महत्वाच्या बातम्या
-
Health First | हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध
हृदयरोग आणि हृदय विकाराच्या झटका येण्याचे सर्वात मोठे कारण आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणं. कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे, या नळ्या आतून अरुंद होतात आणि हृदयापर्यंत पुरेश्या प्रवाहाबरोबर रक्त पोहोचतच नाही. अधिक प्रमाणात चरबी साचल्यामुळे जेव्हा या नळ्या बंद होऊ लागतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जेवण करताना का बोलू नये? | त्यामागील कारण नक्की वाचा
आपण बरेचदा आपल्या परिवारात ऐकत असतो की जेवण करताना कोणाशीही न बोलता जेवण करावे. पण या मागचं शास्त्रीय कारण काही जणांना माहीत नसेलही की नेमकं जेवताना बोलणं बंधनकारक का मानलं जातं. तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत, की जेवताना न बोलण्याच्या मागचे कारण काय आहे? तर चला पाहूया पुढे..
4 वर्षांपूर्वी -
लघवी करताना तीव्र टोचणे, जळजळ होणं | यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्श | कारणे, लक्षणे व उपचार
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे यूटीआय हे कोणाला देखील होऊ शकत.नवजात आणि 5 ते 6 वयोगटाच्या मुलांना देखील याचा धोका होऊ शकतो.पण हा आजार सर्वाधिक महिलांना होतो.पावसाळ्यात हा त्रास सर्वाधिक उद्भवतो. हवामानाच्या आद्रतेमुळे संसर्गाचा धोका जास्त असतो.हा धोका योनी क्षेत्रात अधिक असतो.या बद्दलची माहिती महिलांना असणं आवश्यक आहे. चला तर मग यूटीआय ची लक्षणे, कारणे आणि उपचाराची माहिती जाणून घेऊ या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | 'Anxiety' हा आजार काय आहे? | लक्षणे आणि उपचार कोणते - नक्की वाचा
जीवणात कधी कधी अशी व्यथित करणारी परिस्थिती निर्माण होत असते की आपण चिंतीत आणि भयभीत होऊन जातो. अशावेळी अचानक आपण चिंता करू लागतो. मन भयभीत होऊ लागते यालाच anxiety असे देखील म्हटले जाते. Anxiety म्हणजे चिंता, काळजी, भीती, कळकळ होय. जेव्हा कधीही कोणाला anxiety होत असते. तेव्हा त्याच्या हदयाची धडधड वाढलेली असते. त्याला असे वाटु लागते की माझं हृदय बाहेर येऊ लागेल. इतक्या जोरजोरात त्याच्या हदयाचे ठोके चालू लागतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ओल्या केसांमध्ये झोपल्याने पडू शकते 'टक्कल' - नक्की वाचा
अनेक लोकांना वेळीची कमतरता असल्याने सकाळी केस न धुता रात्री केस धुतात. पण तुम्हाला माहिती आहे का असे केल्याने तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. रात्री केस धुतल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ओल्या केसांमध्ये झोपल्याने केस गळणे, केस तुटणे तसेच टक्कल पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे जाणून घेऊया ओल्या केसांमध्ये झोपण्याचे नुकसान.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जास्त चिकन खाल्ल्याने वाढू शकते वजन - नक्की वाचा
वजन वाढवण्यासाठी लोक हरत-हेचे प्रयत्न करतात. मात्र अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन काही वाढत नाही. आपल्या दिनचर्येत कॅलरी, पोषक तत्वे, फॅट आणि प्रोटीनची मात्र असलेल्या पदार्थांचा वापर वाढवला तर नक्कीच वजन वाढू शकते. त्याला कारणीभूत ठरू शकतं अती चिकन खाणं.
4 वर्षांपूर्वी -
Benefits of Sugarcane Juice | आरोग्य आणि त्वचेसाठी उसाचा रस आहे गुणकारी
भारत हा ऊस उत्पादन घेण्यात जगातील सर्वात मोठा देश आहे. उसाचे प्रमुख उत्पादन उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू,आंध्र प्रदेशमध्ये होते. उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस शीत पेय म्हणून पिल्या जाते. उसाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया उसाच्या रसाचे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Saffron during Pregnancy | गरोदरपणात केशर खाण्यास का सांगितलं जातं? | 'या' 5 फायद्यांमुळे - नक्की वाचा
तुमची पहिली वेळ असो, दुसरी किंवा तिसरी वेळ असो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ असतो. ही एक भावना आहे जी शब्दात वर्णन केली जाऊ शकत नाही. यात शंका नाही की आई बनणे हा एक जीवन बदलणारा अनुभव आहे, पण त्यासोबत मोठ्या जबाबदाऱ्या देखील येतात.
4 वर्षांपूर्वी -
Pain in Right Side of Chest | उजव्या छातीत दुखतंय? | असू शकतात 'ही' कारणं - नक्की वाचा
छातीत कळ आली, छातीत दुखायला लागलं की मला हार्ट अटॅक आलाय असंच प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच असेल असं नाही. त्यातही जर तुमच्या छातीच्या उजव्या बाजूला दुखत असेल. तर तो हार्ट अटॅक नसून, त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Coffee for Skin Care | पिंपल्स आणि डार्क सर्कलसाठी गुणकारी आहे कॉफी - नक्की वाचा
तुमच्या चेहऱ्यांवर डाग आणि डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर तुमच्यासाठी महत्वाचा विषय आहे. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. विशेषबाब म्हणजे कॉफी डार्क सर्कल्सपासून ते पिंपल्सपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करते.
4 वर्षांपूर्वी -
Curd with Banana Benefits | यावेळेत खा दही आणि केळी | आरोग्यास ठरतात लाभदायी - नक्की वाचा
आपल्याला असे अनेक पदार्थ माहिती आहेत जे एखाद्या पदार्थासोबत खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. अशाच एका पदार्थाबद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत जो आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. दही आणि केळे हे दोन पदार्थ एकमेकांसोबत खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Preserve Snacks in Monsoon | पावसाळ्यात स्नॅक्स नरम पडतात? | या टिप्स फॉलो करा
अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या घरातील नाश्ता किंवा डब्यात ठेवलेल्या फराळासारख्या गोष्टी खराब होतात. यामुळे अनेक पदार्थ आपण फेकून देतो. तुम्हाला जर या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.चला तर मग जाणून घेवूया या टिप्सबद्दल.
4 वर्षांपूर्वी -
Benefits of Bath at Night | रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे - नक्की वाचा
अनेक लोकांना दिवसा आंघोळ करण्यापेक्षा रात्री आंघोळ करायला आवडते. रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा (weariness) आणि ताण कमी होतो. रात्री आंघोळ केल्याने शरीराला (Body) अनेक फायदे होतात. चल तर मग जाणून घेवुया रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Benefits Of Carom Seeds | केसांपासून ते त्वचेपर्यंत ओव्याचे आहेत जबरदस्त फायदे
ओव्याचा सर्वाधिक वापर स्वयंपाकघरात केला जातो. ओव्याचा वापर लोणचे, थालीपीठ, भजी यासारख्या अनेक पदार्थामध्ये केला जातो. तसेच ओवा पोटासंबंधित अनेक विकारांवर गुणकारी आहे. आयुर्वेदातसुद्धा ओव्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया ओव्याचे महत्वाचे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Hernia Symptoms & Treatment | 'हर्निया' आजाराची लक्षणे आणि कारणे - नक्की वाचा
हर्निया हा आजकाल अनेक लोकांमध्ये पाहिला जातो. हर्निया म्हणजेच सभोवतालच्या तंतू किंवा स्नायूंच्या दुर्बल ठिकाणातून, अवयवाचे किंवा चरबीयुक्त तंतूंचे पसार होय. सामान्यतः हा आजार जाड व्यक्तीमध्ये होताना दिसून येतो. हर्निया हा लहान मुलांपासून ते मोठ्या वयाच्या स्त्री आणि पुरुषांपर्यंत सर्वांना होताना दिसतो. हर्निया तेव्हा होतो जेव्हा पोटातील साठलेल्या जागेभोवतीचे आतडे किंवा पिशवीचा भाग उदराच्या भितींमध्ये शिरून त्या भागाला पीळ बसतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | 'या' 5 लोकांनी मिरचीचे सेवन टाळावे - नक्की वाचा
मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दम्याचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला जर दम्याचा किंवा श्वसनाचा त्रास असेल तर मिरचीचे सेवन करणे टाळावे. विशेष म्हणजे असा लोकांनी लाल मिरच्याचे सेवन सरू नये. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते, त्या लोकांनी मिरचीचे सेवन करणे टाळावे. मिरचीचे सेवन केल्याने मूळव्याधाची समस्या वाढू शकते.तसेच ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास असेल त्यांनी मिरचीचे सेवन करू नये.
4 वर्षांपूर्वी -
Health First | 'ही' फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा अन्यथा | कारणे वाचा
अनेकजन भाज्यासोबत फळ देखील फ्रीजमध्ये ठेवतात. असे केल्यास फळ बराच वेळ ताजी राहून खराब होणार नाही असे त्यांना वाटते. परंतु असे काही नसते. उलट फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास आरोग्यास (Health) धोकादायक ठरू शकते. फळे फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचे आहे. अनेक फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतात. रसाळ फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. अशी फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास आरोग्यास फायदा होण्याएवजी नुकसानच होऊ शकते. आज जाणून घेऊया कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवावी.
4 वर्षांपूर्वी -
Cholera symptoms and Treatment | 'कॉलरा' आजारावर त्वरित उपचार गरजेचे | लक्षण व उपचार - नक्की वाचा
कॉलरा या आजाराला पटकी असेही म्हणतात. हा एक जिवाणूजन्य रोग असतो. जो प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होतो. या आजारामध्ये रुग्णाला तीव्र जुलाब, अतिसार आणि उलट्या झाल्याने शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे या आजारावर त्वरित उपचार करणे गरजेचे असते.
4 वर्षांपूर्वी -
Typhoid Symptoms and Treatment | 'टायफॉईड' सुरुवातीलाच गांभीर्याने घ्या | लक्षण व उपचार - नक्की वाचा
टायफॉईड हा आजार जगामध्ये सर्वत्र आढळतो आणि खास करून उष्ण कटिबंधात्मक प्रदेशात आढळतो. जिथे पर्यावरण आणि जल अस्वच्छ असते तिथे सुद्धा हा आजार जास्त करून आढळतो. आधुनिक भाषेत याला टायफॉईड एंट्रीक फिव्हर असेही म्हणतात. हा आज प्रामुख्याने पावसाळ्यात होतोना दिसून येतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते.
4 वर्षांपूर्वी -
Gastro symptoms and Treatment | 'गॅस्ट्रो' त्रासदायक आजार ठरू शकतो | लक्षण व उपचार - नक्की वाचा
गॅस्ट्रो हा आजार पचनसंस्थेतून निर्माण होणारा आजार आहे. ज्यामध्ये पोटातील आतड्यांना सूज येऊन रुग्णाला जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप येणे असे त्रास होतात. पावसाळ्यात हा आजार होण्याची दाट शक्यता असते. जर आहे आजार बळावला तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Sarkari Investment Plan | शेअर बाजार नको, रेग्युलर इन्कमसाठी 3 सरकारी योजना, महिना 9250 रुपयांपर्यंत कमाई होईल
-
No Cost EMI | नो कॉस्ट ईएमआयवर किती खर्च येतो? गणित समजून घेतलं तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते
-
Insurance Mistakes | पगारदारांनो, विमा खरेदी करताना या चुका करु नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढल्याच समजा
-
Homemade Ayurvedic Tea | अशाप्रकारे घरीच बनवून आयुर्वेदिक वसंत चहा प्या, खूप फायदेशीर घटक मिळतील, आजारांपासून सुटका
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, सध्याच्या शेअर्स BUY करावे की Hold - NSE: VEDL
-
IRFC Share Price | रेल्वे स्टॉक घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा अलर्ट, मोठ्या घसरणीचे संकेत - NSE: IRFC
-
8th Pay Commission | बेसिक सॅलरीमध्ये 40,000 रुपये पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता, संपूर्ण आकडेवारी समोर आली
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी, कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IREDA Share Price | पीएसयू इरेडा कंपनी शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IREDA