महत्वाच्या बातम्या
-
Health Benefits of Coconut Water | नारळ पाणी पिण्याचे असे आहेत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
नारळाचे पाणी हे आरोग्यदायी असल्याचे आपण सगळेच जाणतो. हे पाणी १००% शुद्ध असून त्यात ९४% पाणी असते. अगदी कमी कॅलरीज आणि शून्य टक्के कोलेस्ट्रॉल असल्याने हे एक नैसर्गिक आरोग्यदायी पेय आहे. तसंच त्यात व्हिटॅमिन बी, अमिनो असिड, सायटोकायनिन (cytokinins) आणि पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मेगनिज यांसारखी मिनरल्स असतात. या काही आरोग्यदायी फायद्यांमुळे नारळाचे पाणी रोज घ्या. नारळाच्या पाण्याप्रमाणे नारळाचे दूध देखील अत्यंत गुणकारी आहे म्हणूनच जाणून घ्या
3 वर्षांपूर्वी -
Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
काही लोकांना ताप आला, आजारी पडले की बरं वाटतं. कारण त्यामुळे जवळची व्यक्ती खूप काळजी घेणे, हवं नको पाहते. ताप हा एक आजार असला तरी त्यामुळे काही फायदे देखील होतात. ताप आल्यानंतर शरीरात काही गंभीर बदल होतात. म्हणजेच तुमचे शरीर तापावर मात करण्यासाठी अधिक प्रयत्न करतं. शरीरात शिरलेल्या घातक विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करतं.
3 वर्षांपूर्वी -
Black Spots On Face | चेहऱ्यावरील वांग | हे घरगुती उपाय करून चेहरा बनवा सुंदर
आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्यायांचा वापर करत असतात. मात्र यामुळे अनेकांना चेहऱ्यावरील काळ्या डांगांचा सामना करावा लागतो. या काळा डांगांना वांग असे म्हणतात. तुम्हीही अशाच काळ्या डागांनी त्रासले असाल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून मुक्तता मिळवण्याचे काही घरघुती उपाय सांगत आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Benefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा
करटोली, पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली,कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्वाद चाखा.चला तर जाणून घेऊ फायदे…
3 वर्षांपूर्वी -
Diabetes Care & Diabetes Prevention | मधुमेह, प्रत्येक घरातील काळजीचा विषय - नक्की वाचा
मधुमेहाच्या निदानात उपाशीपोटी (फास्टिंग) आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी (पीपी) अशी दोन वेळा साखरेची चाचणी केली जाते. यातील ‘फास्टिंग शुगर’ १२६च्या वर असेल आणि ‘पीपी शुगर’ २००च्या वर असेल तर त्या व्यक्तीस मधुमेह असल्यावर शिक्कामोर्तब करता येते. ‘फास्टिंग शुगर’ ११० ते १२६ यामध्ये असेल तर त्याला ‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ असे म्हटले जाते, तर ‘पीपी शुगर’ १४० ते २००च्या मध्ये असेल तर त्याला ‘इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ म्हणतात. ‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ आणि ‘इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ असलेल्या व्यक्तींची रक्तातील साखर मधुमेहाच्या सीमारेषेवर आहे, असे म्हणता येईल. याला ‘प्री-डायबेटिक’ अर्थात मधुमेहापूर्वीची स्थिती असे म्हणतात. ‘फास्टिंग शुगर’ ११०च्या आत व ‘पीपी शुगर’ १४०च्या आत असेल तरच ती सामान्य असते. काही अभ्यासानुसार तर ‘फास्टिंग शुगर’ १००च्या आत असायला हवी, असे मानले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Benefits of Garlic for immune system | रोग प्रतिकारक शक्तीवर गुणकारी आहे 'लसूण' - नक्की वाचा
कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास एक वस्तू अशी आहे ज्याचे आवर्जून सेवन करावे. लसणाचे नियमाने सेवन केल्याने हे रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्यात मदत करतं.
3 वर्षांपूर्वी -
Ginger and Diabetes | मधुमेह ते कॅन्सर पर्यंत सर्व आजारांवर आरोग्यदायी आहे 'आलं' - नक्की वाचा
आलं (Ginger) कोरोना काळातील सर्वात मोठे औषध ठरलं आहे. आलं एक रोग प्रतिकारशक्ती बूस्टर आहे जो कोरोनापासून लोकांना संरक्षण देण्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आयुष मंत्रालयाने आल्याच्या वापरावर भर दिला आहे. औषधी गुणधर्मयुक्त अदरक खाल्ल्याने चव वाढते आणि आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
3 वर्षांपूर्वी -
Onion Skins For Health | कांद्याच्या सालांना फेकू नका | असा करू शकता वापर - नक्की वाचा
कांदा हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कांद्याच्या सालीचे फायदे जाणून आपणासही आश्चर्य वाटेल. केवळ कांदाच नाही तर कांद्याची सालही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. कांद्याच्या सालीचे फायदे आणि उपयोग येथे जाणून घ्या. कांद्याची साल उच्च रक्तदाबसाठी प्रभावी मानली जातात. कांद्याच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट असतात जे त्वचा, केसांसाठी आणि रोगप्रतिकारक वाढविण्यास फायदेशीर मानले जातात.
3 वर्षांपूर्वी -
Stomach Heaviness Remedies | पोटात जडपणा जाणवतो | हे घरगुती उपाय त्वरित आराम देतील - नक्की वाचा
बऱ्याच प्रकाराचे आजार आपल्याला वेढतात. कधी ताप, तर कधी मधुमेहासारखे आजार त्रास देतात. परंतु आपणास माहित आहे का, की या सर्व आजारांची सुरुवात पोटापासूनच सुरू होते, कारण असे म्हणतात की जर आपले पोट स्वच्छ नाही तर आपण आजारांना बळी पडू शकता. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात खाल्ल्यावर पोटात जडपणा जाणवतो. आणि त्यामुळे आळस, अस्वस्थता आणि झोप न येणे सारखे त्रास उद्भवतात. आम्ही सांगत आहोत या साठी काही घरगुती उपाय, ज्यांना अवलंबवल्याने काही मदत होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Health Benefits of Custard Apple | सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की जाणून घ्या
आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण अनेक फळांचं सेवन करत असतो. विविध फळांचे विविध फायदे होतात. आज आपण सीताफळ खाण्याचे शरीराला कोणते फायदे होतात याबाबत माहिती घेणार आहोत. सीताफळात लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं शरीरासाठी हे फळ खूप गुणकारी आहे. अनेकांना हे फळ खूप आवडतं.
3 वर्षांपूर्वी -
Health Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
हेल्थकेअर आणि क्वालिटी यांच्या संशोधनानुसार आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक आहे. मासे खाल्यामुळे वजन नियंत्रत राहते शिवाय माश्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील अधिक असतात. माशांमधून शरीराला ओमेगा फॅटी अॅसिडचा पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबाची समस्या, रक्त साचून राहणे तसेच हृद्यविकाराची समस्या कमी होण्यास मदत होते.
3 वर्षांपूर्वी -
Health benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप
जर तुम्हाला सूप पिण्यास आवडत असेल तर मग आनंदी रहा आणि आजपासून आपल्या नियमित आहारात याचा समावेश करा. हे चवदार आणि पौष्टिक आहे शिवाय वजन कमी करण्यास देखील मदत करते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे द्रव आहार. संशोधकांचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीने तज्ञांच्या सल्ल्यानुसार घन आहाराचे प्रमाण कमी करून आपल्या दैनंदिन आहारात साखर मुक्त शेकचा सूप घेतल्यास चार महिन्यांनंतर त्याचे 10 टक्के वजन कमी होईल. आहे, हृदयाच्या आजारांची शक्यता देखील दूर केली जाते. म्हणून, आपल्या रोजच्या आहारात सूप आणि फळांचा रस घ्या.
3 वर्षांपूर्वी -
Health First | अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती | नैसर्गिक उपचार पद्धती - नक्की वाचा
मुली तारुण्यावस्थेत येताना होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे त्यांच्या शरीरावर अनावश्यक केसांची वाढ होते. सर्वसाधारणपणे 18-45 या वयोगटात ही समस्या अधिक असते. हाता-पायांवर, चेहऱ्यावर , मानेवर तसेच छातीवर वाढणाऱ्या केसांना काढण्यासाठी ‘ वॅक्सिंग ‘सारख्या अत्यंत त्रासदायक पद्धतीचा वापर केला जातो . मात्र अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या घरीच काही सोपे उपाय शक्य आहेत .
3 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री तुम्हाला झोप येत नाही? | मनात विचार येतं राहतात? | हे उपाय करून पाहा
आपण आज मोठी प्रगती केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केलं आहे. पण आता आपण या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला आहे. तंत्रज्ञानाचा अतिवापर हे निद्रानाशाचं प्रमुख कारण म्हणून समोर आलं आहे. चिंता, मानसिक तणावाचा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याल रात्री नियमित सात-आठ तासांची झोप घेणं निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | चंदनाचा टिळा आणि कपाळावरील ‘अग्न’ चक्राचे मूळ स्थान | आरोग्यदायी फायदे वाचा
चंदनाचं महत्त्व हिंदू धर्मापासून परंपरागत औषधींमध्ये सुद्धा आहे. याचे कारण असे कि, सर्व प्रकारच्या पूजा विधींमध्ये चंदनाचा तिला अत्यंत पवित्र मानला जातो. अगदी पूजा – पाठ, होम – हवन या साठी चंदनाच्या काड्या लागतातच. पण तुम्हाला माहित आहे का? चंदनाचा तिला आपल्या आरोग्याला अनेको लाभ देतो. काय? तुम्हाला हे लाभ माहित नाहीत? मग काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला याच चंदनाच्या साधारण महत्व सांगणार आहोत. जाणून घ्या कारण खालीलप्रमाणे
3 वर्षांपूर्वी -
Health First | भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सहज सुटका | घरगुती रामबाण उपाय
फक्त, नारळाचे तेल नाही, तर ऑलिव ऑईलसुद्धा टाचांना मऊ व मुलायम बनविते. हातावर थोडे तेल घेऊन त्या तेलाने टाचांना मालीश करा. नंतर, अर्ध्या तासासाठी पायांना मोकळे ठेवा. असे आठवड्यातून एकदा केल्यामुळे काही दिवसात भेगा पडलेल्या टाचा कोमल होऊन जातील.
3 वर्षांपूर्वी -
Health First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या
जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी (Cumin, or zeera) बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात
आपण कधी असे अनुभवले आहेत का? की चालता बसता उठता आपल्या सांध्यांमधून कट -कट आवाज येत आहे. जर का होय, तर ह्याला अजिबात दुर्लक्षित करू नका. हे हाडांच्या गंभीर समस्येचे लक्षणे असू शकतात. हाडांमधून पुन्हा -पुन्हा असे आवाज येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खालील दिलेल्या गोष्टींचे सेवन केल्यानं आपल्याला या त्रासापासून मुक्ती मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Health First | डार्क सर्कलने आहात त्रस्त | मग बदामाच्या तेलाचा या 4 पद्धतीने करा वापर
आजकाल डोळ्यांखालील डार्क सर्कलच्या समस्येचा सर्वच जण सामना करत आहेत. आपली बदललेली जीवनशैली यासाठी कारणीभूत आहे. बराच वेळ कम्प्युटरसमोर बसून काम करणे, मोबाईलचा अतिवापर यामुळे आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | तुमचे डोळे फडफडतात | समस्या आरोग्याशी निगडित आहे - नक्की वाचा
डोळा लवणे म्हणजे शकून किंवा अपशकून असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. पण डोळा लवणे हे तसं फारच त्रासदायक असतं. डोळ्यांमधला मज्जातंतू किंवा स्नायू हलायला लागल्यामुळे तुमचा डोळा लवायला सुरुवात होते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल