आजच्या बदल्यात जीवनशैलीनुसार आपल्या दैनंदिन वापरातील प्रत्येक गोष्टींमध्ये बदल घडत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी, कपडे, वाहने, व्यायामाच्या पद्धती आणि मेकअप किटमधील सौंदर्य प्रसाधनेसुद्धा. विशेष म्हणजे त्यातही ट्रेंडनुसार तुमच्या मेकअपचं सामान देखील हळूहळू बदलू लागले आहे. तुमच्या गरजेनुसार निरनिराळ्या सौंदर्य उत्पादनांचा समावेश केला जातो. बाजारात कितीही नवीन उत्पादने उपलब्ध असली तरी महिलांच्या मेकअप किटमधली लिपस्टिकची जागा कोणतंही प्रोडक्ट घेऊ शकणार नाही. प्रत्येक महिलेकडे त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक असतेच.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी | वाचा सविस्तर
खरंतर डिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. परंतु त्याच्यात असणाऱ्या उष्णतेच्या गुणधर्मामुळे तो फारसा खाल्ला जात नाही. खाण्याचा डिंक हा वनस्पतींपासून मिळवला जातो. शक्यतो बाभूळ झाडावरचा डिंक हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. बाभूळ म्हणजे सुबाभूळ नव्हे तर काटे बाभूळ. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र ,पंजाब या राज्यांमध्ये बाभळीच्या झाडावर जो डिंक तयार होतो तो उन्हात वाळवला जातो. आणि तोच डिंक खाण्यासाठी वापरतात.
4 वर्षांपूर्वी -
फुकट लस घोषणा | अनुभवाप्रमाणे मोदी सरकारची पलटी | केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं घुमजाव
देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
देशभरात कोरोनाची लस मोफत मिळणार - केंद्रीय आरोग्यमंत्री
देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात होणार | आरोग्यमंत्र्यांचं संपूर्ण लक्ष
जालना जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम अर्थात ड्राय रन सुरु झालं आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली. लसीकरण केंद्र परिसरात आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कार्यपद्धती समजावून सांगितली. प्रत्यक्ष लसीकरण सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासाचे निरीक्षण, चार सूचना अशा पद्धतीनेही मोहीम राबवली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
CoviShield Vaccine | भारतात आपत्कालिन वापरास मंजुरी
कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपुष्टात येताना दिसत आहे. कारण, ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. ही भारतातील पहिली लस ठरली.
4 वर्षांपूर्वी -
२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन | या ४ जिल्ह्यांची निवड
कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
आपातकालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मंजुरी | WHO'चा महत्वपूर्ण निर्णय
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार WHOकडून आपातकालीन वापरासाठी फायझर व बायोएटनेक यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या लसीला हिरवा कंदील दाखवल्याने आता अनेक देशांमध्ये या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघातील देशांनी Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | फायजरची लस घेतल्यानंतरही एका आठवड्यानंतर कोरोनाची बाधा
भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित असलेल्या सीरमच्या लसीला भारतात लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातच सीरम इन्स्टिट्युटने लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. सीरमच्या या अर्जावर भारतीय औषध नियंत्रक यंत्रणेने नेमलेल्या विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
43 पैकी एकही रुग्ण नव्या कोरोनाने बाधित नाही | आरोग्यमंत्र्यांची माहिती
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. पण यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात UK च्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सावधान | कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी येत आहेत फेक कॉल
कोरोना आपत्तीवर उपाय म्हून लसीकरणाची तयारी वेगाने सुरू आहे. जानेवारी महिन्यात कोणत्या कंपनीच्या लसचा वापर लसीकरणासाठी करायचा हा निर्णय होण्याची शक्यता आहे. या अशा वातावरणात कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी फोन आला तर लगेच सावध व्हा. सायबर क्षेत्रातले भामटे फोन करुन तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात, असा सावधगिरीचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मोसंबी जूस आहे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त | अधिक माहिती
उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही परंतु इतर ऋतूंमध्ये देखील आहे अमृत. मोसंबीत व्हिटॉमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया मोसंबीच्या रसाचे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
दादरमध्ये शून्य | तर धारावीत कोरोनाचा केवळ एक रुग्ण - मुंबई महापालिका
मुंबई शहरातील दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असलेल्या धारावी येथे आज कोरोना व्हायरस संक्रमित केवळ एक रुग्ण आढळला. तर दादर येथे आज कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई महापालिकेने आज (26 डिसेंबर 2020) सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात मंबईमध्ये 463 रुग्ण बरे झाले. आता सध्या मुंबईत 8279 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मोसंबीचे आरोग्यदायी फायदे | नक्की जाणून घ्या
निरोगी आरोग्यासाठी परिपूर्ण आहार घेणे खूप आवश्यक असते. परिपूर्ण आहारामध्ये कर्बोदके ,प्रथिने यांच्यासोबत निरनिराळ्या जीवनसत्तवांनीयुक्त असलेली फळे खाण्याचे फायदे आयुर्वेदामध्ये मांडण्यात आले आहे. प्रत्येक मोसमांत निरनिराळ्या प्रदेशांमध्ये भिन्न अशी फळे आढळून येतात. आयुर्वेद आणि डॉक्टरांच्या मते प्रत्येक फळ त्याच्या विशिष्ट गुणांनी युक्त असते त्यामुळे प्रत्येक हंगामातील फळे ही न चुकता खावीत. प्रत्येक व्यक्तीची फळांच्या बाबत आवड-निवड वेगळी असते. असेच एक क जीवनसत्व आणि अन्य पोषणमूल्य भरपूर असलेल्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना आवडणारे फळ म्हणजे मोसंबी होय. लिंबूवर्गीय फळांमध्ये येणाऱ्या मोसंबी या फळाचे आपल्या शरीराला होणारे लाभ आता आपण जाणून घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गाजर खाण्याचे मोठे फायदे माहित आहेत का? | नक्की वाचा
गाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. मग गाजर तुम्ही कच्चं खा, उकडून खा किंवा कोशिंबीरीच्या स्वरुपात. ही बहुगुणी फळभाजी शरीरातील विविध अवयवांसाठी कशी पोषक आहे. गाजर हे एक मुबलक पोषकतत्व असलेलं कंदमुळ आहे. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अॅंटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटीन असतात. यासाठी गाजर खाण्याचे फायदे प्रत्येकाला माहीत असायलाच हवे. नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते.
4 वर्षांपूर्वी -
लस बनविणारी कंपनी म्हणते | पुढील १० वर्ष तरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहील
सध्या जगभरात अनेकांना एकच प्रश्न भेडसावत आहे आणि तो म्हणजे कोरोना व्हायरसचा नेमका अंत कधी होणार. यायाबात जागतिक आरोग्य संघटनेने अनेकदा भाष्य केलं आहे. त्यावेळी प्रतिदावे देखील करण्यात आले होते. मात्र आता कोरोनावर लस बनविणाऱ्या कंपनीनेच अभ्यासाअंती मोठं विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवीन कोरोनापेक्षा घातक आहे मनातील भीती | काही माध्यमं भितीच पसरवत आहेत? - सविस्तर वृत्त
युनायटेड किंगडममध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकारापासून होणार्या धोक्याची अद्याप खात्री पटली नसली तरी बेल्जियम, इटली, नेदरलँड्स आणि इतर बर्याच युरोपियन शेजारी राष्ट्रांनी केवळ सावधगिरी म्हणून ब्रिटनहून प्रवास करणे बंद केले आहे आणि त्यानंतर भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधील हवाईसेवा थांबवली आहे. यूकेमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसबद्दलची माहिती फारच मर्यादित प्रमाणात आहे आणि व्हायरसच्या या व्हायरसमुळे वेगाने संक्रमण होतंय का याबद्दल आरोग्य तज्ञ देखील कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. असं असताना देखील भारतातील काही प्रसार माध्यमं सामान्य लोकांच्या मनात पुन्हा जुनी भीती आणि गैरसमज निर्माण होतील असे वृत्त का प्रसिद्ध करत आहेत हे समजण्या पलीकडील आहे. लोकांनी सरकारच्या नियमावलीप्रमाणे काळजी घेणे यात काहीच गैर नाही. मात्र सामान्यांच्या मनातील ‘भीती’ ही व्हायरस पेक्षा अधिक घातक आहे. लोकांनीं खबरदारी बाळगावी, मात्र मनात भीती नसणं हे कोणत्याही लशी पेक्षा मोठं औषध आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना